महाराष्ट्राच्या राजकारणातील हायव्होल्टेज लढत! अमित ठाकरेंविरोधात लढणार ठाकरे आणि शिंदे पक्षाचे तगडे उमेदवार

Maharashtra Assembly Elections 2024 News

महाराष्ट्राच्या राजकारणातील हायव्होल्टेज लढत! अमित ठाकरेंविरोधात लढणार ठाकरे आणि शिंदे पक्षाचे तगडे उमेदवार
Mahesh SawantSada SaravankarAmit Thackeray
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 42 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 51%
  • Publisher: 63%

Amit Thackeray : मुंबईतील माहिममध्ये तिरंगी लढत होणार आहे. मनसेचे अमित ठाकरे, शिवसेनेचे सदा सरवणकर, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महेश सावंत निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणातील हायव्होल्टेज लढत! अमित ठाकरे ंविरोधात लढणार ठाकरे आणि शिंदे पक्षाचे तगडे उमेदवार

महाराष्ट्राच्या राजकारणातील हायव्होल्टेज लढत मुंबईच्या माहिम मतदार संघात पहायला मिळणार आहे. राज्याच्या राजकारणात आणखी एक ठाकरे मैदानात उतरले आहेत. ते आहेत अमित राज ठाकरे. राज ठाकरे यांचे पूत्र.. आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष. अमित ठाकरे माहिम मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. अमित ठाकरे यांच्याविरोधात ठाकरे आणि शिंदे पक्षाचे तगडे उमेदवार निवडणूक लढणार आहेत.

मंगळवारी मनसेची 45 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. महिम हा मुंबईतील अत्यंत महत्वाच्या आणि ठाकरे गटाच्या बिले किल्ल्याजवळ असलेला मतदार संघ आहे. याच माहिम मतदार संघातून अमित ठाकरे निवडणूक लढवणार आहेत. अमित ठाकरे विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर हे निवडणूक लढणार आहेत. तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने देखील उमेदवारी दिली आहे. दादर माहिममधून शिवसेना ठाकरे गटाच्या महेश सावंत यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Mahesh Sawant Sada Saravankar Amit Thackeray Mahim Constituency अमित ठाकरे सदा सरवणकर महेश सावंत विधानसभा निवडणूक माहिम मतदारस संघ

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणणार तिसरी आघाडी; परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार जाहीरमहाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणणार तिसरी आघाडी; परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार जाहीरThird Alliance In Maharashtra : महाराष्ट्राच्या राजकारणात परिवर्तन महाशक्ती आपली ताकद दाखवणार आहे. महायुती आणि महाविकासआघाडीला टक्कर देण्यासाठी तिसऱ्या आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
Read more »

मनसेच्या उमेदवार यादीत मोठा ट्विस्ट! अमित ठाकरे 'या' मतदार संघातून निवडणूक लढवणार?मनसेच्या उमेदवार यादीत मोठा ट्विस्ट! अमित ठाकरे 'या' मतदार संघातून निवडणूक लढवणार?मुंबईतील अत्यंत महत्वाच्या आणि ठाकरे गटाच्या बिलेकिल्ल्याजवळ असलेल्या मतदार संघातून अमित ठाकरे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
Read more »

अमित ठाकरेंविरोधात शिवसेनेने दिला तगडा उमेदवार; माहीमची जागा अटीतटीची ठरणार, काय आहेत समीकरणं?अमित ठाकरेंविरोधात शिवसेनेने दिला तगडा उमेदवार; माहीमची जागा अटीतटीची ठरणार, काय आहेत समीकरणं?Sada Sarvankar Vs Amit Thackeray: शिंदेच्या शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यात अनेक विद्यमान आमदारांचा समावेश आहे.
Read more »

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा पक्षप्रवेश! शरद पवारांकडे मदत मागणाऱ्या काँग्रेसच्या बड्या नेत्याचा अजित पवार पक्षात प्रवेशमहाराष्ट्राच्या राजकारणात मोठा पक्षप्रवेश! शरद पवारांकडे मदत मागणाऱ्या काँग्रेसच्या बड्या नेत्याचा अजित पवार पक्षात प्रवेशMaharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड घडली आहे. शरद पवारांकडे मदत मागणाऱ्या काँग्रेसच्या बड्या नेत्याने अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
Read more »

बारामतीत जिंकणं लांबच, अजित पवारांविरोधात लढणाऱ्याचं डिपॉझिटही होत जप्त; आता पुतण्या देणार टक्कर?बारामतीत जिंकणं लांबच, अजित पवारांविरोधात लढणाऱ्याचं डिपॉझिटही होत जप्त; आता पुतण्या देणार टक्कर?Ajit Pawar Vs Yugendra Pawar : बारामतीत हा महाराष्ट्रातील सर्वात हायव्होल्टेज मतदारसंघ आहे. अजित पवरांच्या या मतदारसंघात यंदाची लढत खूपच लक्षवेधी होणार आहे.
Read more »

Big Breaking : शिंदेच्या शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर; अमित ठाकरे विरोधात लढणार सदा सरवणकरBig Breaking : शिंदेच्या शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर; अमित ठाकरे विरोधात लढणार सदा सरवणकरShinde s Shiv Sena party : शिंदेच्या शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. या यादीच पहिलेच नाव एकनाथ शिंदे यांचे आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 08:13:25