'माझा आदर करा, नाहीतर निघून जाईन,' वकिलाचं वाक्य ऐकताच सरन्यायाधीश संतापले, म्हणाले 'मी 24 वर्षांपासून...'

Chief Justice Of India DY Chandrachud News

'माझा आदर करा, नाहीतर निघून जाईन,' वकिलाचं वाक्य ऐकताच सरन्यायाधीश संतापले, म्हणाले 'मी 24 वर्षांपासून...'
NeetSupreme Court
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 4 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 19%
  • Publisher: 63%

विधिज्ञ मॅथ्यूज नेदुमपारा यांना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी कोर्टरूममध्ये केलेल्या वागणुकीबद्दल फटकारण्याची ही पहिलीच वेळ नाही.

'माझा आदर करा, नाहीतर निघून जाईन,' वकिलाचं वाक्य ऐकताच सरन्यायाधीश संतापले, म्हणाले 'मी 24 वर्षांपासून...'

अधिवक्ता मॅथ्यूज नेदुमपारा हे एका याचिकाकर्त्याची बाजू मांडत होते. यावेळी याचिकाकर्त्याचंच प्रतिनिधीत्व करणारे नरेंद्र हुडा खंडपीठाला संबोधित करत असताना मॅथ्यूज त्यात व्यत्यय आणत होते. नेदुमपारा मात्र एवढ्यावर थांबले नव्हते. ते म्हणाले, मी ते 1995 पासून पाहिली आहे. त्यावर सरन्यायाधीशांनी आपल्याला निर्देश द्यावे लागतील, असा इशारा दिला."मला काहीतरी जारी करावे लागेल जे योग्य नाही. तुम्ही इतर कोणत्याही वकिलाला अडथळा आणणार नाही".

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Neet Supreme Court

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

'मी महाराष्ट्राची माफी मागतो, अंबादास दानवे यांनी...', विधानपरिषदेतील गोंधळावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?'मी महाराष्ट्राची माफी मागतो, अंबादास दानवे यांनी...', विधानपरिषदेतील गोंधळावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?Uddhav Thackeray Apologized maharastra : अंबादास दानवे यांच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या मताभगिनीचा अपमान झाला असेल तर मी पक्षप्रमुख म्हणून मी माफी मागतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
Read more »

'रशिया-युक्रेन वॉरचा मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रचार करीन'; राज ठाकरे असं का म्हणाले?'रशिया-युक्रेन वॉरचा मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रचार करीन'; राज ठाकरे असं का म्हणाले?MNS Chief Raj Thackeray Answer: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी हे विधान केल्याचं पाहायला मिळालं.
Read more »

मला घेरण्याचा प्रय़त्न केला जातोय, मी एकटा पडलोय; मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले?मला घेरण्याचा प्रय़त्न केला जातोय, मी एकटा पडलोय; मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले?Manoj Jarange Patil: मला आणि माझ्या समाजाला घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आम्ही जी सत्य मागणी केली ती अनेकांना रुचलेली नाहीये. मी एकटा पडलोय, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
Read more »

'माझा संयम सुटतोय, तुम्ही...'; CJI चंद्रचूड कोर्टरुममध्ये अचानक का आणि कोणावर संतापले?'माझा संयम सुटतोय, तुम्ही...'; CJI चंद्रचूड कोर्टरुममध्ये अचानक का आणि कोणावर संतापले?CJI Chandrachud Losing His Patience: सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी त्यांच्यासमोर आलेल्या एका वकिलाचं म्हणणं ऐकून चांगलेच संतापल्याचं चित्र पाहायला मिळालं. चंद्रचूड यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्तही करुन दाखवली.
Read more »

पोलीस तक्रारीने अभिनेत्याचं 12 वर्षांचं Live In रिलेशनशीप संपलं! तो म्हणतो, 'तिला ड्रग्जचं व्यसन'पोलीस तक्रारीने अभिनेत्याचं 12 वर्षांचं Live In रिलेशनशीप संपलं! तो म्हणतो, 'तिला ड्रग्जचं व्यसन'Girlfriend File Cheating Case Against Actor: एक दोन नाही तर तब्बल 12 वर्ष हे दोघे रिलेशनशीपमध्ये होते आणि मागील 10 वर्षांपासून हे दोघे एकत्र राहत असतानाच अचानक ते चर्चेत आलेत.
Read more »

'त्याला भारतात कोणीही विचारत नाही, त्याने आधी...'; शास्त्रींनी माजी कर्णधाराची लाजच काढली'त्याला भारतात कोणीही विचारत नाही, त्याने आधी...'; शास्त्रींनी माजी कर्णधाराची लाजच काढलीRavi Shastri Slams Michael Vaughan: भारतीय संघाबद्दल केलेल्या एका विधानावरुन भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री चांगलेच संतापले असून त्यांनी इंग्लंडच्या माजी कर्णधाराला फैलावरच घेतलं आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 22:11:44