फडणवीस CM पदाची शपथ घेणार; शरद पवार, दोन्ही ठाकरे प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छा देणार?

Maharashtra CM Oath Ceremony LIVE News

फडणवीस CM पदाची शपथ घेणार; शरद पवार, दोन्ही ठाकरे प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छा देणार?
Maharashtra CM Oath CeremonyMaharashtra Chief Minister Oath CeremonyMaharashtra New CM Shapath Vidhi
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 41 sec. here
  • 25 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 100%
  • Publisher: 63%

Maharashtra New CM Devendra Fadnavis Oath Ceremony: शपथविधी सोहळ्यात देवेेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

Maharashtra New CM Devendra Fadnavis Oath Ceremony:

महायुतीचं सरकार आज राज्यामध्ये स्थापन होत असून या सरकारचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. फडणवीसांबरोबरच राष्ट्रवादीचे अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदेंही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. या शपथ विधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहही उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.

भाजपा, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील काही आमदारही या शपथविधी सोहळ्यात शपथ घेऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे. असं असतानाच आता या सोहळ्याला विरोधकांचीही हजेरी लागणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.महाराष्ट्र शासनाच्या राजशिष्टाचार विभागाने राजकीय परंपरेला अनुसरुन शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना या कार्यक्रमाचं आमंत्रण पाठवल्याची माहिती समोर येत आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra CM Oath Ceremony Maharashtra Chief Minister Oath Ceremony Maharashtra New CM Shapath Vidhi Maharashtra New CM Shapath Grahan Sohala Devendra Fadnavis Ekanth Shinde Ajit Pawar Mahayuti Maharashtra Government New Cm Of Maharashtra Maharashtra CM Latest News Aharashtra New Chief Minister Maharashtra New Chief Minister Name Maharashtra Mahayuti New CM Maharashtra Mahayuti New Chief Minister महाराष्ट्र मुख्यमंत्री शपथ सोहळा महाराष्ट्र नवीन मुख्यमंत्री शपथ विधी महाराष्ट्र नवीन मुख्यमंत्री शपथ ग्रहण सोहळा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार महायुती महाराष्ट्र सरकार

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

'...खपवून घेणार नाही', अजित पवारांनी महायुतीमधील नेत्यालाच दिला इशारा, शरद पवार ठरले कारण'...खपवून घेणार नाही', अजित पवारांनी महायुतीमधील नेत्यालाच दिला इशारा, शरद पवार ठरले कारणAjit Pawar on Sadabhau Khot: सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवारांवर आक्षेपार्ह टीका केली आहे. महाराष्ट्राचा चेहरा तुझ्यासारखा करायचा आहे का ? असा एकेरी उल्लेख करत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्याच आता अजित पवारांनी (Ajit Pawar) यावर भाष्य करत नाराजी जाहीर केली आहे.
Read more »

BREAKING NEWS: एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं; राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द; पुढला CM कोण?BREAKING NEWS: एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं; राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द; पुढला CM कोण?Eknath Shinde Resigned As Chief Minister Of Maharashtra: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील यावेळेस राजभवानामध्ये उपस्थित होते.
Read more »

शरद का गुरुमंत्र नहीं भूले अजित पवार, फडणवीस का समर्थन कर किए कई 'शिकार'शरद का गुरुमंत्र नहीं भूले अजित पवार, फडणवीस का समर्थन कर किए कई 'शिकार'Maharashtra CM News: महाराष्ट्र में महायुति की महाजीत के बाद नए मुख्यमंत्री का ऐलान अभी हीं हुआ है लेकिन महायुति के बड़े घटक के मुखिया अजित पवार ने अपना स्टैंड साफ कर दिया है। शरद पवार से राजनीति सीखे अजित पवार ने फडणवीस का समर्थन किया है। ऐसे करके उन्हें कई निशाने साध लिए...
Read more »

Mahayuti Oath Ceremony: महायुतीच्या शपथविधीबाबत सर्वात मोठी बातमी! फक्त तीन जण घेणार शपथMahayuti Oath Ceremony: महायुतीच्या शपथविधीबाबत सर्वात मोठी बातमी! फक्त तीन जण घेणार शपथMahayuti Oath Ceremony: महायुतीच्या शपथविधीबाबत सर्वात मोठी बातमी! फक्त तीन जण घेणार शपथ
Read more »

क्या सेफ होने के लिए एक होगी उद्धव ठाकरे और शरद पवार की पार्टी?क्या सेफ होने के लिए एक होगी उद्धव ठाकरे और शरद पवार की पार्टी?असली-नकली शिवसेना और एनसीपी की लड़ाई में एकनाथ शिंदे और अजित पवार की पार्टियां भारी पड़ती दिख रही हैं. उद्धव ठाकरे और शरद पवार की पार्टियां मिलकर भी उतनी सीटों तक नहीं पहुंच पा रहीं जितनी सीटों पर अजित की पार्टी लीड कर रही है.
Read more »

कोण होणार महाराष्ट्राचा नवा CM? शिंदे, फडणवीस, पवार नाही तर 'ही' व्यक्ती घेणार अंतिम निर्णयकोण होणार महाराष्ट्राचा नवा CM? शिंदे, फडणवीस, पवार नाही तर 'ही' व्यक्ती घेणार अंतिम निर्णयWho Will Be The Next Chief Minister Of Maharashtra: विधानसभेमध्ये ऐतिहासिक जागा जिंकून महायुती सत्तेत आलेली असतानाही 72 तास उलटून गेल्यानंतरही राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही.
Read more »



Render Time: 2025-02-22 17:54:49