गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच, जय शहा यांनी जाहीर केलं नाव, म्हणाले...

Gautam Gambhir News

गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच, जय शहा यांनी जाहीर केलं नाव, म्हणाले...
Jay ShahNew Head Coach Of Team IndiaTeam India Head Coach
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 18 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 24%
  • Publisher: 63%

New head coach of Team India : राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर आता गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच झाला आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी ट्विट करत याची माहिती दिली.

टीम इंडियाचा माजी सलामीवीर खेळाडू आणि कोलकाता नाईट रायडर्सचा प्रशिक्षक गौतम गंभीर याची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गौतम गंभीर आता राहुल द्रविडचा वारसा पुढे चालवणार आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी याची घोषणा केली. गौतम गंभीर याचं गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होतं. अशातच आता गौतम गंभीरच्या मार्गदर्शनासाठी टीम इंडिया आगामी स्पर्धेत भाग घेईल.मला अत्यंत आनंद होत आहे की, गौतम गंभीर यांना भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं आहे.

टीम इंडियासाठी त्याची स्पष्ट दृष्टी, त्याच्या अफाट अनुभवासह, त्याला ही रोमांचक आणि सर्वाधिक मागणी असलेली कोचिंग भूमिका पार पाडण्यासाठी उत्तम प्रकारे स्थान देतंय. बीसीसीआय गौतमला नवीन प्रवासाला सुरुवात करताना पूर्ण पाठिंबा देत आहे, असंही जय शहा यांनी ट्विट करत म्हटलं आहे.गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच, जय शहा यांनी जाहीर केल...

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Jay Shah New Head Coach Of Team India Team India Head Coach Latest Cricket News

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण? या चार खेळाडूंची नावं चर्चेतरोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण? या चार खेळाडूंची नावं चर्चेतWho is After Rohit Sharma : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma retirement) वर्ल्ड कप विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं.
Read more »

भारतीय क्रिकेट टीम के हेड कोच पद पर गौतम गंभीर की दावेदारी में कितना दम?भारतीय क्रिकेट टीम के हेड कोच पद पर गौतम गंभीर की दावेदारी में कितना दम?भारतीय क्रिकेट टीम का हेड कोच: गौतम गंभीर को इस पूर्व खिलाड़ी से मिलेगी चुनौती या मिलेगा साथ?
Read more »

'मला 200 कोटी रुपये दिले तरी....', आदिल हुसेन यांनी Animal चित्रपटावरुन संदिप रेड्डी वांगाला सुनावलं, 'तो काय स्वत:ला...''मला 200 कोटी रुपये दिले तरी....', आदिल हुसेन यांनी Animal चित्रपटावरुन संदिप रेड्डी वांगाला सुनावलं, 'तो काय स्वत:ला...'आदिल हुसैन आणि संदीप रेड्डी वांगा यांनी 2019 मधील कबीर सिंग चित्रपटात एकत्र काम केलं होतं.
Read more »

IND vs ENG : विराटवर कॅप्टन रोहित मेहरबान, पण कोच राहुल द्रविडने स्पष्टच सांगितलं, रिक्स घेऊन खेळाल तर...IND vs ENG : विराटवर कॅप्टन रोहित मेहरबान, पण कोच राहुल द्रविडने स्पष्टच सांगितलं, रिक्स घेऊन खेळाल तर...Rahul Dravid on Virat Kohli : टीम इंडियाचा किंग म्हणजेच विराट कोहली याला सुर गवसेना झालाय. त्यावर आता राहुल द्रविड यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Read more »

गौतम गंभीर बने टीम इंडिया के नए कोच, जय शाह ने किया औपचारिक ऐलानगौतम गंभीर बने टीम इंडिया के नए कोच, जय शाह ने किया औपचारिक ऐलानगौतम गंभीर को भारतीय टीम का नया कोच नियुक्‍त कर दिया गया है। बीसीसीआई की तरफ से मंगलवार को इसका औपचारिक ऐलान कर दिया गया है।
Read more »

गौतम गंभीर बने टीम इंडिया के नए कोच, जय शाह ने किया औपचारिक ऐलानगौतम गंभीर बने टीम इंडिया के नए कोच, जय शाह ने किया औपचारिक ऐलानगौतम गंभीर को भारतीय टीम का नया कोच नियुक्‍त कर दिया गया है। बीसीसीआई की तरफ से मंगलवार को इसका औपचारिक ऐलान कर दिया गया है।
Read more »



Render Time: 2025-02-24 16:32:03