Father And Son Suicide Case: भाईंदर रेल्वे स्थानकात आत्महत्या केलेल्या पिता-पुत्राच्या आत्महत्येचे गूढ उकलले आहे.
काही महिन्यांपूर्वी भाईंदर रेल्वे स्थानकात बाप-मुलाने धावत्या ट्रेनखाली आत्महत्या केली होती. वसईतील पिता-पुत्राने अखेर आत्महत्या का केली? याचे गूढ कायम होते. मात्र आता या पिता-पुत्रांच्या आत्महत्येचे गूढ उकलले आहे. समाजातील बदनामीच्या भितीने दोघांनीही हा टोकाचा निर्णय घेतला आहे. पोलिसांच्या तपासात हे स्पष्ट झालं आहे.
हरीश हे सुरुवातीला शेअर मार्केटमध्ये काम करत होते. जय हा एका शीतपेय कंपनीत काम करत होता. हरीश यांच्या पत्नीचे निधन झाले होते. जयचेही वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. हरीश आणि जय यांनी आत्महत्या केल्यानंतर शेअर बाजारात झालेल्या नुकसानीमुळं त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, आता त्यांच्या आत्महत्येचं खरं कारण समोर आलं आहे. या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे.एका दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, जय मेहता याने अंतरधर्मिय विवाह केला होता.
Father And Son Suicide Case In Mumbai Bhayandar Suicide भाईंदर पिता आणि पुत्र आत्महत्या भाईंदर आत्महत्या वडिल मुलाची आत्महत्या वडिल मुलाची रेल्वेखाली आत्महत्या
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
सलमान खानला डान्स शिकवताना असं काय घडलं की फराह खान पळून गेली, तासभर रडली?कोरिओग्राफर म्हणून 90 च्या दशकात पदार्पण केलं. फराह खाननं असे अनेक लोकप्रिय गाणी कोरिओग्राफ केली आहेत जी आजही प्रेक्षकांमध्ये चर्चेची आहेत. पण जेव्हा फराह खाननं शिल्पा शेट्टीसोबत सुपर डान्सर या शोमध्ये दिसली.
Read more »
विनेशच्या पदकाच्या आशा मावळताच, तिनं हरवलेल्या कुस्तीपटूनं मागितली माफी; असं काय घडलं?Olympics 2024 : अचानकच माफी का मागितली.... तिच्याकडून नेमकं काय घडलं? पुन्हा एकदा विनेश- सुसाकीच्या त्या सामन्याची चर्चा
Read more »
एका क्षणासाठी वाटलं तिचा जीव जाईल...विनेश फोगाटच्या कोचकडून 'त्या' रात्रीची हकिगत समोरVinesh Phogat Coach : साडेपाच तासांमध्ये वजन कमी करण्यासाठीच्या प्रयत्नांपोटी विनेशोबक नेमकं काय घडत होतं? अखेर प्रशिक्षकांनीच समोर आणला सर्व प्रकार...
Read more »
Olympics 2024 : रात्रभर न झोपता सायकलिंग, दोरीच्या उड्या अन्...; आदल्या रात्री विनेश फोगाटसोबत नेमकं काय घडलं?Vinesh Phogat disqualified : अंतिम सामन्यात धडक मारल्यानंतर विनेशला हा आनंद साजराच करता आला नव्हता. पाहा तिच्यासोबत नेमकं काय घडलं...
Read more »
Koklata Doctor Murder : निदर्शने, गुंडांचा हल्ला आणि विटा-दगडांचा पाऊस...; स्वतंत्र्यदिनाआधीच्या मध्यरात्री 'त्या' हॉस्पिटलमध्ये काय घडलं?Kolkata Doctor Rape Murder Case : कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात स्वतंत्र्यदिनाआधीच्या मध्यरात्री शहरात मोठा गोंधळ झाला. पोलिसांनी सांगितलं की, गुरुवारी मध्यरात्री काही अज्ञात चोरट्यांनी सरकारी आरजीच्या वेशात मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला अन् मग...
Read more »
दोन चिमुरड्यांवरील अत्याचारानंतर पालकांमध्ये संतापाची लाट; शाळेवर धडक मोर्चा; बदलापूरमध्ये नेमकं काय घडलं?Badlapur Crime News: बदलापूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नामांकित शाळेतील व्यक्तीने विद्यार्थिनींवर अत्याचार केला आहे
Read more »