NDA कडून सरकार स्थापनेचा दावा, राष्ट्रपतींची भेट घेतल्यावर नरेंद्र मोदी म्हणाले...

Narendra Modi News

NDA कडून सरकार स्थापनेचा दावा, राष्ट्रपतींची भेट घेतल्यावर नरेंद्र मोदी म्हणाले...
President Draupadi MurmuNDALatest News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 26%
  • Publisher: 63%

President invites Narendra Modi to form government : लोकसभा निवडणुकीत एनडीएने बहुमत मिळवल्यानंतर आता राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदी यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनडीए म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. त्यानंतर राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपती भवनामध्ये आमंत्रित केलं होतं. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी सरकार स्थापनेचं आमंत्रण दिलं आहे, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींचे आभार मानले आणि शपथविधीची तारीख देखील सांगितली. राष्ट्रपती भवनाबाहेर माध्यमांना संबोधित करताना त्यांनी जनतेचे आभार मानत आश्वसन दिलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली. त्यानंतर मोदींनी मुरली मनोहर जोशी यांचीही त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. NDA आणि भाजपच्या संसदीय पक्षाचे नेते, तसंच लोकसभेतील भाजपचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर, मोदी दुपारी आधी अडवाणी आणि त्यानंतर जोशींच्या दिल्लीतील निवासस्थानी गेले. राष्ट्रपतींना भेटून सत्तास्थापनेचा दावा करण्यापूर्वी मोदींनी या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

President Draupadi Murmu NDA Latest News Rashtrapati Bhavan

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

LIVE: नरेंद्र मोदी आज पेश करेंगे सरकार बनाने का दावा, दिल्ली पहुंचने लगे NDA के दिग्गजLIVE: नरेंद्र मोदी आज पेश करेंगे सरकार बनाने का दावा, दिल्ली पहुंचने लगे NDA के दिग्गजदेश में नई केंद्र सरकार बनाने की कवायद तेज हो गई है. नरेंद्र मोदी तीसरी बार 9 जून को प्रधानमंत्री पद की शपथ ले सकते हैं. इस बीच दिल्ली में NDA और INDIA ब्लॉक की बैठकों का दौर जारी है.
Read more »

PM Narendra Modi Exclusive Interview to NDTV | 4 June को Record तोड़ेगा Share Market: PM ModiPM Narendra Modi Exclusive Interview to NDTV | 4 June को Record तोड़ेगा Share Market: PM Modiप्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने एनडीटीवी को दिए इंटरव्यू में शेयर बाजार को लेकर बड़ा दावा किया.
Read more »

Exclusive Interview: PM मोदी बोले- 4 जून के बाद ऐसा झूमेगा सेंसेक्स, शेयर मार्केट के प्रोग्रामर भी थक जाएंगेExclusive Interview: PM मोदी बोले- 4 जून के बाद ऐसा झूमेगा सेंसेक्स, शेयर मार्केट के प्रोग्रामर भी थक जाएंगेप्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने एनडीटीवी को दिए इंटरव्यू में शेयर बाजार को लेकर बड़ा दावा किया.
Read more »

ढोल और थाली बजाएं : PM मोदी ने काशी की महिलाओं को बताया वोटिंग बढ़ाने का फार्मूलाढोल और थाली बजाएं : PM मोदी ने काशी की महिलाओं को बताया वोटिंग बढ़ाने का फार्मूलाप्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने नारी शक्ति सम्मेलन में अपनी सरकार की योजनाओं को बताया.
Read more »

NDA है एकजुट, PM नरेंद्र मोदी के नेतृत्व में फिर बनाएंगे सरकारNDA है एकजुट, PM नरेंद्र मोदी के नेतृत्व में फिर बनाएंगे सरकारलोकसभा चुनाव 2024 के परिणाम सामने आ चुके हैं और इन परिणामों में एनडीए सबसे बड़ा गठबंधन बनकर उभरा है। ऐसे में चुनावी परिणामों के बाद विजयी सांसद चिराग पासवान ने पीएम नरेंद्र मोदी के तीसरी बार सरकार बनाने पर एक बड़ा बयान दिया है।
Read more »

मोदी सरकार 3.0 : 'देशात पुढची 10 वर्षे...' नेतेपदी निवड होताच काय-काय म्हणाले नरेंद्र मोदी!मोदी सरकार 3.0 : 'देशात पुढची 10 वर्षे...' नेतेपदी निवड होताच काय-काय म्हणाले नरेंद्र मोदी!लोकसभा निवडणुकांचे कल जाहीर झाले आहेत. भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र, असे असले तरी भाजपचे 400 पारचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळं भाजपला आता सत्ता स्थापनेसाठी मित्रपक्षाची गरज भासणार आहे. आज एनडीए सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. मात्र, त्यापूर्वी दिल्लीत एनडीएची बैठक सुरू आहे.
Read more »



Render Time: 2025-02-25 06:55:37