बारामतीत जिंकणं लांबच, अजित पवारांविरोधात लढणाऱ्याचं डिपॉझिटही होत जप्त; आता पुतण्या देणार टक्कर?

Maharashtra Assembly Elections 2024 News

बारामतीत जिंकणं लांबच, अजित पवारांविरोधात लढणाऱ्याचं डिपॉझिटही होत जप्त; आता पुतण्या देणार टक्कर?
Yugendra PawarAjit PawarBaramati
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 57 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 43%
  • Publisher: 63%

Ajit Pawar Vs Yugendra Pawar : बारामतीत हा महाराष्ट्रातील सर्वात हायव्होल्टेज मतदारसंघ आहे. अजित पवरांच्या या मतदारसंघात यंदाची लढत खूपच लक्षवेधी होणार आहे.

लोकसभेप्रमाणेच बारामती विधानसभेकडे आता संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष असणार आहे. पाच वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवार ांच्या विरोधात चक्क त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार दंड थोपटण्याची शक्यता आहे. असे झाल्यास बारामती त पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या अशी लढत पाहायला मिळू शकते… …

बारामती शहरात अजित पवार यांच्या प्रचार यंत्रणेकडून त्यांच्या नावाच्या प्रचाराच्या वाहनांचा ताफा तयार करण्याचं काम वेगानं सुरू आहे. या प्रचार रथावर विधानसभा निवडणुकीचे उमेदवार म्हणून अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यामुळे आता बारामतीतून राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार हेच असतील हे आता स्पष्ट झालंय.

यापूर्वी अजित पवारांनी तब्बल सहा वेळा बारामतीचं नेतृत्व केलंय आता सातव्यांदा अजित पवार बारामतीच्या मैदानात उतरलेत. येत्या 28 तारखेला अजित पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आजपर्यंत अजित पवारांच्या विरोधात लढणा-याचं डिपॉझिट जप्त झालंय. मात्र, बारामतीची यंदाची लढाई अजित पवारांसाठी तितकी सोपी नसणार आहे. यंदा अजित पवारांच्या विरोधात शरद पवार युगेंद्र पवारला निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची शक्यता आहे.लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना सुळेंच्या विरोधात मैदानात उतरवलं.

लोकसभेला काकांनी पुतण्याला आसमान दाखवलं. आता विधानसभेतही काकांच्या विरोधात पुतण्या दंड ठोकून उभा राहण्याची शक्यता असल्यानं बारामतीत लोकसभेनंतर विधानसभेतही पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होण्याची शक्यता आहे.फलटण तालुक्यातील शरयू खाजगी साखर कारखान्याचं काम पाहतातबारामतीत जिंकणं लांबच, अजित पवारांविरोधात लढणाऱ्याचं डिपॉझि...

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Yugendra Pawar Ajit Pawar Baramati अजित पवार बारामती

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Tirupati Video : तिरुपती प्रसाद लाडू प्रकरणानंतर पुन्हा नवा वाद; प्रसादात किडे आढळल्याचा भक्ताचा दावाTirupati Video : तिरुपती प्रसाद लाडू प्रकरणानंतर पुन्हा नवा वाद; प्रसादात किडे आढळल्याचा भक्ताचा दावाTirupati Balaji Prasad Video : तिरुपती प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याच्या आरोपांनी खळबळ माजली असताना आता प्रसादात किडा सापडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Read more »

Maharashtra Assembly Election : दादांचं ठरलं! अजित पवार 'या'च विधानसभेतून निवडणूक लढणारMaharashtra Assembly Election : दादांचं ठरलं! अजित पवार 'या'च विधानसभेतून निवडणूक लढणारAjit Pawar : भाजपची 99 उमेदवाऱ्यांची यादी जाहीर झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं ठरलंय. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी कुठून लढणार याचा निर्णय झालाय.
Read more »

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर युग्रेंद्र पवार आमदार, बारामतीत झळकले बॅनर, राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाणसुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर युग्रेंद्र पवार आमदार, बारामतीत झळकले बॅनर, राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाणMaharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत लावण्यात आलेल्या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधलंय. या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय.
Read more »

Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटलांचं ठरलं! महायुती की महाविकास आघाडी? पितृपंधरवडा संपताच करणार घोषणाHarshvardhan Patil: हर्षवर्धन पाटलांचं ठरलं! महायुती की महाविकास आघाडी? पितृपंधरवडा संपताच करणार घोषणाHarshvardhan Patil: गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजपला सोड चिठ्ठी देणार अशी चर्चा रंगली असताना पितृपंधरवडा संपताच ते मोठी घोषणा करणार असल्याच त्यांनी आज जाहीर केलं.
Read more »

CAA म्हणजे काय? या कायद्याचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल?CAA म्हणजे काय? या कायद्याचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल?सर्वोच्च न्यायालयात आज नागरिकत्व सुधारणा कायद्यावर निकाल देण्यात येणार आहे. पाच न्यायाधीशांचं खंडपीठ यावर निकाल देणार आहे.
Read more »

'बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांना फाशी देणार', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान'बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांना फाशी देणार', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधानबाबा सिद्धीकींची (Baba Siddique) हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले आहेत. मुंबईत इतर राज्यातून येऊन दादागिरी केलेली सहन केली जाणार नाही असा इशाराही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
Read more »



Render Time: 2025-02-23 15:24:06