Hardik Pandya: आम्ही 'त्या' ठिकाणी चुकलो...; पराभवानंतर काय म्हणाला हार्दिक पंड्या?

K Pandya News News

Hardik Pandya: आम्ही 'त्या' ठिकाणी चुकलो...; पराभवानंतर काय म्हणाला हार्दिक पंड्या?
Hardik Pandya Latest NewsHardik Pandya StatementHardik Pandya Statement Vs Lsg
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

Hardik Pandya: पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये हार्दिक पंड्या म्हणाला की, मला असं वाटतं सुरुवातीला विकेट गमावल्यानंतर पुन्हा कमबॅक करणं फार कठीण आहे.

इंडियन प्रिमीयर लीगमध्ये 38 वा सामना लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवला गेला. या सामन्यामध्ये लखनऊ सुपर जाएंट्सने 4 विकेट्सने मुंबईचा पराभव केला. मुंबईची ही यंदाच्या सिझनमधील हा सातवा पराभव होता. या पराभवासह मुंबई इंडियन्सचं प्लेऑफ गाठण्याचं स्वप्न जवळपास संपुष्टात आलं. यानंतर हार्दिक पंड्या ने मोठं विधान केलं आहे.

हार्दिक पुढे म्हणाला, या खेळातून खूप काही शिकण्यासारखं आहे. हे विलक्षण आहे. मला वाटतं की, वढेराने गेल्या वर्षीही असंच केलं होतं. त्याला याआधी टूर्नामेंटमध्ये संधी मिळाली नव्हती. पण तो खूप आयपीएल खेळेल आणि भारताचे प्रतिनिधित्वही करेल.मार्कस स्टॉइनिसचे अर्धशतक आणि गोलंदाजांच्या शिस्तबद्ध कामगिरीच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्सने मंगळवारी इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा चार गडी राखून पराभव केला. प्रथम गोलंदाजांनी मुंबईला 7 विकेट्सच्या मोबदल्यात 144 रन्सवर रोखलं.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Hardik Pandya Latest News Hardik Pandya Statement Hardik Pandya Statement Vs Lsg हार्दिक पंड्या हार्दिक पंड्या न्यूज हार्दि

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Shreyas Iyer: आम्ही विचारंही केला नव्हता की...; पराभवानंतर असं का म्हणाला श्रेयस अय्यर?Shreyas Iyer: आम्ही विचारंही केला नव्हता की...; पराभवानंतर असं का म्हणाला श्रेयस अय्यर?Shreyas Iyer : या सामन्यात जोस बटलरच्या झंझावाती शतकाने राजस्थानला विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळीनंतर श्रेयस अय्यरने देखील त्याचं कौतुक केलं.
Read more »

Hardik Pandya: आम्ही ज्या काही चुका केल्या...; हार्दिक पंड्याने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?Hardik Pandya: आम्ही ज्या काही चुका केल्या...; हार्दिक पंड्याने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?Hardik Pandya: यंदाचा सिझन मुंबई इंडियन्ससाठी काही फारसा चांगला गेला नाही. या सामन्यात पराभव झाल्यानंतर टीमचा कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला की, आपण सुरुवातीपासूनच स्वतःला संकटात टाकलं होतं.
Read more »

IPL 2024: हार्दिक पंड्या को इस गलती के लिए नहीं बख्शा, मैच जीतने के तुरंत बाद बीसीसीआई ने लिया बड़ा एक्शनIPL 2024: हार्दिक पंड्या को इस गलती के लिए नहीं बख्शा, मैच जीतने के तुरंत बाद बीसीसीआई ने लिया बड़ा एक्शनhardik pandya fined: हार्दिक पंड्या को इस गलती के लिए नहीं बख्शा, मैच जीतने के तुरंत बाद बीसीसीआई ने लिया बड़ा एक्शन
Read more »

IPL 2024: 'खुद को मुसीबत में डाल लिया...' हार्दिक पांड्या ने राजस्थान के खिलाफ मिली हार के बाद दिया बड़ बयानIPL 2024: 'खुद को मुसीबत में डाल लिया...' हार्दिक पांड्या ने राजस्थान के खिलाफ मिली हार के बाद दिया बड़ बयानHardik Pandya: हार्दिक पांड्या ने राजस्थान के खिलाफ मिली हार के बाद दिया बड़ बयान
Read more »

Hardik Pandya: T20 World Cup से बाहर हो सकते हैं पंड्या, BCCI ने रखी ये शर्तHardik Pandya: T20 World Cup से बाहर हो सकते हैं पंड्या, BCCI ने रखी ये शर्तHardik Pandya vs Rohit Sharma: हार्दिक की जगह खतरे में
Read more »

IPL Playoffs scenario : ऋषभच्या दिल्लीचा खेळ खल्लास? प्लेऑफ गाठणंही झालंय अवघड, पाहा समीकरणIPL Playoffs scenario : ऋषभच्या दिल्लीचा खेळ खल्लास? प्लेऑफ गाठणंही झालंय अवघड, पाहा समीकरणDelhi Capitals Playoffs scenario : कोलकाताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर आता दिल्लीसाठी प्लेऑफची रेस किचकट झाली आहे. दिल्लीला आता काय काय करावं लागणारे, पाहुया
Read more »



Render Time: 2025-02-25 09:28:11