कोण होणार महाराष्ट्राचा नवा CM? शिंदे, फडणवीस, पवार नाही तर 'ही' व्यक्ती घेणार अंतिम निर्णय

Maharashtra Assembly Election News

कोण होणार महाराष्ट्राचा नवा CM? शिंदे, फडणवीस, पवार नाही तर 'ही' व्यक्ती घेणार अंतिम निर्णय
Maharashtra Vidhan Sabha ElectionMaharashtra Vidhan Sabha Nivadnukमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 45 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 42%
  • Publisher: 63%

Who Will Be The Next Chief Minister Of Maharashtra: विधानसभेमध्ये ऐतिहासिक जागा जिंकून महायुती सत्तेत आलेली असतानाही 72 तास उलटून गेल्यानंतरही राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही.

Who Will Be The Next Chief Minister Of Maharashtra:

विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक यश मिळवत महायुतीने 232 जागांवर विजय मिळवला आहे. मात्र या ऐतिहासिक विजयाला 72 तास उलटून गेल्यानंतरही मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाचं उत्तर राज्याच्या जनतेला मिळालेलं नाही. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यासंदर्भात चर्चा सुरु असल्याचं सांगितलं जात आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी रात्री दिल्लीत दाखल झाले आणि धावता दौरा करुन रात्रीच मुंबईत परतले. मात्र,"राज्याच्या राजकारणा संदर्भात दिल्लीत आज कोणतीही बैठक नाही," असं फडणवीसांनी या दौऱ्याबद्दल बोलताना सोमवारी रात्रीच स्पष्ट केलं. फडणवीसांच्या या दौऱ्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील सस्पेन्स पुन्हा एकदा वाढल्याची चर्चा रांगली."लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या घरगुती कार्यक्रमासाठी मी दिल्लीत आलोय आज रात्री माझी कुणाशीही बैठक नाही," असं फडणवीसांनी सांगितलं होतं.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 Maharashtra CM Oath Ceremony Oath Ceremony शपथविधी

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

शिंदे, फडणवीस, पवार, ठाकरेच नाही तर ही नावंही CM पदाच्या शर्यतीत; शेवटचं नाव पाहाचशिंदे, फडणवीस, पवार, ठाकरेच नाही तर ही नावंही CM पदाच्या शर्यतीत; शेवटचं नाव पाहाचMaharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Expected CM Chief Minister: राज्याने मागील पाच वर्षांमध्ये तीन मुख्यमंत्री पाहिले आहेत. त्यामुळेच 2024 च्या निवडणुकीनंतर कोण मुख्यमंत्री होणार याबद्दलची उत्सुकता कायम असून चर्चेत एक-दोन नाही तर तब्बल सात नावं चर्चेत आहेत. ही नावं कोणती ते पाहूयात...
Read more »

'...खपवून घेणार नाही', अजित पवारांनी महायुतीमधील नेत्यालाच दिला इशारा, शरद पवार ठरले कारण'...खपवून घेणार नाही', अजित पवारांनी महायुतीमधील नेत्यालाच दिला इशारा, शरद पवार ठरले कारणAjit Pawar on Sadabhau Khot: सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवारांवर आक्षेपार्ह टीका केली आहे. महाराष्ट्राचा चेहरा तुझ्यासारखा करायचा आहे का ? असा एकेरी उल्लेख करत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्याच आता अजित पवारांनी (Ajit Pawar) यावर भाष्य करत नाराजी जाहीर केली आहे.
Read more »

CM पदाचा काही फॉर्म्युला ठरला आहे का? ऐकताच अजित पवार चिडून म्हणाले, 'आम्ही तिघे...'CM पदाचा काही फॉर्म्युला ठरला आहे का? ऐकताच अजित पवार चिडून म्हणाले, 'आम्ही तिघे...'Ajit Pawar On CM Post Forumula: महायुतीला बहुमत मिळाल्याने मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भात संभ्रम असताच अजित पवारांनी कराडमध्ये प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
Read more »

Maharashtra Board Exam: मोठी बातमी! दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीरMaharashtra Board Exam: मोठी बातमी! दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीरMaharashtra Borad Exam: बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान होणार आहे, तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे.
Read more »

एकही आमदार, खासदार नसलेल्या मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द होणार?एकही आमदार, खासदार नसलेल्या मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द होणार?मनसेला विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही. एवढच नाही तर मनसेच्या मतांची टक्केवारीही घसरली आहे.
Read more »

1995 ची पुनरावृत्ती? मोदी, शाह, शिंदे, फडणवीस, ठाकरे, पवार नाही तर 'हे' 10 जण ठरवणार सत्ता कोणाची?1995 ची पुनरावृत्ती? मोदी, शाह, शिंदे, फडणवीस, ठाकरे, पवार नाही तर 'हे' 10 जण ठरवणार सत्ता कोणाची?Maharashtra Assembly Election 2024 History Will Repeat: सध्याच्या एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांपैकी कोणालाच थेट बहुमत मिळेल असं चित्र अगदी ठामपणे सांगण्यासारखं दिसत नाहीये. त्यामुळेच आता सारं काही 1995 सारखं होणार का?
Read more »



Render Time: 2025-02-23 05:11:07