Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरवात झाली आहे.
Lok Sabha Election 2024 old man got angry as bjp party symbol kamal were not visible on the EVM puneराज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. बारामती मतदारसंघ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत आहे. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या मतदारसंघावर आहे. पुण्यातील धायरीच्या मतदानकेंद्रावर मात्र एक अजब प्रकार घडला आहे. ईव्हीएम मशीनवर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापल्याचा प्रकार समोर आला आहे.
बारामतीत महायुतीचा उमेदवार यावेळी राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार असून त्या घड्याळ या चिन्हावर लढत आहेत. म्हणून तिथं यावेळी कमळ हे चिन्ह दिसत नाहीये. त्यामुळे भाजपच्या पारंपरिक मतदारांचा हा असा संताप झाल्याचं बघायला मिळतंय.EVM वर फुल नाही. कमळ हे चिन्हच नाही. उमेदवार नाही तर आम्ही त्याला काय करणार. कमळाचं चिन्ह नाही तर आम्ही कसं मतदान करणार. मतदान करायचे आहे पण कमळ फुल कुठे आहे?, असा सवाल आजोबांनी केला आहे. आजोबांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
खासदार सुप्रिया सुळे यांनी आज अजित पवारांच्या आई आशा पवार यांची काटेवाडीतील पवार फार्मवर जाऊन भेट घेतली. आपण दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काकीकडे जाऊन राहायचो. त्यांनी बनवलेले लाडू खूप आवडतात. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आले असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला धमकी दिल्याचे प्रकरणी आमदार भरणे यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता सुप्रिया सुळे यांच्याकडून व्हिडिओ निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.
Ajit Pawar Supriya Sule Vs Sunetra Pawar Third Phase Voting Maharashtra Politics Third Phase Voting महाराष्ट्र लोकसभा तिसऱ्या टप्प्यात मतदान महाराष्ट्र निवडणूक Maharashtra Election News Update महाराष्ट्र लोकसभा जागा महाराष्ट्रलोकसभा उमेदवारांची यादी लोकसभा निवडणूक २०२४ लोकसभा निवडणूक जागा महाराष्ट्र लोकसभा जागा मराठी बातम्या Supriya Sule News Update सुप्रिया सुळे अजित पवार सुप्रिया सुळे वि सुनेत्रा पवार
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'उद्धव ठाकरेंना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये', पवारांचं सूचक विधान; पण ते असं का म्हणाले?Sharad Pawar Direct Dig At PM Modi With Refrance To Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आपले शत्रू नसून त्यांना काहीही मदत लागली तर त्यांच्या मदतीला धावणारी पहिली व्यक्ती आपण असू असं पंतप्रधान मोदी मुलाखतीत म्हणाल्याचा संदर्भ देत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला.
Read more »
मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यताआता मतदान करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने मतदार छायचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.
Read more »
राहतात महाराष्ट्रात पण मतदान करतात तेलंगणात; नांदेडच्या 40 गावांनी हा निर्णय का घेतला?Loksabha Election: राज्यात पहिला टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील 40 गावांबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.
Read more »
ED वरुन विरोधकांची टीका! पण मोदी सव्वा लाख कोटींचा उल्लेख करत म्हणाले, 'मागील 10 वर्षात..'PM Modi Praises ED Work Against Corruption: एकीकडे विरोधकांनी ईडीच्या मुद्द्यावरुन सरकारला लक्ष्य केलेलं असताना दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी मात्र ईडीवर कौतुकाचा वर्षाव केल्याचं त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पाहायला मिळालं.
Read more »
'राज ठाकरे भाजपचे नवे डार्लिंग बनले, पण..', राऊतांचा टोला; म्हणाले, 'राणे जेवढे..'Sanjay Raut On Raj Thackeray Narayan Rane: अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणत्याच स्वाभिमानाची अपेक्षा करता येणार नाही, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
Read more »
पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाईमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, पालकमंत्री, आमदार, खासदार यांना पत्रव्यवहार केले. पण अजूनही पाण्याचा प्रश्न सुटला नाही.
Read more »