एका सुंदर वळणावर दिसतो अथांग समुद्र... महाराष्ट्रातील नयनरम्य सागरी मार्ग

Aare Ware Beach News

एका सुंदर वळणावर दिसतो अथांग समुद्र... महाराष्ट्रातील नयनरम्य सागरी मार्ग
Aare Ware RoadRatnagiri Aare Ware BeachGanapatipule
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 11 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 57%
  • Publisher: 63%

महाराष्ट्रातील नयनरम्य सागरी मार्ग रत्नागिरी जिल्ह्यात आहे.

महाराष्ट्राचा स्वर्ग म्हणजे कोकण... कोकण जितका सुंदर तितकाच सुंदर इथला प्रवास देखील आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात नयनरम्य सागरी मार्ग आहे. या मार्गावरील एका सुंदर वळणावर अथांग समुद्र दिसतो. जाणून घेऊया हा सागरी मार्ग नेमका आहे कुठे? एकाच डोंगराच्या दोन बाजूला दिसणारे हे समुद्र किनारे नैसर्गिक चमत्कार मानला जातो. या समुद्र मार्गावरुन प्रवास करताना डोंगराच्या माथ्यापासून समुद्रकिनाऱ्यापर्यंतचे निळेशार पाणी आणि चमचमीत पांढरी वाळू, हिरवीगार झाडे आणि तेजस्वी आकाश असे विहंगम दृष्य दिसते.

कॉलेजच्या काळात 5 चित्रपट नाकारले, सलमानसोबत डेब्यू करणारी 'ही' अभिनेत्री ठरली बॉलिवूडची टॉप अभिनेत्रीपरिक्षेच्या आधल्या रात्री चुकूनही करू नका 'या' गोष्टी नाही, तर करावा लागेल पश्चाताप!

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Aare Ware Road Ratnagiri Aare Ware Beach Ganapatipule Maharashtra Ganapatipule Tour Ratnagiri Tour Konkan Tour Maharashtra Tourism कोकण टूर कोस्टल रोड गणपतीपुळे. आरो वारे आरे वारे रोड रत्नागिरी टूर महाराष्ट्र टूरीजम

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

महाराष्ट्रातील या प्रसिद्ध धरणाचे नाव बदलले; इथचं आणि चित्रपटांमध्ये दिसणारा सुंदर नेकलेस वॉटरफॉलमहाराष्ट्रातील या प्रसिद्ध धरणाचे नाव बदलले; इथचं आणि चित्रपटांमध्ये दिसणारा सुंदर नेकलेस वॉटरफॉलअहमदनगर जिल्ह्यांतील महत्वाचे धरण असलेल्या भंडारदरा धरणाचे (Bhandardara Dam) नाव बदलण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर नेकलेस वॉटरफॉल याच धरणाजवळ आहे. भंडारदरा धरण हे महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. आता भंडारदरा धरणाचे नाव बदलण्यात आल्याने याला वेगळी ओखळ मिळणार आहे.
Read more »

फक्त 50 हजार रुपये पाहिजेत; या सुंदर देशात पाऊल टाकताच भारतीय एका मिनिटांत बनतात करोडपतीफक्त 50 हजार रुपये पाहिजेत; या सुंदर देशात पाऊल टाकताच भारतीय एका मिनिटांत बनतात करोडपतीजाणून घेऊया जगातूल सुंदर आणि स्वत देश कोणता आहे.
Read more »

Maharashtra Breaking News LIVE : पुणे वनराज आंदेकर खून प्रकरणात 3 जणांना ताब्यातMaharashtra Breaking News LIVE : पुणे वनराज आंदेकर खून प्रकरणात 3 जणांना ताब्यातमहाराष्ट्रातील सर्व घडामोडींचे ताजे अपडेट पाहा झी 24 तासवर
Read more »

इथं कधीही जा... एकदम भारीचं वाटतं! महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळइथं कधीही जा... एकदम भारीचं वाटतं! महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळमुंबईजवळ महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन आहे.
Read more »

हवामान विभागाचा अंदाज एकदम खरा ठरलाय; महाष्ट्रातील 'या' जिल्ह्यात खरचं धो धो पाऊस पडणार का?हवामान विभागाचा अंदाज एकदम खरा ठरलाय; महाष्ट्रातील 'या' जिल्ह्यात खरचं धो धो पाऊस पडणार का?हवामान विभागा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे.
Read more »

12 कोटी वर्षापूर्वीचं कोडं उलगडलं? डायनसोर कनेक्शन; जमीन 5900 KM दूर कशी गेली?12 कोटी वर्षापूर्वीचं कोडं उलगडलं? डायनसोर कनेक्शन; जमीन 5900 KM दूर कशी गेली?Dinosaur Shocking Discovery: एका शोधामधून दुसरा शोध लागत असतो. असाच काहीसा प्रकार आता डायनासोरसंदर्भातील शोधामधून समोर आल्याचं नुकत्याच एका संशोधनात दिसून आलं आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 23:22:12