'मी नादी लागत नाही, लागलो तर सोडत नाही..', श्याम मानव यांना देवेंद्र फडणवीसांचा थेट इशारा

Maharastra Politics News

'मी नादी लागत नाही, लागलो तर सोडत नाही..', श्याम मानव यांना देवेंद्र फडणवीसांचा थेट इशारा
Devendra FadnavisShyam ManavAnil Desai
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 42 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

Maharastra Politics : श्याम मानव मला ओळखतात. त्यांनी असे आरोप करण्याआधी मला विचारयला हवं होतं, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On Shyam Manav) यांनी म्हटलं आहे.

Maharastra Politics : श्याम मानव मला ओळखतात. त्यांनी असे आरोप करण्याआधी मला विचारयला हवं होतं, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार यांच्यावर खोटे आरोप लावण्यासाठी देशमुखांवर दबाव होता. 100 कोटींच्या वसुली प्रकरणात ठाकरेंचं नाव घ्या आणि अॅफेडेव्हिटवर सही करा, आदित्य ठाकरेंचं दिशा सालियान प्रकरणात नाव घ्या, तुमची ईडी कारवाईतून सुटका करू अशी ऑफर अनिल देशमुखांना दिल्याचा दावा श्याम मानव यांनी केलाय. तर श्याम मानवांनी जे सांगितलं ते सत्यच आहे.

श्याम मानव मला ओळखतात. त्यांनी असे आरोप करण्याआधी मला विचारयला हवं होतं. अलीकडच्या काळात सुपारीबाज घुसले आहेत. माझा सिद्धांत पक्का आहे, मी कधी कोणाच्या नादी लागत नाही आणि नादी लागलो तर सोडत नाही. माझ्याकडे ऑडिओ क्लिप आहे. त्यात ते उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सचिव वाझे यांच्याबद्दल काय बोलतायेत याची रेकॉर्डिंग आहे. पण मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही. पण मी पुराव्यानिशी बोलत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, श्याम मानव यांनी केलेले आरोप गंभीर, खळबळजनक आणि महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यातील राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारे आहेत. केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करत राज्यातील मविआ सरकार पाडून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, अजितदादा, आदित्य ठाकरे जी आणि अनिल परब साहेब यांना तुरुंगात डांबण्याचा कट रचणं हे पाताळयंत्री राजकारण आहे, असं म्हणत रोहित पवार यांनी टीका केली होती.महाराष्ट्र

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Devendra Fadnavis Shyam Manav Anil Desai Latest Marathi News

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

'माझा आदर करा, नाहीतर निघून जाईन,' वकिलाचं वाक्य ऐकताच सरन्यायाधीश संतापले, म्हणाले 'मी 24 वर्षांपासून...''माझा आदर करा, नाहीतर निघून जाईन,' वकिलाचं वाक्य ऐकताच सरन्यायाधीश संतापले, म्हणाले 'मी 24 वर्षांपासून...'विधिज्ञ मॅथ्यूज नेदुमपारा यांना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी कोर्टरूममध्ये केलेल्या वागणुकीबद्दल फटकारण्याची ही पहिलीच वेळ नाही.
Read more »

Mohan Bhagwat : 'काही लोकांना सुपरमॅन व्हायचंय...', मोहन भागवत यांचा रोख कुणाकडे?Mohan Bhagwat : 'काही लोकांना सुपरमॅन व्हायचंय...', मोहन भागवत यांचा रोख कुणाकडे?RSS Chief Mohan Bhagwat : सुपरमॅन झाल्यावर माणूस एवढ्यावरच थांबत नाही, त्याला वाटतं की आपण देव व्हावं, पण देव म्हणतो मी तर विश्वरूप आहे, असं म्हणत भागवत यांनी खणखणीत टोला लगावला आहे.
Read more »

'...नाही तर मी सूर्याला बसवला असता'; रोहित शर्माचं विधान ऐकून एकच हास्यकल्लोळ; CM शिंदेंनाही हसू अनावर'...नाही तर मी सूर्याला बसवला असता'; रोहित शर्माचं विधान ऐकून एकच हास्यकल्लोळ; CM शिंदेंनाही हसू अनावरटी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्याच्या निमित्ताने मुंबईकर खेळाडूंचा राज्य सरकारकडून सत्कार करण्यात आला. विधीमंडळात रोहित शर्मा (Rohit Sharma), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), शिवम दुबे (Shivam Dube) आणि यशस्वी जैस्वाल (Yashavi Jaiswal) यांच्या सत्कार करण्यात आला.
Read more »

...तर 288 पैकी तुमचा एकही उमेदवार निवडून येणार नाही; भुजबळांचा उल्लेख करत जरांगेंचा इशारा...तर 288 पैकी तुमचा एकही उमेदवार निवडून येणार नाही; भुजबळांचा उल्लेख करत जरांगेंचा इशाराMaratha Reservation Warning: मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून शांतता रॅलीला सुरुवात केली असून हिंगोलीमधून या रॅलीला सुरुवात झाली आहे. आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.
Read more »

विधानसभेत 288 जागा लढणवार? मनोज जरांगे म्हणतात 'मराठ्यांची ताकद दाखवणार'विधानसभेत 288 जागा लढणवार? मनोज जरांगे म्हणतात 'मराठ्यांची ताकद दाखवणार'Manoj Jarange Exclusive : आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर पुन्हा एकदा मराठा आपली ताकद दाखवेल, 288 जागांवर पाडायचे की निवडून आणायचे यावर बैठकीत निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.
Read more »

...नाहीतर भर रस्त्यातच होईल शिक्षा; FASTag चा नवा नियम अजिबात विसरून चालणार नाही...नाहीतर भर रस्त्यातच होईल शिक्षा; FASTag चा नवा नियम अजिबात विसरून चालणार नाहीFASTag Rules : तुमचं वाहन टोलनाक्यावर पोहोचण्याआधी तुम्हा या नियमाची पायमल्ली तर करत नाही आहात हे एकेदा तपासूनच घ्या... नाहीतर पडेल महागात
Read more »



Render Time: 2025-02-25 04:16:33