Ajit Pawar on Sadabhau Khot: सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवारांवर आक्षेपार्ह टीका केली आहे. महाराष्ट्राचा चेहरा तुझ्यासारखा करायचा आहे का ? असा एकेरी उल्लेख करत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्याच आता अजित पवारांनी (Ajit Pawar) यावर भाष्य करत नाराजी जाहीर केली आहे.
Ajit Pawar on Sadabhau Khot : सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर आक्षेपार्ह टीका केली आहे. महाराष्ट्राचा चेहरा तुझ्यासारखा करायचा आहे का ? असा एकेरी उल्लेख करत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्याच आता अजित पवारांनी यावर भाष्य करत नाराजी जाहीर केली आहे.सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर आक्षेपार्ह टीका केली आहे. महाराष्ट्राचा चेहरा तुझ्यासारखा करायचा आहे का ? असा एकेरी उल्लेख करत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
राज्याची तिजोरी ही गाय आहे. ती गाय शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला पाहिजे असंही सदाभाऊ खोत म्हणाले."शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवाले यांनी देवेंद्र फडणवीस यांना का घेरलं आहे माहिती आहे का? तर ते काय म्हणत होते साहेबाला, गायीची जी कास आहे त्या कासेला चार थानं असतात. या अर्धं थान वासराला पाजायचं म्हणजे आपल्याला, आणि साडेतीन थानातलं दूध आपणच हाणायचं. देवेंद्र फडणवीसांनी मी सगळं दूध वासरालाच देणार असं सांगितलं.
Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 Sadabhau Khot Sharad Pawar NCP
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मोठा राजकीय भूकंप? अजित पवारांनी बोलावली तातडीची पत्रकार परिषदमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला अजित पवारांनी तातडीने पत्रकार परिषद बोलावली आहे.
Read more »
EXCLUSIVE: अजित पवारांनी शरद पवारांना अध्यक्षपदावरुन हटवलं होतं, सुप्रिया सुळेंचा खळबळजक दावाSupriya Sule on Ajit Pawar: अजित पवारांनी (Ajit Pawar) शरद पवारांना (Sharad Pawar) अध्यक्षपदावरुन हटवलं होतं असा खळबळजनक दावा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. झी 24 तास ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. महायुतीत सामील होण्यापूर्वी शरद पवारांना हटवलं.
Read more »
अजित पवार गटाच्या मतदारसंघावर भाजपनं दावा ठोकला; महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावरMaharashtra politics : लातूर जिल्ह्यातील उदगीर मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना होईल असं वाटत असतानाच आता भाजपकडून उदगीरच्या जागेवर दावा करण्यात येतोय. त्यामुळे अजितदादांचे भिडू असलेले मंत्री संजय बनसोडे यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.
Read more »
SC: सुप्रीम कोर्ट ने ‘घड़ी’ चिन्ह करने पर अजित पवार गुट को नोटिस जारी किया, शरद पवार ने दाखिल की है याचिकासुप्रीम कोर्ट ने गुरुवार को &39;घड़ी&39; चुनाव चिह्न के इस्तेमाल पर शरद पवार गुट की याचिका पर अजित पवार के नेतृत्व वाली राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (राकांपा) को नोटिस जारी किया।
Read more »
Baramati Seat: क्या सियासी पद के लिए परिवार तोड़ना जरूरी था? शरद पवार ने अजित पवार से पूछे इमोशनल सवालMaharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र चुनाव के लिए नामांकन दाखिल करने के अंतिम दिन शरद पवार ने अपने भतीजे डिप्टी सीएम अजित पवार पर भावुक सवालों के जरिए निशाना साधा.
Read more »
सुप्रीम कोर्ट से शरद पवार को झटका, चुनाव चिन्ह ‘घड़ी’ को लेकर ठुकराई ये बड़ी मांग, अजित पवार को राहतसुप्रीम कोर्ट से शरद पवार को झटका, चुनाव चिन्ह ‘घड़ी’ को लेकर ठुकराई ये बड़ी मांग, अजित पवार को राहत
Read more »