Uddhav Thackeray Group On Win In Maharashtra: महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने अभूतपूर्व पद्धतीचं यश मिळवत तब्बल 31 जागा जिंकल्या असून यामध्ये ठाकरे गटाच्या 9 जागांचा समावेश आहे. तर काँग्रेस 14 आणि शरद पवार गट 8 जागा जिंकला आहे.
Uddhav Thackeray Group On Win In Maharashtra:
"शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फोडून मोदी-शहांनी घाणेरडे राजकारण केले," असं म्हणत ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांसहीत भाजपावर निशाणा साधला आहे. 'सामना'च्या अग्रलेखामधून ठाकरे गटाने या निकालाच्या माध्यमातून जनतेनं सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याचा टोला लगावला आहे. राष्ट्रीय पातळीवरील निकालाबरोबर राज्यात महाविकास आघाडीने मिळवलेल्या अभूतपूर्व यशासंदर्भातही ठाकरे गटाने आपली भूमिका मांडली आहे.
Maharashtra Lok Sabha Election 2024 Maharashtra Lok Sabha Election Results 2024 2024 Maharashtra Lok Sabha Poll Results Maharashtra Lok Sabha Election Results लोकसभा निवडणूक निकाल 2024 लोकसभा निवडणूक निकाल 2024 लाइव्ह २०२४ लोकसभा निवडणूक लाइव्ह 2024 इंडिया लोकसभा निवडणूक निकाल लोकसभा निवडणूक निकाल विजेते उमेदवार 2024 लोकसभा निवडणूक निकाल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल 2024 2024 महाराष्ट्र लोकसभा एक्झिट पोल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल निकाल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'दहा वर्षे प्रेम मिळालं, आता मोदींनी महाराष्ट्राचा शाप अनुभवावा', उद्धव ठाकरेंचा घणाघातशिवसेनेशी तर ही गद्दारी आहेच; पण त्याच बरोबरीने हा महाराष्ट्राचा घात आहे , असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
Read more »
'गंगामय्याने तुम्हाला दत्तक घेतले आहे की नाही, याची कल्पना नाही, पण..'; ठाकरे गटाचा मोदींना टोलाUddhav Thackeray On PM Modi Comment About Ganga: उत्तर प्रदेशात ना राममंदिराची लाट मतदानात दिसली ना विकसित भारताची. मोदी यांनी मतदानाच्या प्रत्येक टप्प्यात प्रचाराची वेगवेगळी शस्त्र बाहेर काढली, मात्र सगळीच वाया गेली, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Read more »
'मोदी गावात मगरींशी खेळत होते तेव्हा..', ठाकरे गटाचा टोला; म्हणाले, 'मोदींना रामायण, महाभारत..'Modi Says No One Knew Mahatma Gandhi Before 1982 Film Thackeray Group Reacts: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका मुलाखतीत महात्मा गांधींसंदर्भात केलेल्या विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. अशातच आता ठाकरे गटाने मोदींवर निशाणा साधला आहे.
Read more »
ईव्हीएमवर कमळ चिन्ह न दिसल्यामुळे पुणेकर आजोबांचा संताप; म्हणाले, मतदान करायचंय पण...Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरवात झाली आहे.
Read more »
...तर 'हीरामंडी' मध्ये मल्लिका जानच्या भूमिकेत दिसल्या असत्या रेखा, पण असं का होऊ शकलं नाही?या सीरिजमध्ये अभिनय करणाऱ्या मनीषा कोयरालाची सगळीकडे स्तुती सुरु आहे. या सीरिजमध्ये मल्लिका जान ही भूमिका मनीषा कोयरालानं साकारली आहे. पण तुम्हाला माहित आहे का की ही भूमिका सगळ्यात आधी रेखा यांना ऑफर करण्यात आली होती.
Read more »
...तर तुमचा मोबाईल नंबर बंद होईल; केंद्राच्या एका निर्णयामुळं 6 लाखांहून अधिक युजरवर संकटTelecom Department Order : तुमच्या मोबाईल नंबरवर कोणता मेसेज आला आहे का? केंद्राच्या कारवाईनंतर 60 दिवसांमध्ये होणार मोठी कारवाई...
Read more »