Badlapur Crime News: बदलापूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नामांकित शाळेतील व्यक्तीने विद्यार्थिनींवर अत्याचार केला आहे
दोन चिमुरड्यांवरील अत्याचारानंतर पालकांमध्ये संतापाची लाट; शाळेवर धडक मोर्चा; बदलापूरमध्ये नेमकं काय घडलं?
: बदलापूर शहरातील एक शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी बदलापूर शहरात संतप्त प्रतीक्रिया उमटत आहेत. ज्या शाळेत ही दुर्दैवी घटना घडली होती त्या शाळेच्या बाहेर आज सकाळपासूनच संतप्त पालक तसेच बदलापूरकर जमले आहेत. सकाळपासून शाळेच्या गेटवर पालकांनी व बदलापूरकरांनी ठिय्या आंदोलन केले आहे. बदलापूर पोलिसांचा शाळेच्या गेटवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
बदलापुरात एका नामांकित शाळेत चार वर्षाच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतील कर्मचाऱ्याने अत्याचारा केले होते, याप्रकरणी शाळा प्रशासनाने कोणतेही गांभीर्य न दाखवल्याने शाळा प्रशासनाच्या विरोधात बदलापूरकर आक्रमक झाले आहेत. आज सकाळ पासूनच पालकांसह बदलापूरकर नागरिकांनी शाळेच्या गेटवर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. 'शाळेने मुलींच्या सुरक्षिततेची हमी घ्यावी, आमच्या मुली इथे सुरक्षित नाहीत' अशा पालक आणि बदलापूरकरांच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बदलापूर पोलिसांचा शाळेच्या गेटवर मोठा बंदोबस्त आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी १२ तास लावले होते. त्यामुळे नागरिकांच्या आंदोलनानंतर इथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे.
Badlapur Protest On School Badlapur School Badlapur School News Badlapur Crime News Badlapur News Today बदलापूर ताज्या बातम्या बदलापूर आजच्या बातम्या बदलापूर बातम्या
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Olympics 2024 : रात्रभर न झोपता सायकलिंग, दोरीच्या उड्या अन्...; आदल्या रात्री विनेश फोगाटसोबत नेमकं काय घडलं?Vinesh Phogat disqualified : अंतिम सामन्यात धडक मारल्यानंतर विनेशला हा आनंद साजराच करता आला नव्हता. पाहा तिच्यासोबत नेमकं काय घडलं...
Read more »
'रात्री माझे हात-पाय...', जरांगेंनी केली उपोषण सोडण्याची घोषणा! म्हणाले, 'सरकारचा जीव...'Maratha Aarakshan Manoj Jarange Patil: मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंगळवारी रात्री नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.
Read more »
Olympics Opening Ceremony मधील 'त्या' कृत्याने ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या; जगभरातून संतापThe Last Supper Controversy: पॅरिसमधील ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यानंतर जगभरातील ख्रिश्चन धर्मियांकडून संताप व्यक्त केला जात आहे. नेमकं घडलंय काय जाणून घ्या...
Read more »
'लाडकी बहीणसाठी तुमच्याकडे पैसे आहेत पण...'; सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकारला झापलंSupreme Court Slams Maharashtra: सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांमध्ये राज्यामध्ये सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारवर ताशेरे ओढले आहेत. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय...
Read more »
महाविकास आघाडी नेत्यांवर वॉच? कोण ऐकतंय विरोधकांचे फोन कॉल्स?Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या नेत्यांवर पेगाससच्या माध्यमातून पाळत ठेवली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटानं केलाय. नेमकं काय आहे हे पेगासस प्रकरण?
Read more »
नवाब मलिक अजित पवारांसोबत? घड्याळामुळं वादंग माजण्याची शक्यताPolitical Breaking News : राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी. जाणून घ्या नवाब मलिक यांना नेमकं काय सूचित करायचं आहे....
Read more »