भारताच्या नकाशावर स्थान नसलेले महाराष्ट्रातील गाव; ग्रामस्थांकडे असत्तित्वाचा कोणताच लिखीत पुरावा नाही

Kinwat Village News

भारताच्या नकाशावर स्थान नसलेले महाराष्ट्रातील गाव; ग्रामस्थांकडे असत्तित्वाचा कोणताच लिखीत पुरावा नाही
Kinwat Village In Nanded DistrictMap Of IndiaNanded District Of Maharashtra
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 66 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 51%
  • Publisher: 63%

महाराष्ट्रात असे एक गाव आहे जे महाराष्ट्राच्या नकाशावरच नाही. नकाशावरच गावाचे अस्तित्व नसल्याने कोणत्याच सोयी सुविधा या गावापर्यंत पोहोचल्या नाही.

भारताच्या नकाशावर स्थान नसलेले महाराष्ट्रातील गाव; ग्रामस्थांकडे असत्तित्वाचा कोणताच लिखीत पुरावा नाही

नांदेड जिल्ह्यातील किनवट या आदिवासी तालुक्यातलं वाघदरी गाव. प्रांतवार रचनेनंतर अडीचशे लोकसंख्येचं हे गाव आंध्रप्रदेशातून महाराष्ट्रात आलं मात्र महाराष्ट्राच्या नकाशावर अजूनही गावाची नोंद नाही. नकाशावर नोंद नसल्यमुळे येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. किनवट या गावाची महसुली नोंदच नसल्याने या गावात कुठल्याच सुविधा पोहोचल्या नाहीत. जवळपास साडेचार हजार हेक्टर शेतजमीन असली तरी महसुली नोंद नसल्याने कोणाकडेच जमिनीचा सातबारा नाही. सातबारा नसल्याने पीकविमा, अनुदान अश्या कुठल्याही योजनेचा फायदा या गावाला मिळत नाही. जात प्रमाणपत्र नाही, वनहक्क जमीन पट्टे नाहीत. आधार कार्ड आणि राशन कार्ड तेव्हढे महाराष्ट्राचे असल्याचा पुरावा म्हणून त्यांच्याकडे आहे. सर्वात अडचणीची बाब म्हणजे या गावाला जाण्यासाठी रस्ता नाही.

हे देखील वाचा... पुण्यातील नाणेघाटात सापडला मराठी भाषेसंदर्भातील 2000 वर्षांपूर्वींचा अत्यंत महत्वाचा पुरावा गाव नकाशावरच नसल्याचे कळाल्यानंतर सहाय्यक जिल्हाधिकारी एस कार्तीकेयन यांनी पायी आणि दुचाकीवर प्रवास करत गावात भेट देऊन समस्या जाणून घेतलीय. गावाची ई टी एस मोजणी सुरू आहे, गावाची आकारबंदी करण्याचे काम सुरू करण्यात आलंय. काही दिवसात आकारबंदी करून हे गाव महाराष्ट्र आणि देशाच्या नकाशावर येईल अशी अपेक्षा आहे.तेलंगणा सीमेवर लागून महाराष्ट्राच्या हद्दीतील हे गाव आहे वाघदरी. अडीचशे लोकसंख्येच हे गाव आहे. प्रांतवार रचनेनंतर हे गाव आंध्र प्रदेशमधून महाराष्ट्रात आले.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Kinwat Village In Nanded District Map Of India Nanded District Of Maharashtra भारताचा नकाशा नांदेड किनवट गाव

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

वाळूचा भला मोठा डोंगर, महाराष्ट्रातील अद्भूत चमत्कार! 499 वर्षांपूर्वी कोकणात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा अविश्वसनीय पुरावावाळूचा भला मोठा डोंगर, महाराष्ट्रातील अद्भूत चमत्कार! 499 वर्षांपूर्वी कोकणात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा अविश्वसनीय पुरावामहाराष्ट्रातील सर्वात मोठा वाळूचा डोंगर कोकणात आहे. 15 व्या शतकात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा पुरावा असेला हा डोंगर कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनला आहे.
Read more »

महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथं पर्यटकांना वाहन घेऊन जाण्यास कायदेशीर बंदी; भारतातील फेमस हिलस्टेशनमहाराष्ट्रातील एकमेव गाव जिथं पर्यटकांना वाहन घेऊन जाण्यास कायदेशीर बंदी; भारतातील फेमस हिलस्टेशनमहाराष्ट्रात एक असं गाव आहे जिथे वाहन चालवण्यावर कायदेशीर बंदी आहे. हे महाराष्ट्रातील एकमेव पर्यनस्थळ आहे जिथे वाहनांना No Entry आहे. किती मोठा श्रीमंत असला तरी पायीच फिरावं लागतं. हे ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि छोटं हिल स्टेशन असलेलं माथेरान.
Read more »

श्रेयस अय्यरने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर, वरळीतील 'या' घराची किंमत ऐकून थक्क व्हालश्रेयस अय्यरने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर, वरळीतील 'या' घराची किंमत ऐकून थक्क व्हालभारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) कसोटीमध्ये संघर्ष करत असल्याने त्याला संघात स्थान देण्यात आलेलं नाही.
Read more »

Maharashtra Weather News : आठवड्याचा शेवट तापमानवाढीनं; राज्यातील 'हा' भाग वगळता सर्वत्र पावसाची उघडीपMaharashtra Weather News : आठवड्याचा शेवट तापमानवाढीनं; राज्यातील 'हा' भाग वगळता सर्वत्र पावसाची उघडीपMaharashtra Weather News : गणेशोत्सवातील शेवटचे तीन दिवस खुशाल भटका; कारण, यावेळी पाऊस नाही निर्माण करणार अडचणी...
Read more »

इथं कधीही जा... एकदम भारीचं वाटतं! महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळइथं कधीही जा... एकदम भारीचं वाटतं! महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळमुंबईजवळ महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन आहे.
Read more »

एका सुंदर वळणावर दिसतो अथांग समुद्र... महाराष्ट्रातील नयनरम्य सागरी मार्गएका सुंदर वळणावर दिसतो अथांग समुद्र... महाराष्ट्रातील नयनरम्य सागरी मार्गमहाराष्ट्रातील नयनरम्य सागरी मार्ग रत्नागिरी जिल्ह्यात आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 19:03:05