महाराष्ट्रातील इंटरेस्टिंग ठिकाणं... अमावस्येच्या रात्री आकाशात दिसतो निसर्गाचा अद्भूत चमत्कार

Night Star Trek In Maharashtra News

महाराष्ट्रातील इंटरेस्टिंग ठिकाणं... अमावस्येच्या रात्री आकाशात दिसतो निसर्गाचा अद्भूत चमत्कार
Interesting Places In MaharashtraMilky WayMaharashtra Tourism
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 15 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 30%
  • Publisher: 63%

आकाशदर्शनासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ठिकाणं कोणती जाणून घेवूया.

शहरातील उंच इमारतींच्या गर्दीमधून इवलसं आकाश दिसतं. धुळ आणि प्रदूषण यामध्ये चंद्र आणि तारे कुठच्या कुठे गायब होतात. आकाशदर्शनचा आनंद लुटण्यासाठी शहरापसून दूर जावं लागत. महाराष्ट्रात अशी काही शांत आणि निसर्गरम्यच ठिकाण आहेत. जिते आकाशदर्शनचा आनंद लुटता येवू शकतो.महाराष्ट्रात अशी काही ठिकाण आहेत जी नाईट ट्रेकसाठी प्रसिद्ध आहेत. रात्रीच्या वेळेस या ठिकाणी निसर्गाचा अद्भूत चमत्कार पहायला मिळतो. कळसूबाई शिखर हे देखील नाईट ट्रेकरचे प्रमुख आकर्षण आहे.

खास आकाशगंगा आणि ताऱ्यांचे निरीक्षण करण्यासाठी या या नाईटट्रेकचे आयोजन केले जाते. विशेषत: अमावस्येच्या रात्री आवर्जून आकाशदर्शन ट्रेकचा बेत आखला जातो. आकाश हे अनेक रहस्यांनी भरलेलं भांडार आहे. यामुळे आकाश दर्शनाचं कुतूहल अनेकांना असते. यासाठीच अनेकजण नाईट ट्रेकचा बेच आखतात.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Interesting Places In Maharashtra Milky Way Maharashtra Tourism आकाशगंगा नाईटट्रेक भंडारदरा

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

महाराष्ट्रातील एकमेव किल्ला जिथे आहे 7 रंगाची माती; निसर्गाची अद्भुत किमयामहाराष्ट्रातील एकमेव किल्ला जिथे आहे 7 रंगाची माती; निसर्गाची अद्भुत किमयानिसर्गाचा अद्भुत ठेवा असलेल्या सात रंगांच्या मातीची. सह्याद्रीच्या माथ्यावर विराजमान असलेल्या रायरेश्वर पाठरावर निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळतोय.
Read more »

48 नाही हे 15 मतदारसंघ ठरवणार असली कोण? नकली कोण? सेना, NCP चा लागणार निकाल48 नाही हे 15 मतदारसंघ ठरवणार असली कोण? नकली कोण? सेना, NCP चा लागणार निकालReal vs Fake Shivsena Will Be Decided By These 15 Constituencies: सध्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये खरी शिवसेना विरुद्ध नकली शिवसेना त्याचप्रमाणे खरी राष्ट्रवादी विरुद्ध नकली राष्ट्रवादी असा वाद सुरु आहे.
Read more »

Maharashtra Board Result 2024: दहावी आणि बारावीचा निकालाबाबत मोठी बातमी, अपडेट जाणून घ्याMaharashtra Board Result 2024: दहावी आणि बारावीचा निकालाबाबत मोठी बातमी, अपडेट जाणून घ्याMaharashtra HSC and SSC Result 2024 : महाराष्ट्रातील दहावी, बारावीच्या निकालाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. निकाल कधी लागणार आणि कुठे ते पाहा.
Read more »

गुजरातच्या GST आयुक्तांनी महाबळेश्वरजवळ विकत घेतलं संपूर्ण गाव, 620 एकर जमीनखरेदीचा दावागुजरातच्या GST आयुक्तांनी महाबळेश्वरजवळ विकत घेतलं संपूर्ण गाव, 620 एकर जमीनखरेदीचा दावाEntire Village In Satara Purched By Gujarat GST Commissioner: महाराष्ट्रातील साताऱ्यातील या गावामधील गावकऱ्यांना तुमची जमीन सरकारकडून विकत घेतली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
Read more »

EPFO च्या नियमात आणखी एक बदल; या बदलाचा कोणाला होणार फायदा?EPFO च्या नियमात आणखी एक बदल; या बदलाचा कोणाला होणार फायदा?EPFO Rule change : पीएफ खात्यासंदर्भातील प्रत्येक लहानमोठी अपडेट अनेकदा इतके बदल घडवून आणते की त्याचा नकळतच खातेधारकांवर परिणाम होताना दिसतो.
Read more »

Maharashtra Weather News : सूर्य आग ओकणार; तापमान 44 अंशांच्या पलिकडे जाणार; राज्यातील 'या' भागांना सर्वाधिक फटकाMaharashtra Weather News : सूर्य आग ओकणार; तापमान 44 अंशांच्या पलिकडे जाणार; राज्यातील 'या' भागांना सर्वाधिक फटकाMaharashtra Weather News : महाराष्ट्रातील हवामानात सध्या सातत्यानं बदल होत असले तरीही राज्यातील उकाडा मात्र काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीय.
Read more »



Render Time: 2025-02-25 06:41:21