महाराष्ट्रात एक असं गाव आहे जिथे वाहन चालवण्यावर कायदेशीर बंदी आहे. हे महाराष्ट्रातील एकमेव पर्यनस्थळ आहे जिथे वाहनांना No Entry आहे. किती मोठा श्रीमंत असला तरी पायीच फिरावं लागतं. हे ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि छोटं हिल स्टेशन असलेलं माथेरान.
येथे वाहने दूर पार्क करुन पायीच हे हिल स्टेशन एक्सप्लोर करावे लागते. येथे वाहने दूर पार्क करुन पायीच हे हिल स्टेशन एक्सप्लोर करावे लागते.डोंगरांमधून कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे आणि समोरचं माणुसही दिसणार नाही इतकं दाट धुकं... पावसाळ्यात माथेरान चे सौंदर्य अधिकचं खुलून दिसते. पण इथं वाहन चालण्यावर बंदी आहे. रेल्वेने गेल्यास जवळचे रेल्वे स्टेशन नेरळ हे आहे. नेरळ स्टेशनला उतरुन तिथून माथेरान पर्यंत जाता येते. एका दिवसात माथेरान फिरुन होत नाही. येथे मुक्कामासाठी अनेक लहान मोठे हॉटेल्स आहेत.
Shakib Al Hasan Love Story: भल्या-भल्या हिरोईन पडतील फिक्या! क्रिकेटरने बायकोसाठी बिझनसमनला का धुतलं होतं?13देशातील एक असे रेल्वे स्थानक जिथून फक्त 2 किमीवर आहे दुसरा देश; स्वस्तात करा परदेशात भटकंती
Only Village In Maharashtra Tourists Matheran Is A Famous Hill Station In India Matheran Tour Maharashtra Tourism माथेरान माथेरान टूर
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
महाष्ट्रातील एकमेव गाव जे घराघरात विज बनवून MSEB ला विकणार; ग्रामस्थांच्या आयडियाला तोड नाही!Manyachiwadi : मान्याचीवाडी हे गाव महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम ठरणार आहे.
Read more »
खतरनाक पाऊस आणि थरारक निसर्ग! पावसाळ्यात महाराष्ट्रातील या गावात जायला डेरिंग लागतेMaharashtra Rain: महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस याच गावात पडतो. हे गाव कोकणातील प्रसिद्ध हिलस्टेशन आहे.
Read more »
स्त्री रुपातील गणेश मूर्ती असणारे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर; मशिदीप्रमाणे दिसणारे प्राचीन हिंदू मंदिरमंदिराची रचना पारंपारिक असून अनेक मूर्त्या कोरण्यात आल्या आहेत. स्त्रीच्या वेशभूषेत गणपतीची मूर्ती हे विशेष आकर्षण आहे.
Read more »
India Unique Village : भारतातलं एक असं गाव, जिथं स्वयंपाकघर एका देशात अन् बेडरुम दुसऱ्याच देशातभारतातलं एक असं गाव.. ज्या गावातील किचन एका देशात आणि झोपण्याची जागा दुसऱ्या देशात. दोन देशांमध्ये नागरिक सहज फिरतात.
Read more »
इथं कधीही जा... एकदम भारीचं वाटतं! महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळमुंबईजवळ महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन आहे.
Read more »
हवामान विभागाचा अंदाज एकदम खरा ठरलाय; महाष्ट्रातील 'या' जिल्ह्यात खरचं धो धो पाऊस पडणार का?हवामान विभागा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे.
Read more »