Olympics 2024 : रात्रभर न झोपता सायकलिंग, दोरीच्या उड्या अन्...; आदल्या रात्री विनेश फोगाटसोबत नेमकं काय घडलं?

Vinesh Phogat News

Olympics 2024 : रात्रभर न झोपता सायकलिंग, दोरीच्या उड्या अन्...; आदल्या रात्री विनेश फोगाटसोबत नेमकं काय घडलं?
Vinesh Phogat DisqualifiedParis Olympics 2024Olympics 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 45 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 73%
  • Publisher: 63%

Vinesh Phogat disqualified : अंतिम सामन्यात धडक मारल्यानंतर विनेशला हा आनंद साजराच करता आला नव्हता. पाहा तिच्यासोबत नेमकं काय घडलं...

Olympics 2024 : रात्रभर न झोपता सायकलिंग, दोरीच्या उड्या अन्...; आदल्या रात्री विनेश फोगाटसोबत नेमकं काय घडलं?

ऑल्पिम्पिक गोल्ड...कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न उराशी बाळगत भारतीय गटातील कुस्तीपटू विनेश फोगाट तिच्या 50 किलो वजनी गटातील कुस्तीच्या अंतिम सामन्यासाठी तयार होत असतानाच एक स्वप्नभंग करणारी बातमी समरो आली. अंतिम सामन्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच नियमानुसार करण्यात आलेल्या वजन चाचणीमध्ये विनेशचं वजन 100 ग्रॅमनं जास्त भरलं आणि त्यामुळं तिला अपात्र ठरवण्यात आलं.स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावं लागतं.

वजनी गटात न बसण्याची विनेशची ही पहिलीच वेळ नाही. कारण, सहसा 53 किलो वजनी गटातून खेळणाऱ्या विनेशनं 50 किलो वजनी गटात स्थान मिळवण्यासाठीसुद्धा जीवाचा आटापिटा केला होता. ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठीचा प्रवासही तिच्यासाठी आव्हानात्मक ठरला होता, त्यामुळं विनेशला सुरुवातीपासूनच संघर्ष चुकला नाही. असं असताना आता कुठे तिला यशाचं शिखर जवळ दिसत असतानाच आणखी एक अडथळा आला आणि विनेशसह संपूर्ण भारताचं स्वप्न भंगलं.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Vinesh Phogat Disqualified Paris Olympics 2024 Olympics 2024 Vinesh Phogat Overweight Vinesh Phogat Paris Olympics Why Is Vinesh Phogat Disqualified Paris Olympics News Wrestling Paris Olympics Overweight In Wrestling Wrestling Rules Vinesh Phogat Medal विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिक मराठी बातम्या बातम्या

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

'रात्री माझे हात-पाय...', जरांगेंनी केली उपोषण सोडण्याची घोषणा! म्हणाले, 'सरकारचा जीव...''रात्री माझे हात-पाय...', जरांगेंनी केली उपोषण सोडण्याची घोषणा! म्हणाले, 'सरकारचा जीव...'Maratha Aarakshan Manoj Jarange Patil: मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंगळवारी रात्री नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.
Read more »

5 स्टार हॉटेलची लक्झरी रूम, चहाचे 6 कप अन् 6 मृतदेह; 'त्या' खोलीत नेमकं घडलं तरी काय? गूढ कायम5 स्टार हॉटेलची लक्झरी रूम, चहाचे 6 कप अन् 6 मृतदेह; 'त्या' खोलीत नेमकं घडलं तरी काय? गूढ कायम6 Dead In Bangkok Hotel: हॉटेलमधली लक्झरी रूम बुक, सहा जणांचा मुक्काम, अचानक आढळले सहाही जणांचे मृतदेह, नेमकं काय घडलं.
Read more »

Budget 2024: देशातील महागाईसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा दावा, बजेटच्याआधी आलेल्या आर्थिक सर्वेक्षणात नेमकं काय?Budget 2024: देशातील महागाईसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा दावा, बजेटच्याआधी आलेल्या आर्थिक सर्वेक्षणात नेमकं काय?Budget 2024 Economic Survey: बजेट सत्राच्या पहिल्या दिवशी संसदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक सर्व्हेक्षण सादर केले. उद्या 23 जुलै रोजी निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प जाहीर करतील. या पार्श्वभूमीवर संसदेत इकोनॉमिक सर्व्हे सादर करण्यात आला.
Read more »

'जिला देशात पायाखाली तुडवलं तिच आज ऑलिम्पिकमध्ये...'; डोळ्यात अंजन घालणारं विधान'जिला देशात पायाखाली तुडवलं तिच आज ऑलिम्पिकमध्ये...'; डोळ्यात अंजन घालणारं विधानParis Olympics 2024 Vinesh Phogat: विनेश फोगाटने मंगळवारी भारतासाठी ऑलिम्पिकमधील चौथं पदक निश्चित केलं. विनेश फोगाटने 50 किलो वजनी गटाची अंतिम फेरी गाठली आहे.
Read more »

Olympics Opening Ceremony मधील 'त्या' कृत्याने ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या; जगभरातून संतापOlympics Opening Ceremony मधील 'त्या' कृत्याने ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या; जगभरातून संतापThe Last Supper Controversy: पॅरिसमधील ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यानंतर जगभरातील ख्रिश्चन धर्मियांकडून संताप व्यक्त केला जात आहे. नेमकं घडलंय काय जाणून घ्या...
Read more »

Paris Olympics 2024 Day 11: फाइनल में पहुंचकर विनेश ने रचा इतिहास, ब्रॉन्ज के लिए खेलेगी हॉकी टीम, नीरज भी फाइनल राउंड में पहुंचेParis Olympics 2024 Day 11: फाइनल में पहुंचकर विनेश ने रचा इतिहास, ब्रॉन्ज के लिए खेलेगी हॉकी टीम, नीरज भी फाइनल राउंड में पहुंचेParis Olympics 2024 Day 11: भारतीय पहलवान विनेश फोगाट ने पेरिस ओलंपिक 2024 में इतिहास रचा तो हॉकी टीम को जर्मनी के खिलाफ सेमीफाइनल मैच में हार का सामना करना पड़ा.
Read more »



Render Time: 2025-02-24 09:13:29