Sanjay Manjrekar Mention Rohit Sharma Praises Travis Head: रोहित शर्माने सुपर 8 च्या सामन्यामध्ये 92 धावा केल्या तर धावांचा पाठलाग करताना हेडने भारतीयांच्या काळजाचा ठोका चुकवला.
Sanjay Manjrekar Mention Rohit Sharma Praises Travis Head :
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्या समालोचक म्हणून प्रसिद्ध असलेल्या संजय मांजरेकर यांनी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमधील सुपर 8 च्या भारताच्या शेवटच्या सामन्यासंदर्भात केलेलं एक विधान चर्चेत आहे. मांजरेकर यांनी ऑस्ट्रेलियन सलामीवीर ट्रॅव्हिस हेडचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. सोमवारी, 24 जून रोजी झालेल्या या सामन्यामध्ये धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून केवळ हेडला समाधानकारक कामगिरी करता आली. हेडने 46 बॉलमध्ये 76 धावांची खेळी केली. मात्र त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.
खरोखरच एका क्षणी हेड क्रिजवर असताना भारत एकदिवसीय वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याप्रमाणे टी-20 वर्ल्ड कपच्या स्पर्धेतही पराभूत होतो की काय अशी भीती भारतीय चाहत्यांना वाटू लागली होती. मात्र भारतीय गोलंदाजांनी विजयश्री खेचून आणला."हेडची खेळी ही या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळी आहे असं मी म्हणेन. मला ठाऊक आहे की रोहित शर्माने स्फोटक खेळी केली. मात्र हेडने मारलेले फटके अधिक सरस होते. कुलदीप यादवला ऑफ साईडला लाँग ऑफवरुन फ्लॅट बॅटने हेडने मारलेला फटका लाजवाब होता.
Sanjay Manjrekar Travis Head Ind Vs Aus Super 8 Match Rohit Sharma
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'BJP केवळ 110 जागाच जिंकला', राऊतांचा दावा; म्हणाले, '..तर मोदी PM झाले नसते'Sanjay Raut On Election Commission Of India: गोंधळ उडवून दुसऱ्याच निशाणीवर शिक्का मारण्याची मानसिकता निर्माण केली जात असेल तर येथे निवडणूक आयोगाने जबाबदारीने वागायला हवे, असं राऊत म्हणालेत.
Read more »
NDA कडून सरकार स्थापनेचा दावा, राष्ट्रपतींची भेट घेतल्यावर नरेंद्र मोदी म्हणाले...President invites Narendra Modi to form government : लोकसभा निवडणुकीत एनडीएने बहुमत मिळवल्यानंतर आता राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदी यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केलं आहे.
Read more »
Cyclone Remal Update: हाई अलर्ट! रेमल तूफान खतरनाक हुआ.. खतरे में ये राज्य!चक्रवाती तूफान रेमल के कारण पूर्वोत्तर में भारी बारिश हो रही है। अरुणाचल, असम और मेघालय के लिए भारी Watch video on ZeeNews Hindi
Read more »
महाराष्ट्रातील इंटरेस्टिंग ठिकाणं... अमावस्येच्या रात्री आकाशात दिसतो निसर्गाचा अद्भूत चमत्कारआकाशदर्शनासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ठिकाणं कोणती जाणून घेवूया.
Read more »
Pune Porsche Accident : विशाल अग्रवालचा आणखी एक प्रताप; महाबळेश्वरमध्ये नियम धाब्यावर बसवून...Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील त्या अल्पवयीन तरुणाच्या वडिलांचा आणखी एक प्रताप उघड... मुख्यमंत्री प्रतिक्रिया देत म्हणाले....
Read more »
Maharastra Politics : 'मिर्च्यांचा धूर देऊन भाजपच्या...', रोहित पवार यांची घणाघाती टीका, म्हणतात...Maharastra Politics : लोकसभा निकालानंतर एकीकडे महायुतीमध्ये खळबळ उडाली असताना रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पोस्ट करत भाजपवर टीकास्त्र सोडलंय. काय म्हणाले रोहित पवार?
Read more »