टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्याच्या निमित्ताने मुंबईकर खेळाडूंचा राज्य सरकारकडून सत्कार करण्यात आला. विधीमंडळात रोहित शर्मा (Rohit Sharma), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), शिवम दुबे (Shivam Dube) आणि यशस्वी जैस्वाल (Yashavi Jaiswal) यांच्या सत्कार करण्यात आला.
'...नाही तर मी सूर्याला बसवला असता'; रोहित शर्माचं विधान ऐकून एकच हास्यकल्लोळ; CM शिंदेंनाही हसू अनावर
टी-20 वर्ल्डकप जिंकल्याच्या निमित्ताने मुंबईकर खेळाडूंचा राज्य सरकारकडून सत्कार करण्यात आला. विधीमंडळात रोहित शर्मा , सूर्यकुमार यादव , शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल यांच्या सत्कार करण्यात आला.दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टी-20 वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघावर सध्या कौतुकाचा आणि बक्षिसांचा वर्षाव होत आहे. बीसीसीआयने भारतीय संघाला 125 कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे. त्यानंतर आता राज्य सरकारनेही भारतीय संघात असणाऱ्या मुंबईकर खेळाडूंना 1 कोटींचं बक्षीस जाहीर केलं असून, विधीमंडळात सत्कार केला आहे.
रोहित शर्मा आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी उभा राहिल्यानंतर सभागृहात एकच जल्लोष सुरु झाला. यावेळी 'इंडियाचा राजा, रोहित शर्मा' अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषणा ऐकल्यानंतर रोहित शर्माच्या चेहऱ्यावरही स्मितहास्य होतं. यावेळी रोहित शर्माने आपल्याला निमंत्रित केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.
"सर्वांना पाहून बरं वाटलं. मुख्यमंत्र्यांनी मला आताच असा कार्यक्रम याआधी कधी झाला नसल्याचं सांगितलं. आमच्यासाठी असा कार्यक्रम ठेवला हे पाहून आम्हालाही बरं वाटलं. सर्वांना पाहून आम्हाला आनंद झाला आहे. काल मुंबईत आम्ही जे काही पाहिलं ते स्वप्नवत होतं. आमचंही वर्ल्डकप जिंकून भारतात आणण्याचं स्वप्न होतं. 11 वर्ष आम्ही वर्ल्डकप आम्ही थांबलो होतो. 2013 मध्ये आम्ही अखेरची आयसीसी ट्रॉफी जिंकलो होतो", असं रोहित शर्माने सांगितलं.
"सूर्याने आताच सांगितलं की, त्याच्या हातात बॉल बसला. बरं झालं बसला, नाहीतर पुढे मी त्याला बसवला असता," असं रोहितने म्हणताच सभागृहात एकच हशा पिकलारोहित शर्माने फोनवर नेमकं काय सांगितलं होतं? राहुल द्रविडने अखेर केला खुलासा, म्हणाला 'माझ्या आयुष्यातील...'
Rohit Sharma Suryakumar Yadav Mumbai Ajit Pawar Indian Cricket Players Felicitation Ceremony
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'अरे बाबा मी काहीच...,' प्रश्न ऐकल्यानंतर राहुल द्रविड रिपोर्टवर संतापला, म्हणाला 'माझ्याकडे इतरही अनेक...'पत्रकाराने 1997 मध्ये वेस्ट इंडिजविरोधात खेळलेल्या कसोटी सामन्याबद्दल विचारलं असता राहुल द्रविडला ते फारसं आवडलं नाही.
Read more »
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मंत्रीपद नाही, रोहित पवार म्हणतात 'त्यांच्याकडे आता एकच पर्याय'PM Modi Shapath Grahan LIVE : नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीएतील मित्रपक्षांच्या मंत्र्यांचाही आज शपथविधी होणार आहे. यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही मंत्रीपद देण्यात आलेलं नाही. यावरुन शरद पवार गटाच्या रोहित पवार यांनी अजित पवार गटावर हल्लाबोल केलाय.
Read more »
पतीच्या निधनानंतर नोकरीवर दावा करण्यासाठी एक नाही, 2 नाही तर 3 बायका पोहोचल्या, पुढे जे झालं...सरकारी नोकरीमध्ये असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याचा कुटुंबातील बायको आणि मुलांना त्याची नोकरी मिळते. अशातच एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या नोकरीवर दावा ठोकण्यासाठी तीन बायको पुरव्यासोबत पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात पोहोचल्या. हे पाहून कार्यालयातील अधिकारी बुचकळ्यात पडले आहेत.
Read more »
Rohit Sharma: हा सामना जिंकणं कठीण...; सुपर 8 मध्ये प्रवेश केल्यानंतर रोहित शर्माचं मोठं विधानRohit Sharma: अमेरिकेविरुद्धचा सामना संपल्यानंतर रोहित शर्माने सांगितले की, हा सामना जिंकणं कठीण जाणार आहे, हे मला माहीत होते. आम्ही ज्या प्रकारे संयम राखला आणि पार्टनरशिप केली केली
Read more »
IND vs SA Final: पडद्यामागे बरंच काही घडतं...; टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहित शर्माचं सूचक विधानIND vs SA Final T20 World Cup 2024: वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, गेल्या 3-4 वर्षांमध्ये मी जे काही अनुभवलं ते आता शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. खरं सांगायचे तर, आम्ही वैयक्तिकरित्या आणि एक संघ म्हणून खूप मेहनत घेतली आहे.
Read more »
'मी महाराष्ट्राची माफी मागतो, अंबादास दानवे यांनी...', विधानपरिषदेतील गोंधळावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?Uddhav Thackeray Apologized maharastra : अंबादास दानवे यांच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या मताभगिनीचा अपमान झाला असेल तर मी पक्षप्रमुख म्हणून मी माफी मागतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
Read more »