'त्याला भारतात कोणीही विचारत नाही, त्याने आधी...'; शास्त्रींनी माजी कर्णधाराची लाजच काढली

Ravi Shastri News

'त्याला भारतात कोणीही विचारत नाही, त्याने आधी...'; शास्त्रींनी माजी कर्णधाराची लाजच काढली
SlamsMichael VaughanRemark
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 31%
  • Publisher: 63%

Ravi Shastri Slams Michael Vaughan: भारतीय संघाबद्दल केलेल्या एका विधानावरुन भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री चांगलेच संतापले असून त्यांनी इंग्लंडच्या माजी कर्णधाराला फैलावरच घेतलं आहे.

भारताचे माजी प्रशिक्षक आणि क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी इंग्लंडचा माजी कर्णधार मायल वॉर्ननला चांगलेच फैलावर घेतले आहे. टी-20 वर्ल्ड कप 2024 चं वेळापत्रक हे भारतीय संघाला साजेसं होतं अशी टीका करणाऱ्या वॉर्नलला शास्त्री गुरुजींनी चांगलेच झापले आहे. गुआनामध्ये उपांत्य फेरी होणार या उद्देशाने भारतीय संघाला झुकतं माप देण्यात आलं, असा दावा वॉर्नने केला आहे. भारतीय संघाला हा असा अॅडव्हानटेज मिळाल्याने इतर संघांबरोबर दुजाभाव करण्यात आला असं वॉर्नचं म्हणणं आहे.

मात्र वॉर्नच्या या विधानावरुन शास्रींनी त्याला झापलं आहे. शास्त्रींनी वॉर्नला 'आधी त्याने इंग्लंडच्या टीमची चिंता करावी' असा टोला लगावला आहे. शास्त्रींनी 'टाइम्स नाऊ'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये,"मायलक त्याला वाटेल ते बोलू शकतो. त्याच्या बोलण्याच्या भारतात कोणालाही काहीही फरक पडत नाही. त्याने आधी इंग्लंडच्या संघांबद्दलचा गोंधळ निस्तरला पाहिजे. उपांत्यफेरीमध्ये इंग्लंडच्या संघाबरोबर काय झालं यावर आधी त्याने त्याच्या संघाला सल्ला दिला पाहिजे. भारताला चषक उचलण्याची सवय आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Slams Michael Vaughan Remark India T20 WC 24 Schedule

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

'..तर त्याला चेहरा दाखवायलाही जागा उरणार नाही'; अनुराग कश्यप 'त्या' हिरोबद्दल स्पष्टच बोलला'..तर त्याला चेहरा दाखवायलाही जागा उरणार नाही'; अनुराग कश्यप 'त्या' हिरोबद्दल स्पष्टच बोललाAnurag Kashyap On Rift With Famous Actor: एका मुलाखतीमध्ये अनुरागला त्याच्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभयबद्दल विचारण्यात आलं असता त्याने सूचक विधान केलं आहे.
Read more »

नवरा फिरायला घेऊन जात नाही म्हणून बायकोचे धक्कादायक कृत्य; आधी 4 महिन्याच्या बाळाला संपवल आणि मग...नवरा फिरायला घेऊन जात नाही म्हणून बायकोचे धक्कादायक कृत्य; आधी 4 महिन्याच्या बाळाला संपवल आणि मग...पालघरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. महिलेने आपल्या चार महिन्याच्या बाळाची हत्या करुन आत्महत्या केली आहे.
Read more »

भारतीय इंजिनियर्सनी बनवला ढगांवर तरंगणारा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज; या पुलावरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेलभारतीय इंजिनियर्सनी बनवला ढगांवर तरंगणारा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज; या पुलावरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेलभारतात बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज वरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेल जाणून घेऊया.
Read more »

'अरे बाबा मी काहीच...,' प्रश्न ऐकल्यानंतर राहुल द्रविड रिपोर्टवर संतापला, म्हणाला 'माझ्याकडे इतरही अनेक...''अरे बाबा मी काहीच...,' प्रश्न ऐकल्यानंतर राहुल द्रविड रिपोर्टवर संतापला, म्हणाला 'माझ्याकडे इतरही अनेक...'पत्रकाराने 1997 मध्ये वेस्ट इंडिजविरोधात खेळलेल्या कसोटी सामन्याबद्दल विचारलं असता राहुल द्रविडला ते फारसं आवडलं नाही.
Read more »

'विराट के जुटे के बराबर भी नहीं है', पाकिस्तानच्या माजी खेळाडूची बाबर आझमवर सडकून टीका, इज्जतच काढली!'विराट के जुटे के बराबर भी नहीं है', पाकिस्तानच्या माजी खेळाडूची बाबर आझमवर सडकून टीका, इज्जतच काढली!IND Vs PAK Clash : पाकिस्तानी मीडियामध्ये बाबर आझमची (Babar Azam) तुलना पुन्हा विराट कोहलीसोबत होत असल्याने पाकिस्तानचा माजी दानिश कनेरिया (Danish Kaneria) याने बाबरवर घणाघाती टीका केलीये.
Read more »

18 Six, 6 चौकार.. 'भारतीया'चं T20 मधलं सर्वात Fast शतक! 351 च्या स्ट्राइक रेटने धुलाई18 Six, 6 चौकार.. 'भारतीया'चं T20 मधलं सर्वात Fast शतक! 351 च्या स्ट्राइक रेटने धुलाईWorld Record Knock Fastest Century: त्याने एका ओव्हरमध्ये 4 षटकार लगावले. त्याच्या पुढल्या ओव्हरला त्याने पुन्हा 4 षटकार लगावले. त्यानंतरच्या ओव्हरमध्ये पुन्हा 3 षटकार लगावत गोलंदाजीची पिसं काढली.
Read more »



Render Time: 2025-02-25 02:05:29