Maharastra Politics : 'मी अपक्ष लढणार नव्हतो, दादांनी मला...', अजित पवारांच्या आरोपावर रोहित पवारांचा मोठा खुलासा

Maharastra Politics News

Maharastra Politics : 'मी अपक्ष लढणार नव्हतो, दादांनी मला...', अजित पवारांच्या आरोपावर रोहित पवारांचा मोठा खुलासा
Rohit PawarAjit PawarIndependent Election
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 77 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 58%
  • Publisher: 63%

Rohit Pawar On Ajit Pawar : रोहित पवार अपक्ष निवडणूक लढवणार होते, असा आरोप अजित पवारांनी केला होता. त्यावर बोलताना आता रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Maharastra Politics : 'मी अपक्ष लढणार नव्हतो, दादांनी मला...', अजित पवारांच्या आरोपावर रोहित पवारांचा मोठा खुलासा

Rohit Pawar big revelation on Ajit Pawar allegation : रोहित पवार राजकारणात येण्यासाठी इच्छुक असताना त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता, असा खुलासा अजित पवार यांनी निवडणूक प्रचारात केला होता. रोहितला जेव्हा निवडणुकीत येयचं होतं. तेव्हा शरद पवारांचा विरोध होता. बारामती अँग्रो सांभाळा, असं शरद पवारांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, त्यावेळी मला माहिती मिळाली की, रोहित पवार अपक्ष निवडणूक लढणार होते. मात्र मीच त्यांना एबी फॉर्म दिला अन् त्याला जिंकवून आणलं असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. रोहित पवारांना हडपसरमधून निवडणूक लढवायची होती.

पार्थ पवारांना खूप कमी दर्जाची सिक्युरिटी दिलेले आहे. पंतप्रधान यांना जी सिक्युरिटी वापरली जाते ती सिक्युरिटी द्यायला पाहिजे होती. काही विश्लेषक याबद्दल वेगळ्या अर्थाने बोलत आहेत. मधोमध गाडी असते दोन्ही बाजूला दोन गाड्या असतात या इलेक्शनमध्ये जो पैसा वापरला जाणार आहे, या इलेक्शनचा पैसा या गाड्यामधून जाईल की काय? असं शंका व्यक्त केली जाते, असं रोहित पवार म्हणाले. सिक्युरिटी गाड्या एका राजकीय व्यक्तीच्या मुलाला दिल्या जात असतील तर अनेक शंका निघू शकतात, असं म्हणत रोहित पवार यांनी टीका केली आहे.

दरम्यान, भाजप हुशार पक्ष आहे. सभा कुठे मोदी शहा कुठे याची घ्यायची हे ठरवतात. अजित दादांना वाटत बारामतीमध्ये सभा व्हावी. मात्र भाजप मित्र पक्षाचा उमेदवार कधी निवडूनच येणार नाही, त्याठिकाणी मोदी सभा घेत नाही. महायुती उमेदवार पडणारच आहे तर मोदी साहेबांचं रिपुटेशन खराब होऊ शकतो. आज पुण्यात रवींद्र धंगेकर भाजप उमेदवारापेक्षा काही थोडक्या मताने पुढे आहेत ते पुढे जात आहेत त्यांना वाटतं ते कमी करण्यासाठी मोदी सभा घेत आहेत, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Rohit Pawar Ajit Pawar Independent Election Ajit Pawar Allegation Rohit Pawar Revelation Latest Marathi News Baramati Loksabha

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

'मला आजही कामासाठी स्ट्रगल करावं लागतं'; अजिंक्य देवचा मोठा खुलासा'मला आजही कामासाठी स्ट्रगल करावं लागतं'; अजिंक्य देवचा मोठा खुलासाअजिंक्यनं फक्त मराठी नाही तर बॉलिवूड चित्रपटसृष्टीतही काम केलं. करिअरमध्ये इतकं सगळं मिळवलेल्या अजिंक्यनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटसृष्टीतील चढाओढ, स्पर्धा या सगळ्यांवर वक्तव्य केलं आहे.
Read more »

Maharastra Politics : 'मिटकरींचा मेंदू चेक करायला लागेल अन्...', रोहित पवारांचा खणखणीत टोला, म्हणाले...Maharastra Politics : 'मिटकरींचा मेंदू चेक करायला लागेल अन्...', रोहित पवारांचा खणखणीत टोला, म्हणाले...Baramati Loksabha Election : बारामतीत सध्या राजकीय वातावरण तापलेलं असताना आता रोहित पवारांनी अमोल मिटकरींना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
Read more »

'आता बारामतीत अजित पवारांचा पराभव करुनच पक्ष सोडणार'; राष्ट्रवादीच्या नेत्याचा जाहीर इशारा'आता बारामतीत अजित पवारांचा पराभव करुनच पक्ष सोडणार'; राष्ट्रवादीच्या नेत्याचा जाहीर इशाराBaramati Loksabha : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता अजित पवार यांच्यासमोर त्यांच्याच पक्षातून नवं आव्हान निर्माण झालं आहे. बारामतीमध्ये अजित पवारांचा पराभव करुनच पक्ष सोडणार असल्याची भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्याने घेतली आहे.
Read more »

'लोकसभा निवडणुकीत बटण कचा-कचा दाबा आणि पाहिजे तेवढा निधी घ्या' अजित पवारांच्या वक्तव्यानं नवा वाद'लोकसभा निवडणुकीत बटण कचा-कचा दाबा आणि पाहिजे तेवढा निधी घ्या' अजित पवारांच्या वक्तव्यानं नवा वादLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलं, सर्वच पक्षांच्या प्रचाराला वेग आला असतानाच महायुतीतले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
Read more »

तुम्ही जेव्हा 16-17 वर्षांचे असता तेव्हा..; पत्नी ताहिराचा उल्लेख करत आयुषमानचा मोठा खुलासातुम्ही जेव्हा 16-17 वर्षांचे असता तेव्हा..; पत्नी ताहिराचा उल्लेख करत आयुषमानचा मोठा खुलासाAyushmann Khurrana Talks About Tahira Kashyap: बॉलिवूडमधील सेलिब्रिटी कपल्सपैकी एक असलेली जोडी म्हणजे आयुषमान खुराना आणि ताहिरा कश्यप! या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर कायचम चर्चेत असतात. दोघेही एकमेकांबद्दल भरभरून बोलताना दिसतात.
Read more »

RR vs MI Live Score IPL 2024 : मुंबईला पहिला मोठा धक्का रोहित शर्मा बादRR vs MI Live Score IPL 2024 : मुंबईला पहिला मोठा धक्का रोहित शर्मा बादRR vs MI Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 38 व्या सामन्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या दोघं संघात आज रंगतदार लढत होणार आहे.
Read more »



Render Time: 2025-02-25 09:26:40