धक्कादायक! मुलाच्या साखरपुड्यासाठी राज्यपालांनी वापरला राज्य सरकारचा पैसा; थेट PMO कडे तक्रार

Complaint Filed News

धक्कादायक! मुलाच्या साखरपुड्यासाठी राज्यपालांनी वापरला राज्य सरकारचा पैसा; थेट PMO कडे तक्रार
Jammu KashmirLG Manoj SinhaPMO
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 40 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 50%
  • Publisher: 63%

Complaint Filed Against Governor: या प्रकरणामध्ये माजी मुख्यमंत्र्यांनीही गंभीर आरोप करताना राज्यपालांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आल्याचं सागंतानाच कार आणि इतर खर्चाचाही उल्लेख केला आहे.

Complaint Filed Against Lieutenant Governor: या प्रकरणामध्ये माजी मुख्यमंत्र्यांनीही गंभीर आरोप करताना राज्यपालांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आल्याचं सागंतानाच कार आणि इतर खर्चाचाही उल्लेख केला आहे.जम्मू-काश्मीरचे नायाब राज्यपाल मनोज सिन्हा सध्या वादात सापडले आहेत. मनोज सिन्हा यांच्या मुलाच्या साखरपुड्यासाठी करण्यात आलेल्या खर्चापैकी काही रक्कम चक्क सरकारी तिजोरीमधून करण्यात आल्याचे आरोप केले जात आहे.

6 एप्रिल 2021 रोजी अधिकृतपणे नायाब राज्यपालांचे तत्कालीन सचिव नितेश्वर कुमार यांनी केलेल्या खर्चासंदर्भातील पत्र नायाब राज्यपालांच्या ऑफिसमध्ये पाठवलं होतं. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालेलं. जम्मू-काश्मीरचे स्थायिक आयुक्तांनी नवी दिल्लीमध्ये 7 अकबर रोडवरील बंगल्यावर 2 फेब्रुवारी 2021 रोजी नायाब राज्यपालांच्या कार्यालयाने दिलेल्या निर्देशानुसार दुपारचं जेवण, रात्रीचं जेवणं आणि सजावटीची व्यवस्था केली होती.

या पत्रामध्ये,"एकूण खर्च 10 लाख 71 हजार 605 रुपये झाला आहे. या वैयक्तिक सोहळ्यासाठी आमच्या कार्यालयाकडून हा खर्च करण्यात आळा आहे. सदर खर्चाची रक्कम सरकारी तिजोरीमध्ये जमा करावा म्हणजे हा हिशोब पूर्ण होईल," असं म्हटलं होतं. सदर प्रकरणामध्ये थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.रस्त्याच्या कडेला इडली-सांबार विकते, दिवसाला इतके कमावते...

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Jammu Kashmir LG Manoj Sinha PMO Alleged Misuse Government 10 Lakh Plus Funds Son Engagement

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

...तर पर्मनंट असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची थेट हकालपट्टी! मोदी सरकारचा नवा आदेश...तर पर्मनंट असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची थेट हकालपट्टी! मोदी सरकारचा नवा आदेशGovernment Job News: केंद्रातील सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी बँका, सार्वजनिक उपक्रमाबरोबरच सरकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना हा नवा नियम लागू होणार आहे.
Read more »

धक्कादायक! बाल्कनीत खेळत होता 2 वर्षाचा चिमुरडा, पालकांचं थोडं दुर्लक्ष आणि थेट खाली, घटना CCTV मध्ये कैदधक्कादायक! बाल्कनीत खेळत होता 2 वर्षाचा चिमुरडा, पालकांचं थोडं दुर्लक्ष आणि थेट खाली, घटना CCTV मध्ये कैदNashik boy fell Down: तुमची मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही लक्ष देणे गरजेचे असते. अन्यथा थोडे जरी दुर्लक्ष केले तर कधी कोणती गोष्ट महागात पडेल? हे सांगता येणार नाही. नाशिकच्या सिडको परिसरातील काळे मळा येथे घडलेली एक धक्कादायक घटना याचीच प्रचिती देते.
Read more »

मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्नमोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्नPune Crime News: पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला पोलिस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Read more »

मैदानावरील Wolf Salute सेलिब्रेशन अन् 5000 जणांचा मृत्यू... नव्या वादाला फुटलं तोंडमैदानावरील Wolf Salute सेलिब्रेशन अन् 5000 जणांचा मृत्यू... नव्या वादाला फुटलं तोंडNew Controversy Over Celebration 5000 Deaths Connection: हा सारा प्रकार समोर आल्यानंतर एका देशाच्या गृहमंत्र्यांनी थेट या प्रकरणाचा उल्लेख करत आक्षेप नोंदवला आहे.
Read more »

प्रेमविवाह केल्याचा राग, कुटुंबीयांनीच महिलेचे अपहरण करुन केली हत्या अन्...प्रेमविवाह केल्याचा राग, कुटुंबीयांनीच महिलेचे अपहरण करुन केली हत्या अन्...Crime News In Marathi: राजस्थानात एक धक्कादायक घटना घडली आहे. महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Read more »

उल्हासनगरात घरात घुसून डॉक्टर आणि त्याच्या परिवारावर जीवघेणा हल्ला; कारण धक्कादायक!उल्हासनगरात घरात घुसून डॉक्टर आणि त्याच्या परिवारावर जीवघेणा हल्ला; कारण धक्कादायक!Ulhasnagar Crime News: उल्हासनगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टर आणि त्यांच्या संपूर्ण परिवारावर एका टोळक्याने हल्ला केला आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 18:00:40