Kolkata Doctor Rape Murder Case : कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात स्वतंत्र्यदिनाआधीच्या मध्यरात्री शहरात मोठा गोंधळ झाला. पोलिसांनी सांगितलं की, गुरुवारी मध्यरात्री काही अज्ञात चोरट्यांनी सरकारी आरजीच्या वेशात मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला अन् मग...
Koklata Doctor Murder : निदर्शने, गुंडांचा हल्ला आणि विटा-दगडांचा पाऊस...; स्वतंत्र्यदिनाआधीच्या मध्यरात्री 'त्या' हॉस्पिटलमध्ये काय घडलं?
गुरुवारी मध्यरात्री काही अज्ञात चोरट्यांनी सरकारी आरजीच्या वेशात मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला. पोलिसांनी सांगितलं की, गेल्या आठवड्यात एका महिला डॉक्टरचा मृतदेह सापडलेल्या रुग्णालयाच्या भागाची तोडफोड करणाऱ्यांनी केली. रूग्णालयात डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येविरोधात महिलांनी केलेल्या निदर्शनेदरम्यान ही घटना घडली.: A mob entered the RG Kar Medical College & Hospital & went on a rampage & carried out an unprecedented attack.
लाठीचार्ज केल्याने रुग्णालय पूर्ण रणांगण बनलं होतं. यावेळी पोलीस आणि जमावामध्ये झटापटही झाली. विटा आणि दगडांचा मारा सुरु झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अखेर लाठीचार्ज करावा लागला. 1 वाजल्यानंतर सीपी आल्यानंतरच परिस्थिती नियंत्रणात आली, या संपूर्ण प्रकरणात त्यांना पुरावे नष्ट करायचे होते. त्याचवेळी अभिषेक बॅनर्जी म्हणतात की, यामागे जो कोणी असेल त्याला सोडले जाणार नाही.
Kolkata Hospital Kolkata Doctor Rape Murder RHG Kar Hospital Kolkata Police RG Kar Hospital Vandalised Kolkata Hospital Violence Kolkara Hospital News
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Olympics 2024 : रात्रभर न झोपता सायकलिंग, दोरीच्या उड्या अन्...; आदल्या रात्री विनेश फोगाटसोबत नेमकं काय घडलं?Vinesh Phogat disqualified : अंतिम सामन्यात धडक मारल्यानंतर विनेशला हा आनंद साजराच करता आला नव्हता. पाहा तिच्यासोबत नेमकं काय घडलं...
Read more »
'रात्री माझे हात-पाय...', जरांगेंनी केली उपोषण सोडण्याची घोषणा! म्हणाले, 'सरकारचा जीव...'Maratha Aarakshan Manoj Jarange Patil: मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंगळवारी रात्री नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.
Read more »
5 स्टार हॉटेलची लक्झरी रूम, चहाचे 6 कप अन् 6 मृतदेह; 'त्या' खोलीत नेमकं घडलं तरी काय? गूढ कायम6 Dead In Bangkok Hotel: हॉटेलमधली लक्झरी रूम बुक, सहा जणांचा मुक्काम, अचानक आढळले सहाही जणांचे मृतदेह, नेमकं काय घडलं.
Read more »
एवढ्याश्या पावसात पुण्याच्या रस्त्यांच्या नद्या का झाल्या? पुणेकरांनीच सांगितलं खरं कारणPune Rain Update: हवामान विभागाने येत्या काही तासांत पुणे शहर आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यात नेमकी काय आहे पावसाची परिस्थिती
Read more »
भगवान पार्श्वनाथ मंदिरावरुन जैन धर्मात वाद, दिगंबर आणि श्वेतांबर पंथीयांमध्ये फरक काय?वाशिमच्या शिरपूर येथील भगवान पार्श्वनाथ मंदिरात जैन धर्माच्या दोन पंथामध्ये वाद झाला आहे. जैन धर्मातील दिगंबर पंथ आणि श्वेतांबर पंथ यामध्ये फरक तो काय?
Read more »
सलमान खानला डान्स शिकवताना असं काय घडलं की फराह खान पळून गेली, तासभर रडली?कोरिओग्राफर म्हणून 90 च्या दशकात पदार्पण केलं. फराह खाननं असे अनेक लोकप्रिय गाणी कोरिओग्राफ केली आहेत जी आजही प्रेक्षकांमध्ये चर्चेची आहेत. पण जेव्हा फराह खाननं शिल्पा शेट्टीसोबत सुपर डान्सर या शोमध्ये दिसली.
Read more »