इथं कधीही जा... एकदम भारीचं वाटतं! महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ

Lonavala News

इथं कधीही जा... एकदम भारीचं वाटतं! महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ
Lonavala Tourist PointMost Popular Tourist Destination In MaharashtraLonavala Tourist Point
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 36%
  • Publisher: 63%

मुंबईजवळ महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन आहे.

महाराष्ट्रात अनेक पर्यटन प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहेत. देश विदेशातील पर्यटकांना हे टूरीस्ट पाईंट नेहमीच आकर्षित करत असतात. यापैकीच एक आहे ते लोणावळा . हे महाराष्ट्रातील सर्वात फेमस हिल स्टेशन आहे. पण लोणावळ्यातील सर्वात लोकप्रिय टूरीस्ट पाईंट कोणता आहे हे माहित आहे का? लोणावळा हे महाराष्ट्रातील सर्वात फेमस हिल स्टेशन आहे. भुशी डॅम, भाजे लेणी, एकवीरा देवी गड अशी अनेक पर्यटन स्थळ आहेत. मात्र, लोणावळ्यात आल्यावर एक असे ठिकाण आहे जे पाहिल्याशिवाय कुणीही परत जात नाही.

टायगर पाईंटला नेहमीच धुकं आणि थंडगार वातावरण असत. पावसाळ्यात तर इतकं दाट धुकं असत की समोरचा माणूसही दिसत नाही. लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे. लोणावळ्याला खंडाळ्याच्या घाटातून लाँग ड्राईव्हईची मजा काही वेगळीच. पावळ्यात तर येथे फिरताना स्वर्ग सुखाचा अनुभव येतो. पुणे आणि मुंबई पासून लोणावळा हे हिल स्टेशन अगदी जवळ आहेत. बाय रोड तसेच रेल्वेनेही येथे अगदी सहज पोहचता येते.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Lonavala Tourist Point Most Popular Tourist Destination In Maharashtra Lonavala Tourist Point Lonavala Tour Maharashtra Tourism लोणावळा लोणावळा टूर

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

कोकण म्हणजे स्वर्ग! याच स्वर्गाला टक्कर देतेय राजधानी सातारा; पश्चिम महाराष्ट्रातील लोप्रिय पर्यटन स्थळकोकण म्हणजे स्वर्ग! याच स्वर्गाला टक्कर देतेय राजधानी सातारा; पश्चिम महाराष्ट्रातील लोप्रिय पर्यटन स्थळपश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटन स्थळ. इथलं निसर्ग सौंदर्य पर्यटकांना मोहिनी घालते.
Read more »

महाराष्ट्रातील या प्रसिद्ध धरणाचे नाव बदलले; इथचं आणि चित्रपटांमध्ये दिसणारा सुंदर नेकलेस वॉटरफॉलमहाराष्ट्रातील या प्रसिद्ध धरणाचे नाव बदलले; इथचं आणि चित्रपटांमध्ये दिसणारा सुंदर नेकलेस वॉटरफॉलअहमदनगर जिल्ह्यांतील महत्वाचे धरण असलेल्या भंडारदरा धरणाचे (Bhandardara Dam) नाव बदलण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर नेकलेस वॉटरफॉल याच धरणाजवळ आहे. भंडारदरा धरण हे महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. आता भंडारदरा धरणाचे नाव बदलण्यात आल्याने याला वेगळी ओखळ मिळणार आहे.
Read more »

तोंडाने विष फेकतो, अर्ध्या तासात मृत्यू होतो; महाराष्ट्रातील सर्वात विषारी साप कोणता?तोंडाने विष फेकतो, अर्ध्या तासात मृत्यू होतो; महाराष्ट्रातील सर्वात विषारी साप कोणता?Snake Information: महाराष्ट्रात आढळणाऱ्या विषारी सापांच्या प्रजाती कोणत्या.
Read more »

हवामान विभागाचा अंदाज एकदम खरा ठरलाय; महाष्ट्रातील 'या' जिल्ह्यात खरचं धो धो पाऊस पडणार का?हवामान विभागाचा अंदाज एकदम खरा ठरलाय; महाष्ट्रातील 'या' जिल्ह्यात खरचं धो धो पाऊस पडणार का?हवामान विभागा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे.
Read more »

Maharashtra Breaking News LIVE : पुणे वनराज आंदेकर खून प्रकरणात 3 जणांना ताब्यातMaharashtra Breaking News LIVE : पुणे वनराज आंदेकर खून प्रकरणात 3 जणांना ताब्यातमहाराष्ट्रातील सर्व घडामोडींचे ताजे अपडेट पाहा झी 24 तासवर
Read more »

शाहरुख खानचा रेकॉर्ड मोडला; विजय थलपती ठरला भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेताशाहरुख खानचा रेकॉर्ड मोडला; विजय थलपती ठरला भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेताvijay thalapathy : साऊथ सुपरस्टार विजय थलपती हा देशातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 19:01:34