Telecom Department Order : तुमच्या मोबाईल नंबरवर कोणता मेसेज आला आहे का? केंद्राच्या कारवाईनंतर 60 दिवसांमध्ये होणार मोठी कारवाई...
मागील दशकभरात विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रानं केलेली एकंदर प्रगती पाहता या संशोधनं आणि परिस्थितीचा फायदा सर्वसामान्यांनाही मिळाला. दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी तुलनेनं अधिक सुकर झाल्या. मोबाईलचा वाढलेला वापर हासुद्धा त्याचाच एक भाग. सध्याच्या घडीला भारतात दर दुसऱ्या व्यक्तीच्या हातात मोबाईल पाहायला मिळतो. पण, आता मात्र देशातील बहुतांश मोबाईल युजर्स धोक्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या दूरसंचार विभाग ाकडून देण्यात आलेल्या निर्देशांनंतर कारवाईच्या दृष्टीनं ही पावलं उचलली जात आहेत.
देशातील दूरसंचार विभागाकडून सहा लाखांहून अधिक मोबाईल कनेक्शनचं रि वेरिफिकेशन करण्याच्या सूचना केल्या आहेत. सध्या AI अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीनं टेलिकॉम विभागानं जवळपास 6 लाख 80 हजार मोबाईल कनेक्शन चुकीच्या पद्धतीनं वापरात असल्याची शक्यता वर्तवली आहे. चुकीची माहिती किंवा कागदपत्र सादर करून हे दूरध्वनी क्रमांक सुरु असल्याची शक्यता या माहितीच्या आधारे वर्तवण्यात आली आहे.
Telecom Department Order News Telecom Department Order Update मोबाईल क्रमांक टेलिफोन Department Of Telecommunications Documents Dot KYC Mobile Connections मोबाइल कनेक्शन दूरसंचार विभाग टेलीकॉम डिपार्टमेंट सिम केवायसी
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
30 हजार पोलीस, 3 दंगल पथक आणि..; महाराष्ट्रातील मतदानाच्या शेवटच्या टप्प्यासाठी 'अशी' सुरु आहे तयारीमतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात आणि मतदान केंद्रात मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
Read more »
WhatsApp भारतात बंद होणार? व्हॉट्सऍपनं सेवा बंद करण्याचा दिला इशाराकेंद्राच्या या नव्या नियमाविरोधात व्हॉट्सऍपने कोर्टात धाव घेतली आहे. भारतात सर्वाधिक वापरले जाणारे व्हॉट्सऍप लवकरच भारतात बंद होणार या चर्चांनी जोर धरला आहे.
Read more »
'Double Digit पगारवाढीचा एकमेव मार्ग म्हणजे..'; Appraisals बद्दल कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना सल्लाDouble Digit Appraisal Salary Hike: सध्या अनेक कंपन्यांमध्ये पगारवाढीसंदर्भातील वार्षिक अहवाल जमा करणे, फॉर्म भरणे यासारख्या गोष्टी सुरु असून त्याचसंदर्भात एका एका नवउद्योजकाने कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
Read more »
मुग्धा गोडसेच्या आईसोबत मॉलमध्ये गैरवर्तणूक; अभिनेत्रीनंच सांगितला घटनाक्रम, चाहते संतापलेपण यावेळी मुग्धा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मुंबईच्या मालाड परिसरात असलेल्या एका मॉलमधील कॅफेत मुग्धाच्या 70 वर्षीय आईला वाईट वागणूक मिळाली.
Read more »
आणखी एका देशात MDH, Everest मसाल्यांवर बंदी; भारतीय मसाल्यांसाठी पदेशाची दारं बंद, पण असं का?MDH and Everest Masala : एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांमधील कोणत्या घटकामुळं ओढावलाय वाद? अनेक देशांमध्ये उचलली जात आहेत कठोर पावलं.
Read more »
IPL Playoffs Scenario: ...तर जिंकली तरी RCB बाहेर पडणार; CSK पेक्षा लखनऊच्या पात्रतेची शक्यता अधिक?IPL 2024 Playoffs Scenario RCB Chances: सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सचे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले असून अंतिम स्थानासाठी 3 संघांमध्ये चुरस आहे.
Read more »