नेमबाज मनु भाकरने (Manu Bhaker) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदक जिंकत इतिहास रचला आहे. तिच्या यशात तिचे प्रशिक्षक जसपाल राणा (Jaspal Rana) यांचा मोठा वाटा आहे, ज्यांना ती वडिलांप्रमाणे मानते.
'मला कानाखाली लगावतील अन्...,' मनु भाकरचं विधान ऐकताच कोच म्हणाले 'तू वाद निर्माण करतीयेस', त्यानंतर तिने...
"जेव्हा कधी मला मी हे करु शकते की नाही अशी शंका वाटते तेव्हा ते मला फार धैर्य देतात. ते कदाचित मला कानाखाली मारतील आणि म्हणतील तू हे करु शकतेस, यासाठीच तू प्रशिक्षण घेतलं आहेस," अशा भावना मनु भाकरने व्यक्त केल्या. यावेळी जसपाल राणा यांनी तिला रोखलं आणि येथे तू वाद निर्माण करत आहेस असं सांगितलं. "आम्ही 14 महिन्यांपूर्वी सुरुवात केली होती. तेव्हा माझ्या बाजूने तिला फक्त एकच विनंती होती की भुतकाळावर चर्चा करायची नाही. आपम येथून सुरुवात करू आणि पुढे जाऊ. त्यामुळे आम्ही ती गोष्ट कायम ठेवली," असं राणा यांनी सांगितलं.
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
कुत्रे भुंकू लागल्याने सिंह झाडीत गेले, मालक गेट उघडून बाहेर आला अन् त्यानंतर...; VIDEO व्हायरलगुजरातमध्ये दोन सिंह आणि दोन कुत्रे आमने-सामने आले होते. आशियाई सिंहांसाठी प्रसिद्ध असलेल्या गिर राष्ट्रीय उद्यानापासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर अमरेली येथील सावरकुंडला येथील गोठ्यात हा सगळा प्रकार घडला.
Read more »
मामीबरोबरच Extra Marital Affair! पत्नीला Acid पाजलं अन्...; पोलिसांनाही बसला धक्काShocking Crime News: लग्न झाल्यानंतर पुढील काही दिवसांमध्येच तिला पती आणि त्याच्या मामीचे विवाहबाह्य संबंध असल्याचं समजलं. त्यानंतर यावरुन दोघांमध्ये सातत्याने वाद व्हायचे.
Read more »
'मी खूप गर्विष्ठ होते अन्..., तू सुंदर नाहीस म्हणत'; 'या' व्यक्तीनं अनुष्का शर्माला दाखवला आरसाअनुष्का शर्मानं करिअरमध्ये सगळ्या मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आणि अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अनुष्कानं वयाच्या 20 व्या वर्षी आदित्य चोप्रा यांच्या ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
Read more »
'माझा आदर करा, नाहीतर निघून जाईन,' वकिलाचं वाक्य ऐकताच सरन्यायाधीश संतापले, म्हणाले 'मी 24 वर्षांपासून...'विधिज्ञ मॅथ्यूज नेदुमपारा यांना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी कोर्टरूममध्ये केलेल्या वागणुकीबद्दल फटकारण्याची ही पहिलीच वेळ नाही.
Read more »
मनसैनिकांकडून अमोल मिटकरींचा पाठलाग! दरवाजावर लाथा मारुन घुसले अन् त्यानंतर...; गाडीही फोडलीराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली आहे.
Read more »
'तुम्ही ही नवी नाटकं सुरु केली आहेत', अमिताभ उल्लेख ऐकताच जया बच्चन संतापल्या; उपराष्ट्रपती म्हणाले 'तुम्ही नाव बदला'बॉलिवूड अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) पुन्हा एकदा नावात अमिताभ (Amitabh Bachchan) यांच्या नावाचा समावेश केल्याने संतापल्या आहेत. यावेळी अध्यक्षांनी त्यांना तुम्ही नावात बदल करु शकता असं सुचवलं. यादरम्यान जया बच्चन फार रागावलेल्या होत्या.
Read more »