'माझं बोट धरुन राजकारणात आल्याचं मोदी म्हणाले होते, मात्र...'; पवारांच्या विधानाची चर्चा

Sharad Pawar News

'माझं बोट धरुन राजकारणात आल्याचं मोदी म्हणाले होते, मात्र...'; पवारांच्या विधानाची चर्चा
DIGPM ModiPolitical Guru
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 29%
  • Publisher: 63%

Sharad Pawar Dig At PM Modi: जाहीर कार्यक्रमातील भाषणामध्ये शरद पवारांनी थेट मोदींचा उल्लेख करत त्यांना खोचक शब्दांमध्ये टोला लगावल्याचं पाहायला मिळालं

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार हे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक पद्धतीने टोला लगावला आहे. संभाजीनगरमध्ये शुक्रवारी पार पडलेल्या शेषराव चव्हाण लिखित ‘पद्मविभूषण शरद पवार – द ग्रेट एनिग्मा’ या पुस्तकाच्या उर्दू अवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये शरद पवारांनी मोदींनी काही वर्षांपूर्वी केलेल्या वक्तव्यावरुन सूचक विधान करत निशाणा साधला.डॉ.

"भारत कृषीप्रधान देश मात्र देशात एकेकाळी उपासमारीची वेळ आली. दोन वर्षानंतर देशाची परिस्थिती बदलली. शेतकऱ्यांना आम्ही चांगला भाव दिला. कृषी शास्त्रज्ञांना पाठबळ दिले. तो देश आज गहू तांदूळ जगात दुसऱ्या नंबरचा उत्पादन करणारा देश झाला आहे," असं शरद पवार कृषी क्षेत्राबद्दल भाष्य करताना म्हणाले.'कोर्टाने तडीपार केलेली व्यक्ती...', शरद पवारांचा अमित शाहांना टोला; म्हणाले, 'या लोकांच्या...

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

DIG PM Modi Political Guru Finger Guidance

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

हिंदू, हिंसा... राहुल गांधींच्या 100 मिनिटांच्या भाषणावर सभापतींनी चालवली कात्री; अनेक मुद्दे गायबहिंदू, हिंसा... राहुल गांधींच्या 100 मिनिटांच्या भाषणावर सभापतींनी चालवली कात्री; अनेक मुद्दे गायबRahul Gandhi Speech In Loksabha : राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते? सत्ताधाऱ्यांनी सभापतींकडे केलेल्या तक्रारीनंतर परिस्थिती इतकी बिघडली?
Read more »

'काहींना देव बनायचं असतं, आधी चांगलं..', सरसंघचालकांचं विधान; काँग्रेस म्हणे, 'हा मोदींना टोला''काहींना देव बनायचं असतं, आधी चांगलं..', सरसंघचालकांचं विधान; काँग्रेस म्हणे, 'हा मोदींना टोला'RSS Chief Mohan Bhagwat Devta Bhagwan Superman Comment: मोहन भागवत यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये केलेल्या विधानाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.
Read more »

छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर, मात्र अर्धा तासांपासून वेटिंगवरछगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर, मात्र अर्धा तासांपासून वेटिंगवरMaharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.
Read more »

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर PM मोदी चिंतेत म्हणाले, माझ्या मित्रावर झालेल्या हल्ल्यामुळे...!डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर PM मोदी चिंतेत म्हणाले, माझ्या मित्रावर झालेल्या हल्ल्यामुळे...!Attack on US Ex President Donald Trumph: या हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची याबाबत चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांनी पोस्ट करत या घटनेचा निषेधही नोंदवला आहे.
Read more »

अजित पवारांच्या जवळच्या आमदाराची अमोल कोल्हेंच्या घरी गुप्त भेट! राजकारणात काही घडू शकतंअजित पवारांच्या जवळच्या आमदाराची अमोल कोल्हेंच्या घरी गुप्त भेट! राजकारणात काही घडू शकतंअजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. यामुळे राजरी वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
Read more »

'त्या' शिक्षकांना सेवेतून कमी करणार, दीपक केसरकर यांची मोठी घोषणा, म्हणाले 'लाख, सव्वा लाख पगार...''त्या' शिक्षकांना सेवेतून कमी करणार, दीपक केसरकर यांची मोठी घोषणा, म्हणाले 'लाख, सव्वा लाख पगार...'Deepak Kesarkar on Teachers: शिक्षण क्षेत्रातल्या सर्व शिक्षक, अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरून दर्जात्मक शिक्षण द्यावं लागणार असं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले आहेत.
Read more »



Render Time: 2025-02-24 17:11:21