'गौतम गंभीर अद्यापही लहान, हारल्यावर रडायचा,' प्रशिक्षकानेच केला खुलासा, म्हणाले 'अहंकार आणि गर्विष्ठ...'

Gautam Gambhir News

'गौतम गंभीर अद्यापही लहान, हारल्यावर रडायचा,' प्रशिक्षकानेच केला खुलासा, म्हणाले 'अहंकार आणि गर्विष्ठ...'
Indian CricketerSanjay Bharadwaj
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 37 sec. here
  • 4 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 25%
  • Publisher: 63%

गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) विजयी व्यक्तिमत्वाला अनेकदा अहंकाराचा टॅग लावला जातो असं त्याचे बालपलणीचे प्रशिक्षक संजय भारद्वाज (Sanjay Bharadwaj) म्हणाले आहेत.

'गौतम गंभीर अद्यापही लहान, हारल्यावर रडायचा,' प्रशिक्षकानेच केला खुलासा, म्हणाले 'अहंकार आणि गर्विष्ठ...'

भारद्वाज हे दिल्ली क्रिकेटमध्ये एक प्रसिद्ध प्रशिक्षक आहेत, ज्यांनी अमित मिश्रा आणि जोगिंदर शर्मा यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंचं भवितव्य घडवलं आहे. पण गंभीरसोबतचा त्यांचा प्रवास फार मोठा आहे, जो तीन दशकांहून अधिक काळचा आहे. 2019 मध्ये गुरू द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त करणारे भारद्वाज यांनी गंभीरच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून दिली. गंभीर 12-13 वर्षांचा असतानाही त्याला पराभव मान्यच नव्हता अशी आठवण त्यांनी सांगितली.

1991 मध्ये गौतम गंभीर भारद्वाज यांच्याकडे प्रशिक्षणासाठी आला होता आणि तेव्हापासून दोघांचेही जवळचे संबंध आहेत. गंभीर भारतीय संघातून बाहेर असतानाही, 2018 पर्यंत जेव्हा त्याने निवृत्तीची घोषणा केली तेव्हापर्यंत तो सतत भारद्वाज यांच्याशी संपर्क साधत असे. गंभीर आपला शिष्य असल्याचा त्यांना फार अभिमान आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Indian Cricketer Sanjay Bharadwaj

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

'हे बघ तुला जर....', गौतम गंभीरने हार्दिक पांड्याला फोनवरुन स्पष्टच सांगितलं, कॉल डिटेल्स आले समोर'हे बघ तुला जर....', गौतम गंभीरने हार्दिक पांड्याला फोनवरुन स्पष्टच सांगितलं, कॉल डिटेल्स आले समोरबीसीसीआयच्या (BCCI) अधिकाऱ्याने भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांच्यात झालेल्या संभाषणाचा खुलासा केला आहे.
Read more »

धक्कादायक! मुलाच्या साखरपुड्यासाठी राज्यपालांनी वापरला राज्य सरकारचा पैसा; थेट PMO कडे तक्रारधक्कादायक! मुलाच्या साखरपुड्यासाठी राज्यपालांनी वापरला राज्य सरकारचा पैसा; थेट PMO कडे तक्रारComplaint Filed Against Governor: या प्रकरणामध्ये माजी मुख्यमंत्र्यांनीही गंभीर आरोप करताना राज्यपालांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आल्याचं सागंतानाच कार आणि इतर खर्चाचाही उल्लेख केला आहे.
Read more »

Pune Rains : पुणेकरांनो सावधान! पुढील 48 तास धोक्याचे, महानगरपालिकेने 'या' नागरिकांना दिला अलर्टPune Rains : पुणेकरांनो सावधान! पुढील 48 तास धोक्याचे, महानगरपालिकेने 'या' नागरिकांना दिला अलर्टPune Heavy rain : पुढील 48 तासात मुठा आणि पवना नदीपात्रात पावसानुसार आणि येव्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे.
Read more »

BCCI आणि गंभीरमध्ये वाजलं! नव्या कोचला एकामागोमाग 2 धक्के; 'हा' खेळाडू वादाचं कारणBCCI आणि गंभीरमध्ये वाजलं! नव्या कोचला एकामागोमाग 2 धक्के; 'हा' खेळाडू वादाचं कारणGautam Gambhir Vs BCCI: गौतम गंभीरला भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून नियुक्त केल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच गंभीर आणि बीसीसीआयमध्ये मतभेद असल्याची माहिती समोर आली आहे.
Read more »

गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच, जय शहा यांनी जाहीर केलं नाव, म्हणाले...गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच, जय शहा यांनी जाहीर केलं नाव, म्हणाले...New head coach of Team India : राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर आता गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच झाला आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी ट्विट करत याची माहिती दिली.
Read more »

अमिषा पटेलमुळं मला चित्रपटातून काढलं; इम्रान हाश्मीने बोलून दाखवली मनातली सलअमिषा पटेलमुळं मला चित्रपटातून काढलं; इम्रान हाश्मीने बोलून दाखवली मनातली सलEmraan Hashmi: इम्रान हाश्मी याने अलीकडेच एक खळबळजनक खुलासा केला आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 13:04:17