9 जुलै रोजी, जोसेफ गर्डविलने त्याच्या आईवडिलांची त्यांच्या घरी हत्या केली आणि त्यांच्या मृतदेहांचा ग्राफिक फोटो चुलत भावाला पाठवला.
'मला मारुन टाका, मी भीक मागतो', आई-वडिलांचं मुंडकं छाटल्यानंतर आरोपीची विनवणी, पोलिसांनी 5 गोळ्या घातल्या अन्...
9 जुलै रोजी 41 वर्षीय आरोपीने सॅन जुआन कॅपिस्ट्रानो येथील मोबाईल होम कम्युनिटीत त्यांच्या घरी आई-वडिलांची हत्या केली. त्यानंतर त्याने त्यांच्या विकृत मृतदेहांचा ग्राफिक फोटो त्याच्या चुलत भावाला पाठवला. यानंतर चुलत भावाने ताबडतोब अधिकाऱ्यांना बोलावलं अशी माहिती ऑरेंज काउंटी शेरीफ विभागाने दिली आहे.
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'मला कानाखाली लगावतील अन्...,' मनु भाकरचं विधान ऐकताच कोच म्हणाले 'तू वाद निर्माण करतीयेस', त्यानंतर तिने...नेमबाज मनु भाकरने (Manu Bhaker) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदक जिंकत इतिहास रचला आहे. तिच्या यशात तिचे प्रशिक्षक जसपाल राणा (Jaspal Rana) यांचा मोठा वाटा आहे, ज्यांना ती वडिलांप्रमाणे मानते.
Read more »
Paris Olympics 2024: मी सर्वांची माफी मागतो, कारण...; कांस्य पदक जिंकल्यानंतरही असं का म्हणतोय हरमनप्रीत सिंह?Paris Olympics 2024: भारताने चौथ्यांदा कांस्य पदक जिंकलं अन् ऑलिम्पिकमध्ये 13 वेळा पदक जिंकल्याचा मान पटकावला. दरम्यान या सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने सर्व भारतीयांची माफी मागितली आहे.
Read more »
मनसैनिकांकडून अमोल मिटकरींचा पाठलाग! दरवाजावर लाथा मारुन घुसले अन् त्यानंतर...; गाडीही फोडलीराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली आहे.
Read more »
यशश्री शिंदे प्रकरणी मोठी घडामोड; अखेर दाऊदला अटक, पाठलाग करतानाचा तो CCTV समोरYashashri Shinde Case: यशश्री शिंदे प्रकरणातील एक cctv समोर आला आहे. तर, पोलिसांनी मुख्य आरोपी दाऊदला ताब्यात घेतलं आहे.
Read more »
1,2,3,4,5... नाही तर तबब्ल 25 महिलांशी केले लग्न; पोलिसांनी चांगलीच वरात काढलीतब्बल 25 महिलांशी लग्न करणारा लखोबा लोखंडे अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. नालासोपारा पोलिसांनी कारवाई करत त्यावला जाळ्यात ओढले आहे.
Read more »
कसारा स्टेशनवर मोटारमनच्या दरवाजा उघडून आत शिरला आणि म्हणाला... लोकल ट्रेन तेरा भाई चलाएगास्थानकात उभ्या असलेल्या लोकल रेल्वेमध्ये रील बनवणं तरुणांना चांगलंच महागात पडलंय. पोलिसांनी ताब्यात घेऊन तरुणांची कानउघाडणी केलीय.
Read more »