CJI Chandrachud Losing His Patience: सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी त्यांच्यासमोर आलेल्या एका वकिलाचं म्हणणं ऐकून चांगलेच संतापल्याचं चित्र पाहायला मिळालं. चंद्रचूड यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्तही करुन दाखवली.
देशाचे सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी मंगळवारी त्यांच्याकडे तक्रार घेऊन आलेल्या एका वकिलाला चांगलेच फैलावर घेतले. सर्वोच्च न्यायालयामधील एका न्यायाधीशाची तक्रार करण्यासाठी सरन्यायाधीशांकडे आलेल्या या वकिलाला न्यायालयाचा काही आदेश पटला नसेल तर रिव्ह्यू पेटीशन दाखल करा, असं सांगितलं. वकील अशोक पांड्ये हे अचानक सरन्यायाधीशांच्या कोर्टरुममध्ये घुसले. न्यायाधीशांनी आपला वकिलीचा परावाना रद्द करण्याची धमकी दिल्याची पांड्ये यांची तक्रार होती.
वकील होण्यासाठीचे पासिंग मार्क कमी करा; थेट सरन्यायाधीशांसमोर याचिका! चंद्रचूड म्हणाले, 'जरा अभ्यास..' "बराच वेळ झाला मी तुमचं ऐकून घेत आहे. मात्र आता माझा संयम सुटत चालला आहे. मी समजू शकतो की इतर न्यायालयांमध्ये काय होतं ते. मात्र तुम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करा," असं सरन्यायाधीशांनी सूचवलं. त्यानंतर पांड्ये यांनी अर्जदाराला कोर्टाकडून दंड ठोठावण्यात आला तर पीआयएल व्यवस्था कशी काम करते हे सांगण्याचा प्रयत्न केला.सरन्यायाधीशांनी कधीतरी कोर्टामध्ये प्रकरणावर सुनावणीदरम्यान गंभीर होऊन न्यायाधीश आणि समोरच्या पक्षांमध्ये शाब्दिक देवाण-घेवाण होऊ शकते.
D Y Chandrachud CJI Chandrachud Advocate Patience Lose Patience Know What Happens
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Weather News : सावध व्हा! ढगांच्या दाटीमुळं वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; राज्यातील 'या' भागाला झोडपणारMaharashtra Weather News : मान्सूनच्या आगमनानंतर काही काळासाठी या वाऱ्यांचा वेग मंदावला आणि पाहता पाहता शेतकी संकटात आला. आता मात्र हाच मान्सून परतला आहे आणि...
Read more »
विधानपरिषदेत बंडखोरीनं वाढवलं टेन्शन; नाशिक, कोकण, मुंबईमध्ये काय चित्र?मविआ आणि महायुतीनं लोकसभा निवडणूक राज्यात एकदिलानं लढल्या.. मात्र होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये मात्र महायुती आणि मविआचं बंडखोरीनं टेन्सन वाढवल्याचं दिसतंय
Read more »
सिंधुदुर्ग आणी रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर; कोकणात तुफान पाऊससिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, तसंच महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही घोषणा केली.
Read more »
VIDEO : हॉलिवूड अभिनेता ह्यू जॅकमन रोहित शर्माचा फॅन! खुलासा करत म्हणाला...डेडपूल आणि व्हॉल्व्हरिन मध्ये पुन्हा दिसणाऱ्या हॉलिवूड स्टार ह्यू जॅकमॅननं त्याच्या आवडत्या क्रिकेटपटूच्या प्रतिभा आणि खेळाचे कौतुक केले.
Read more »
अरे देवा! पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनावर गदा; रितसर नोटीस जारीमुंबई महानगर पलिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळणारा बोनस, कर्मचाऱ्यांचे पगार, त्यासोबत मिळणारे भत्ते आणि पगारवाढीचा टक्का या सर्व गोष्टी पाहता अनेकांनाच पालिका कर्मचारी आणि त्यांच्या नोकऱ्यांचा हेवा वाटतो.
Read more »
कोकणातील घाटांचा राजा... कोल्हापूर आणि सिंधुदुर्गला जोडणारा थराराक गगनबावडा घाटकोल्हापूर आणि सिंधुदुर्गला जोडणाऱ्या गगनबावडा घाटाची थराराक सफर
Read more »