'खईके पान बनारस वाला' गाण्यावर डान्स करणं पोलिसांना भोवलं; वरिष्ठांनी त्यांना थेट....

Nagpur News

'खईके पान बनारस वाला' गाण्यावर डान्स करणं पोलिसांना भोवलं; वरिष्ठांनी त्यांना थेट....
Police DanceNagpur Police
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 36 sec. here
  • 4 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 25%
  • Publisher: 63%

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात खईके पान बनारस वाला गाण्यावर डान्स करणं चार पोलीस कर्मचाऱ्यांना भोवलं आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चारही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात 'खईके पान बनारस वाला' गाण्यावर डान्स करणं चार पोलीस कर्मचाऱ्यांना भोवलं आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चारही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात 'खईके पान बनारस वाला' गाण्यावर डान्स करणं चार पोलीस कर्मचाऱ्यांना भोवलं आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चारही पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हे चारही कर्मचारी तहसील पोलीस ठाण्यातील आहेत.

15 ऑगस्ट रोजी तहसील पोलीस ठाण्यात स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमानंतर देशभक्ती गीते स्पीकरवर वाजविण्यात आली होती. मात्र त्यानंतर 'खईके पान बनारस वाला' हे गाणं स्पीकरवर वाजवण्यात आलं. यावेळी एक सहाय्यक उपनिरीक्षक, एक पुरुष कर्मचारी तसंच दोन महिला कर्मचारी यांनी डान्स केला होता.

पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी यावर बोलताना सांगितलं की,"वर्दीवर नृत्याचा ठेका धरणाऱ्या चारही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. वर्दी घालून कोणत्याही प्रकारचे गैरवर्तवणूक खपवून घेतल्या जाणार नाही. खाकी वर्दीची प्रतिमा मलीन होईल, असे कृत्य कुणीही करू नये अन्यथा कारवाई केल्या जाईल".भविष्यविनेश फोगाट एका जाहिरातीसाठी किती घेते? ऑलिम्पिकआधी घेत होत...

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Police Dance Nagpur Police

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

पतीने पत्नीला प्रियकराबरोबर नको त्या अवस्थेत पकडलं; त्यानंतर पत्नीने 14 वर्षीय मुलासमोरच...पतीने पत्नीला प्रियकराबरोबर नको त्या अवस्थेत पकडलं; त्यानंतर पत्नीने 14 वर्षीय मुलासमोरच...Crime News: पोलिसांना या साऱ्या प्रकरणाची माहिती थेट संध्याकाळी मिळाली. प्राथमिक चौकशीदरम्यान चुकीची माहिती देत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्नही झाला.
Read more »

'माझं बोट धरुन राजकारणात आल्याचं मोदी म्हणाले होते, मात्र...'; पवारांच्या विधानाची चर्चा'माझं बोट धरुन राजकारणात आल्याचं मोदी म्हणाले होते, मात्र...'; पवारांच्या विधानाची चर्चाSharad Pawar Dig At PM Modi: जाहीर कार्यक्रमातील भाषणामध्ये शरद पवारांनी थेट मोदींचा उल्लेख करत त्यांना खोचक शब्दांमध्ये टोला लगावल्याचं पाहायला मिळालं
Read more »

'अशा जिल्ह्यात बदली करु, बायकोचाही फोन लागणार नाही' नितेश राणेंची थेट पोलिसांना धमकी'अशा जिल्ह्यात बदली करु, बायकोचाही फोन लागणार नाही' नितेश राणेंची थेट पोलिसांना धमकीNitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा पोलिसाना धमकी दिल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनो अशा जिल्ह्यात बदली करू, बायकोचाही फोन लागणार नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
Read more »

मनु भाकरचा 'काला चष्मा' गाण्यावर भन्नाट डान्स; VIDEO तुफान व्हायरलमनु भाकरचा 'काला चष्मा' गाण्यावर भन्नाट डान्स; VIDEO तुफान व्हायरलभारतीय नेमबाज मनु भाकरने (Manu Bhaker) ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदक (Bronze Medal) जिंकत इतिहास रचला आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी मनु भाकर पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
Read more »

पूर्वजों से सीखकर शुरू की पान की खेती, 1 एकड़ खेत से महिला कर रही तगड़ी कमाईपूर्वजों से सीखकर शुरू की पान की खेती, 1 एकड़ खेत से महिला कर रही तगड़ी कमाईहिन्दी फिल्म डॉन का यह गाना “खाइके पान बनारस वाला” अंजान ने तब लिखा था. जब देश में बनारसी पान का जलवा हुआ करता था. लेकिन, वर्तमान दौर में बिहार में उत्पादित मगही पान का स्वाद भी कुछ कम नहीं है. धीरे-धीरे बिहारी ब्रांड का यह पान अपने देसी स्वाद को लेकर देशभर में अपनी उपस्थिति दर्ज करा रहा है.
Read more »

मुथय्या मुरलीधरनचा 'तौबा तौबा' गाण्यावर भन्नाट डान्स? VIDEO पाहून बोबडी वळेल, पण सत्य वेगळंचमुथय्या मुरलीधरनचा 'तौबा तौबा' गाण्यावर भन्नाट डान्स? VIDEO पाहून बोबडी वळेल, पण सत्य वेगळंचViral Video: विकी कौशलच्या (Vikcy Kaushal) बॅड न्यूज (Bad News) चित्रपटातील तौबा तौबा (Tauba Tauba) गाणं सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल झालं आहे. या गाण्यावर सेलिब्रिटीदेखील रील तयार करत असून, असंच एक रील व्हायरल झालं आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 13:52:29