Big Breaking : शिंदेच्या शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर; अमित ठाकरे विरोधात लढणार सदा सरवणकर

Maharashtra Assembly Elections 2024 News

Big Breaking : शिंदेच्या शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर; अमित ठाकरे विरोधात लढणार सदा सरवणकर
Shinde's Shiv Sena PartyThe List Of 45 Candidates Of Shinde's Shiv Sena PSada Saravankar
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 39 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 54%
  • Publisher: 63%

Shinde s Shiv Sena party : शिंदेच्या शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. या यादीच पहिलेच नाव एकनाथ शिंदे यांचे आहे.

Big Breaking : शिंदेच्या शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर; अमित ठाकरे विरोधात लढणार सदा सरवणकर

Shinde's Shiv Sena party : शिंदेच्या शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. या यादीच पहिलेच नाव एकनाथ शिंदे यांचे आहे.महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यात. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. भाजपने 99 उमेदवारांची पहिली याची जाहीर केली. यानंतर आता शिंदेच्या शिवसेना पक्षाने 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

दरम्यान, आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरलेयत. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. माहिममधून त्यांना पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालीय. अमित ठाकरे विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर हे निवडणूक लढणार आहेत. उदय सामंत यांच्या बंधू किरण सामंत यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Shinde's Shiv Sena Party The List Of 45 Candidates Of Shinde's Shiv Sena P Sada Saravankar Amit Thackeray शिवसेना शिवसेना शिंदे शिंदे शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे सदा सरवणकर विधानसबा निवडणूक

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Maharashtra Assembly Election: भाजपाची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, दिग्गजांना स्थान, चव्हाणांच्या मुलीलाही उमेदवारीMaharashtra Assembly Election: भाजपाची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, दिग्गजांना स्थान, चव्हाणांच्या मुलीलाही उमेदवारीMaharashtra Assembly Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत एकूण 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
Read more »

भाजपच्या पहिल्याच यादीत मोठा ट्विस्ट; शरद पवार गटाच्या वाटेवर असलेल्या बड्या नेत्याला तिकीट देऊन धर्मसंकटात टाकलेभाजपच्या पहिल्याच यादीत मोठा ट्विस्ट; शरद पवार गटाच्या वाटेवर असलेल्या बड्या नेत्याला तिकीट देऊन धर्मसंकटात टाकलेभाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. या यादीत मोठा ट्विस्ट पहायला मिळत आहे.
Read more »

Maharashtra Assembly Election : दादांचं ठरलं! अजित पवार 'या'च विधानसभेतून निवडणूक लढणारMaharashtra Assembly Election : दादांचं ठरलं! अजित पवार 'या'च विधानसभेतून निवडणूक लढणारAjit Pawar : भाजपची 99 उमेदवाऱ्यांची यादी जाहीर झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं ठरलंय. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी कुठून लढणार याचा निर्णय झालाय.
Read more »

Big News : मनसेची पहिली यादी जाहीर; राज ठाकरे यांनी केली उमेदवारांच्या नावांची घोषणाBig News : मनसेची पहिली यादी जाहीर; राज ठाकरे यांनी केली उमेदवारांच्या नावांची घोषणाRaj Thackeray : मनसेची पहिली यादी जाहीर झाली आहे. राज ठाकरे यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
Read more »

मोठी बातमी! ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी ठरली? 3 मोठी नावं धोक्यातमोठी बातमी! ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी ठरली? 3 मोठी नावं धोक्यातMaharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिली यादी ठरली असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Read more »

भाजपकडून उमेदवारांची यादी हाय कमांडकडे, शिवसेना, राष्ट्रवादीला किती जागा?भाजपकडून उमेदवारांची यादी हाय कमांडकडे, शिवसेना, राष्ट्रवादीला किती जागा?Maharashtra BJP 160 Candidate: विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षांनी जोरदार तयार केलीय. महायुतीचं जागावाटप जवळपास पूर्ण झालंय. भाजपनं त्यांचे उमेदवारही निश्चित केलेत. दिल्लीत केंद्रीय नेत्यांसोबतच्या बैठकीत उमेदरावांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 00:28:41