BCCI आणि गंभीरमध्ये वाजलं! नव्या कोचला एकामागोमाग 2 धक्के; 'हा' खेळाडू वादाचं कारण

Team India New Head Coach News

BCCI आणि गंभीरमध्ये वाजलं! नव्या कोचला एकामागोमाग 2 धक्के; 'हा' खेळाडू वादाचं कारण
Gautam GambhirBcciSupport Staff
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 23%
  • Publisher: 63%

Gautam Gambhir Vs BCCI: गौतम गंभीरला भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून नियुक्त केल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच गंभीर आणि बीसीसीआयमध्ये मतभेद असल्याची माहिती समोर आली आहे.

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त करत असल्याची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी मंगळवारी केली. मात्र नियुक्तीनंतर अवघ्या काही दिवसांमध्येच बीसीसीआयने गौतम गंभीरला एकामागोमाग एक दोन धक्के दिले आहेत. नियुक्तीच्या काही तासांमध्येच गंभीर आणि बीसीसीआयमध्ये एका प्रमुख मुद्यावरुन वाजल्याची माहिती समोर येत आहे.

"गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून जहीर खान आणि लक्ष्मीपती बाजाली या दोघांच्या नावाची चर्चा बीसीसीआयकडून सुरु आहे. बीसीसीआयने या पदावर विनय कुमारला नियुक्त करण्यास नकार दिला आहे," असं बीसीसीआयच्या सूत्रांनी एएनआयशी बोलताना सांगितलं.जहीर खानने भारतासाठी 610 अंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत. तो 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. जहीर 2014 साली निवृत्ती जाहीर केली. जहीर हा मुंबई इंडियन्सच्या संघासाठी प्रशिक्षक म्हणून काम करायचा.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Gautam Gambhir Bcci Support Staff

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

IND vs ZIM: झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; गिलकडे कॅप्टन्सी, 'हा' खेळाडू करणार डेब्यूIND vs ZIM: झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; गिलकडे कॅप्टन्सी, 'हा' खेळाडू करणार डेब्यूIndia’s squad for Zimbabwe: टी- 20 वर्ल्डकपमनंतर टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी टीम इंडियाची घोषणा कऱण्यात आली आहे.
Read more »

कॅनडाविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाची Playing XI ठरली, विराटसह हा खेळाडू बाहेरकॅनडाविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाची Playing XI ठरली, विराटसह हा खेळाडू बाहेरT20 World Cup India vs Canada : टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सलग तीन सामने जिंकत सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. आता टीम इंडियाचा ग्रुपमधला शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध 15 जूनला खेळवण्यात येणार आहे. हा सामना फ्लोरिडामध्ये रंगणार असून भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सामन्याला सुरुवात होईल.
Read more »

विजयोत्सवानंतर मरिन ड्राईव्हवर नेमकं काय घडलं? 10 जण रुग्णालयात दाखलविजयोत्सवानंतर मरिन ड्राईव्हवर नेमकं काय घडलं? 10 जण रुग्णालयात दाखलTeam India नं परदेशी भूमीवर विजयी पताका उंचावल्यानंतर हा संघ भारतात दाखल झाला आणि मुंबईकरांनी संघाचं जल्लोषात स्वागत केलं. पण, स्वागतानंतर...
Read more »

Rohit Sharma: ट्रॉफी उचलण्याच्या स्टाईलमध्ये 'हा' खेळाडू बनला रोहितचा कोच; पाहा VideoRohit Sharma: ट्रॉफी उचलण्याच्या स्टाईलमध्ये 'हा' खेळाडू बनला रोहितचा कोच; पाहा Videoशनिवारी रोहित सेनेने करोडो भारतीयाचं स्वप्न पूर्ण केलं. टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ट्रॉफीवर दुसऱ्यांदा नाव कोरलं. वर्ल्डकप विजयानंतर खेळाडूंसह चाहते प्रचंड खूश होते. दरम्यान यावेळी वर्ल्डकपची ट्रॉफी हाती घेताना रोहित शर्माची एक्शन चर्चेचा विषय ठरली.
Read more »

T20 World Cup: टीम इंडियाच्या जर्सीवर लागला दुसरा स्टार; पाहा का आणि कसा होतो हा बदलT20 World Cup: टीम इंडियाच्या जर्सीवर लागला दुसरा स्टार; पाहा का आणि कसा होतो हा बदलT20 World Cup 2024 Final: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येक फॉरमॅटची जर्सी वेगळी असते. या जर्सीवर लावलेल्या स्टार्सची संख्या त्या फॉरमॅटशी संबंधित टीम्सने जिंकलेल्या ट्रॉफीच्या संख्येइतकी आहे.
Read more »

रोज 20 लाख रुपये कमावणारा खेळाडू वापरतो स्क्रीन फुटलेला Mobile; कारण वाचून वाटेल अभिमानरोज 20 लाख रुपये कमावणारा खेळाडू वापरतो स्क्रीन फुटलेला Mobile; कारण वाचून वाटेल अभिमानThis Player Use Broke Screen Mobile Know Reason: त्याच्याच संघाने सोशल मीडियावर सामन्यासाठी जातानाचा त्याचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये त्याच्या हातात स्क्रीन फुटलेला फोन दिसत आहे. याच फोनबद्दल त्याला पत्रकारांनी विचारलं असता त्याने दिलेलं उत्तर ऐकून सर्वजण थक्क झाल्याचं पाहायला मिळालं.
Read more »



Render Time: 2025-02-24 18:02:04