भारतीय नेमबाज मनु भाकरने (Manu Bhaker) ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदक (Bronze Medal) जिंकत इतिहास रचला आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी मनु भाकर पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
भारतीय नेमबाज मनु भाकरने ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदक जिंकत इतिहास रचला आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी मनु भाकर पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.भारतीय नेमबाज मनु भाकरने ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदक जिंकत इतिहास रचला आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी मनु भाकर पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. मनु भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये वैयक्तिक आणि मिक्स इव्हेंटमध्ये सबरजोत सिंगमध्ये पदक जिंकलं. मनु भाकरकडे हॅट्ट्रीक करण्याची संधी होती.
"जेव्हा कधी मला मी हे करु शकते की नाही अशी शंका वाटते तेव्हा ते मला फार धैर्य देतात. ते कदाचित मला कानाखाली मारतील आणि म्हणतील तू हे करु शकतेस, यासाठीच तू प्रशिक्षण घेतलं आहेस," अशा भावना मनु भाकरने व्यक्त केल्या. यावेळी जसपाल राणा यांनी तिला रोखलं आणि येथे तू वाद निर्माण करत आहेस असं सांगितलं.
Kala Chashma Manu Bhaker Viral Video
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Video: 'पोलिसांकडे काय बघतो? आम्ही...'; पुणेकराने भररस्त्यात शिंदेंच्या आमदाराला झापलंShinde Group MLA Schooled By Punekar: पुण्याच्या रस्त्यावर घडलेला हा सारा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला असून सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Read more »
मुथय्या मुरलीधरनचा 'तौबा तौबा' गाण्यावर भन्नाट डान्स? VIDEO पाहून बोबडी वळेल, पण सत्य वेगळंचViral Video: विकी कौशलच्या (Vikcy Kaushal) बॅड न्यूज (Bad News) चित्रपटातील तौबा तौबा (Tauba Tauba) गाणं सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल झालं आहे. या गाण्यावर सेलिब्रिटीदेखील रील तयार करत असून, असंच एक रील व्हायरल झालं आहे.
Read more »
Tadoba Video : ताडोबात वाघाची नागपंचमी, दुर्मिळ क्षणाचा Video पाहिला का?Tadoba Viral Video : नागपंचमीच्या मुहूर्तावर ताडोबातील वाघ आणि कोब्राचा दुर्मिळ क्षण सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Read more »
Fact Check : भारतीय लष्कर बांगलादेश विमानतळावर पोहोचले! भडकावणारा व्हिडीओ व्हायरल; संपूर्ण प्रकरण जाणून घ्याबांगलादेशमध्ये व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमागचं व्हायरल सत्य. काय आहे खरं?
Read more »
'मी इस्तांबुलमध्ये येण्यासाठी उत्सुक', युसुफ डिकेकच्या पोस्टवर Elon Musk चं उत्तर51 वर्षांचे नेमबाज युसुफ डिकेक यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये सफेद रंगाचा शर्ट घालून हात खिशात ठेवल्यामुळे डिकेक व्हायरल होत आहे.
Read more »
CM च्या घराजवळ धावत्या कारच्या टपावर अश्लील चाळे; धक्कादायक Vidoe ViralCouple Kiss Near CM Residence Video: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी या व्हिडीओमुळे शहराची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप करत टीका केली आहे.
Read more »