इयत्ता पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार, विद्यार्थ्यांना मिळणार नवीन पुस्तकं

Maharashtra State Board News

इयत्ता पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार, विद्यार्थ्यांना मिळणार नवीन पुस्तकं
Class 1St And 2Nd Books2Nd Standard Books2Nd Standard Books Change
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 60 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 65%
  • Publisher: 63%

Maharashtra State Board : नव्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. विद्यार्थ्यांना नवीन पुस्तकं दिली जाणार आहे. बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिली आहे

शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आताची मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शिक्षण विभाग ाच्या इयत्ता पहिली आणि दुसरीची पुस्तकं बदलली जाणार आहे. आताच्या पुस्तकांचं 2024-25 हे शेवटचं शैक्षणिक वर्ष असणार आहे. 2025-26 या शैक्षणिक पासून पहिली आणि दुसरीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू होईल. विद्यार्थ्यांना नवीन पुस्तकं दिली जाणार आहे. बालभारती चे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिली आहे

शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी बालवाटीका, बालवाडी, अंगणवाडीसाठी प्रस्तावित नवीन राज्य अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचं प्रस्तावित आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 हे इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरी या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष असणार आहे. त्यामुळे इयत्ता पहिली -दुसरीच्या पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिल्या आहेत.

शैक्षणिक वर्ष 2023-2024 पासून पथदर्शी स्वरूपात इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या तसेच सेमी इंग्रजीसाठी प्रचलित पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट असलेली एकात्मिक स्वरूपातील पाठ्यपुस्तके एकूण ४ भागात उपलब्ध करून दिली आहेत. या वर्षीसुध्दा तशाच पद्धतीची पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य विषयांच्या पाठ्यपुस्तकांची एकूण 4 भागांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. तसेच वैकल्पिक विषयांची पाठ्यपुस्तके स्वतंत्ररित्या उपलब्ध करून दिली जातील, अशी देखील माहिती बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिली आहे.Maharastra Politics : 'मी अपक्ष लढणार नव्हतो, दादांनी मला...', अजित पवारांच्या आरोपावर रोहित पवारांचा मोठा खुलासा

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Class 1St And 2Nd Books 2Nd Standard Books 2Nd Standard Books Change 1St Standard Book 1 St Standard Book Change Maharashtra State Education Board महाराष्ट्र शिक्षण विभाग बालभारती इयत्ता पहिली इयत्ता दुसरी अभ्यासक्रम

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

म्हाडा, सिडकोच्या 'या' निर्णयामुळं अनेकांना मिळणार हक्काचं घर; मूळ दरात किती टक्के सवलत मिळणार?म्हाडा, सिडकोच्या 'या' निर्णयामुळं अनेकांना मिळणार हक्काचं घर; मूळ दरात किती टक्के सवलत मिळणार?Mhada, Cidco Housing Lottery : स्वप्नपूर्तीच्या दिशेनं आणखी एक पाऊल. खिशाला परवडणाऱ्या दरात खरेदी करता येणार म्हाडा आणि सिडकोचं घर. पाहून घ्या सविस्तर वृत्त...
Read more »

नागपुरला अवकाळी पावसाचा तडाखा; हवामान विभागाचा अलर्ट खरा ठरला, राज्यात कसं असेल हवामाननागपुरला अवकाळी पावसाचा तडाखा; हवामान विभागाचा अलर्ट खरा ठरला, राज्यात कसं असेल हवामानUnseasonal Rain In Nagpur: पाच दिवसांच्या प्रखर उष्णता आणि उकाड्यानंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसाने नागपुरात हजेरी
Read more »

Maharashtra Weather News : विदर्भात गारपीट तर, राज्याच्या 'या' भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस; तुमच्या शहरात काय परिस्थिती?Maharashtra Weather News : विदर्भात गारपीट तर, राज्याच्या 'या' भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस; तुमच्या शहरात काय परिस्थिती?Maharashtra Weather News : राज्याच्या कोणत्या भागात हवामान बदलणार रंग, कुठं वाढवणार अडचणी... पाहून घ्या सविस्तर हवामान वृत्त.
Read more »

RBI कडून ‘या’ मोठ्या बँकेवर कारवाई! नवीन खातेधारक आणि क्रेडिट कार्डवरही निर्बंधRBI कडून ‘या’ मोठ्या बँकेवर कारवाई! नवीन खातेधारक आणि क्रेडिट कार्डवरही निर्बंधकोटक महिंद्रा बँकेने सलग दोन वर्षं नियामक मार्गदर्शक तत्त्वांचं पालन केलेलं नाही. बँकेच्या आयटी जोखीम आणि माहिती सुरक्षा प्रशासनामध्ये कमतरता असल्याचं मूल्यांकन करण्यात आलं आहे.
Read more »

मी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य आणि डॅडींप्रमाणेच... राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळमी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य आणि डॅडींप्रमाणेच... राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळविधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. मी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य असल्याचे वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी केले आहे.
Read more »

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!; 18-19 एप्रिलला 'या' भागात 100 टक्के पाणी कपातMumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!; 18-19 एप्रिलला 'या' भागात 100 टक्के पाणी कपातMumbai Water Cut: अप्पर वैतरणेची मुख्य पाइपलाइन असलेल्या धारावीतील नवरंग कंपाऊंडमध्ये २४०० मिली व्यासाच्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचं आणि जोडणीचं काम होणार असल्याचं बीएमसीच्या हायड्रोलिक विभागाकडून सांगण्यात आलंय.
Read more »



Render Time: 2025-02-25 09:15:30