Pune Porsche Accident : विशाल अग्रवालचा आणखी एक प्रताप; महाबळेश्वरमध्ये नियम धाब्यावर बसवून...

Pune Porsche Accident News

Pune Porsche Accident : विशाल अग्रवालचा आणखी एक प्रताप; महाबळेश्वरमध्ये नियम धाब्यावर बसवून...
MahabaleshwarPune Porsche Accident CasePune Porsche Accident News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 22 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 83%
  • Publisher: 63%

Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील त्या अल्पवयीन तरुणाच्या वडिलांचा आणखी एक प्रताप उघड... मुख्यमंत्री प्रतिक्रिया देत म्हणाले....

Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील 'त्या' अल्पवयीन तरुणाच्या वडिलांचा आणखी एक प्रताप उघड... मुख्यमंत्री प्रतिक्रिया देत म्हणाले.... Pune Porsche Accident Vishal Agrawal illegal hotel in mahabaleshwar cm eknath shinde reaction viral: पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणात एकिकडे दर दिवशी नवनवीन खुलासे आणि गौप्यस्फोट होत असतानाच आता अपघातप्रकरणी अडचणीत सापडलेल्या 'त्या' अल्पवयीन तरुणाच्या वडिलांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे.

प्रत्यक्षात मात्र तक्रारी दाखल असूनही असूनही अग्रवालवर कारवाई होत नसल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अभय हवालदार यांनी केला. फक्त नियमांची पायमल्लीच नव्हे, तर विशाल अग्रवालने स्वत:च्या नावावर दाखवलेलं हे हॉटेल दुसऱ्याला भाडेतत्त्वावर दिल्याचाही आरोप करण्यात येत आहे. ज्यामुळं आता याप्रकरणी पुढं कोणती कारवाई होते यावर सर्वांचं लक्ष आहे.दरम्यान, सदर प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत कोणाचंही अनधिकृत बांधकाम खपवून घेतलं जाणार नसल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Mahabaleshwar Pune Porsche Accident Case Pune Porsche Accident News Pune Porsche Accident Latest Update Maharashtra Vishal Agrawal Shivajinagar Court Pune Police Pune Porsche Accident Updates Vedant Agrawal Pune Hit And Run Case Pune Latest News पोर्श कार अपघात पुणे पोर्श कार अपघात अपडेट पुण्यातील पोर्शे कार अपघात मराठी न्यूज पोर्शे कार अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पुणे लेटेस्ट मराठी न्यूज पुणे ब्रेकिंग न्यूज पुणे अपघात पोर्श कार

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Pune Porsche Accident: 'त्या' मुलानं पबमध्ये 90 मिनिटांत उधळले 48 हजार रुपये, बिल ठरणार मोठा पुरावाPune Porsche Accident: 'त्या' मुलानं पबमध्ये 90 मिनिटांत उधळले 48 हजार रुपये, बिल ठरणार मोठा पुरावाPune Porsche Accident News: कल्याणीनगर मधील पॉर्शे कार अपघात प्रकरणात आता आणखी एक खुलासा करण्यात आला आहे. यानंतर समाजातून तीव्र संपात व्यक्त होत आहे.
Read more »

Saheb Bhattacharya| Sonika Chauhan Accident: পুণেতে মদ্যপ নাবালকের গাড়ি কাড়ল ২ প্রাণ, সোনিকার স্মৃতিতে রক্তাক্ত সাহেব...Saheb Bhattacharya| Sonika Chauhan Accident: পুণেতে মদ্যপ নাবালকের গাড়ি কাড়ল ২ প্রাণ, সোনিকার স্মৃতিতে রক্তাক্ত সাহেব...Saheb Bhattacharya remembering Sonika Chauhan accident case as similar to Pune Porsche Accident
Read more »

'मी नाही ड्रायव्हर कार चालवत होता', अल्पवयीन मुलाच्या दाव्यावर पोलिसांचा खळबळजनक खुलासा! म्हणाले, 'घरापासून..''मी नाही ड्रायव्हर कार चालवत होता', अल्पवयीन मुलाच्या दाव्यावर पोलिसांचा खळबळजनक खुलासा! म्हणाले, 'घरापासून..'Pune Porsche Accident: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिस आयुक्यांनी मोठा खुलासा करण्यात आला आहे.
Read more »

Pune Porsche Case: Doctors Received Rs 3 Lakh For Changing Teens Blood SamplePune Porsche Case: Doctors Received Rs 3 Lakh For Changing Teens Blood SamplePune Porsche Accident Case Latest News Today
Read more »

Pune Porsche Accident : विशाल अग्रवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न, पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरातील घटनाPune Porsche Accident : विशाल अग्रवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न, पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरातील घटनापुणे अपघात प्रकरणात विशाल अग्रवालला कोर्टात दाखल केले जात असताना हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे.
Read more »

Pune Porsche Accident: 600 कोटींची संपत्ती, लक्झरी कारचा ताफा, विशाल अग्रवाल नक्की आहे तरी कोण?Pune Porsche Accident: 600 कोटींची संपत्ती, लक्झरी कारचा ताफा, विशाल अग्रवाल नक्की आहे तरी कोण?Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात येत आहेत. कल्याणीनगरपरीसरात पोर्शे कार चालवत असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने एका दुचाकीला धडक दिली होती.
Read more »



Render Time: 2025-02-25 06:46:00