Google Doodle celebrates Hamida Banu: 1954 मध्ये आजया दिवशी, कुस्तीच्या सामन्यात केवळ 1 मिनिट 34 सेकंदात विजय मिळवून हमीदा बानो यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली. त्यांनी प्रसिद्ध पैलवान बाबा पहेलवानचा पराभव केला.
आज 4 मे रोजी गुगलने हमीदा बानो च्या स्मरणार्थ 'डूडल' तयार केले आहे. हमीदा बानो या भारताच्या पहिल्या महिला कुस्तीपटू होत्या. 1954 रोजी कुस्तीच्या सामन्यात केवळ 1 मिनिट 34 सेकंदात विजय मिळवून हमीदा बानो यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली. हमीदा बानो याांनी प्रसिद्ध पैलवान बाबा पहेलवानचा पराभव केला. पराभवानंतर बाबा पहेलवान यांनी कुस्तीतून निवृत्ती घेतली.
कुस्ती हा खेळ भारतात नेहमीच प्रसिद्ध राहिला आहे. आज भारताला ऑलिम्पिकपासून जवळपास प्रत्येक मोठ्या स्पर्धेत कुस्तीत पदके मिळाली आहेत. तसेच आमीर खानच्या 'दंगल' या सिनेमातून महिला कुस्तीपट्टू यांची जगभरत चर्चा झाली. पण पूर्वी हा फक्त पुरुषांचा खेळ मानला जात होता. महिला कुस्ती करत नसे. स्त्रिया कुस्ती करू शकतात याचा विचारही कोणी केला नाही. त्यावेळी यूपीच्या हमीदा बानोने कुस्तीमध्ये आपले नाव कोरले होते. तिला भारतातील पहिली महिला कुस्तीपटू देखील मानले जाते.
Who Is Hamida Banu Hamida Banu Wrestling India First Women Wrestler हमीदा बानो महिला रेसलर हमीदा बानो रेसलर डाएट भारताची पहिला महिला रेसलरच Hamida Banu Celebrating Hamida Banu Wrestler First Woman Wrestler Hamida Banu Wrestler Wrestler Hamida Banu First Indian Woman Wrestler Women Wrestlers Hamida Banu The First Woman Wrestler Google Doodle
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले 'आता पुढील शिक्षण...'मला वाचन आणि लेखनाची आवड आहे. त्यामुळेच मी दहावीची परीक्षा दिली होती , अशी प्रतिक्रिया श्रीरंग बारणे यांनी दिली होती.
Read more »
जानें कौन हैं वो जो 60 साल की उम्र में मिस यूनिवर्स मुकाबले में लेंगी हिस्सा, रच डाला है इतिहासजानें कौन हैं 60 साल की महिला, जो लेंगी मिस यूनिवर्स 2024 में हिस्सा
Read more »
Hardik Pandya: आम्ही 'त्या' ठिकाणी चुकलो...; पराभवानंतर काय म्हणाला हार्दिक पंड्या?Hardik Pandya: पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये हार्दिक पंड्या म्हणाला की, मला असं वाटतं सुरुवातीला विकेट गमावल्यानंतर पुन्हा कमबॅक करणं फार कठीण आहे.
Read more »
Maharastra Politics : 'मी अपक्ष लढणार नव्हतो, दादांनी मला...', अजित पवारांच्या आरोपावर रोहित पवारांचा मोठा खुलासाRohit Pawar On Ajit Pawar : रोहित पवार अपक्ष निवडणूक लढवणार होते, असा आरोप अजित पवारांनी केला होता. त्यावर बोलताना आता रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Read more »
इयत्ता पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार, विद्यार्थ्यांना मिळणार नवीन पुस्तकंMaharashtra State Board : नव्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. विद्यार्थ्यांना नवीन पुस्तकं दिली जाणार आहे. बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिली आहे
Read more »