पुण्यातील 300 वर्ष जुना मस्तानी तलाव हे नाव कसे पडले याची कहानी देखील तितकीच रंजक आहे.
पुणे हे ऐतिहासिक वारसा लाभलेला शहर आहे. यापैकीच एक आहे पुण्यातील मस्तानी तलाव आहे. 300 वर्ष जुन्या मस्तानी तलाव ाचा इतिहास फारचं रंजक आहे. इथूनच शनिवारवाड्यात जाणार रहस्यमयी भुयारी मार्ग निघतो. जाणून घेऊया मस्तानी तलाव ाविषयी. मस्तानी तलाव हे पुण्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात. बाजीराव पेशवे आणि त्यांची दुसरी पत्नी मस्तानी यांची येथे नेहमी भेट व्हायची. यामुळेच या तलावाला मस्तानी तलाव असे नाव पडल्याची रंजक कथा आहे. या तलावाच्या जवळ शिवमंदिर व तटावर गणेशमंदिर आहे.
अलिबाग जवळील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ तब्बल चार महिन्यानंतर पर्यटकांसाठी खुले; इथं जाण्यासाठी होडीशिवाय पर्याय नाहीजगातील सर्वात मोठी सोसायटी, आयुष्यभर बिल्डिंगबाहेर जावं लागणार नाही इतक्या सुविधा; येथे राहतात तब्बल 20 हजार कुटुंब
Mastani Lake Pune 300 Year Old Mastani Lake In Pune Mysterious Subway Leading To Shaniwarwada Pune Tour Maharashtra Tourism मस्तानी तलाव शनिवारवाडा
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
पोलिसांचा मोठा निर्णय; पुण्यातील सर्व टेकड्यांवर...महिला सुरक्षेच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यातील सर्व टेकड्यांवरस काही उपाय योजना केल्या जाणार आहेत.
Read more »
शिरूर ते छत्रपती संभाजीनगर... महाराष्ट्रात 205 किलोमीटरचा ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गGreenfield Expressway : राज्यभरात महामर्गांचे जाळे विकसीत केले जात आहे. या अंतर्गतच शिरूर ते छत्रपती संभाजीनगर असा ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग उभारला जाणार आहे.
Read more »
ठाणे ते बोरिवली प्रवास फक्त 12 मिनीटांत; नॅशनल पार्कच्या जंगलातून जाणारा भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्गठाणे ते बोरिवली प्रवास फक्त 12 मिनीटांत पूर्ण होणार आहे. नॅशनल पार्कच्या जंगलातून भुयारी मार्ग बांधला जात आहे. हा भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्ग आहे.
Read more »
मुंबईच्या साऊथ बॉम्बेला टक्कर देतात पुण्यातील या पॉश वस्त्या; इंथ राहतात करोडपतीमुंबईला टक्कर देणारे पुण्यातील सर्वात पॉश आणि श्रीमंत एरिया कोणते ते जाणून घेऊया.
Read more »
बाजीराव मस्तानी फिल्म के गाने दीवानी मस्तानी पर पीले सूट वाली लड़की ने किया शानदार डांस, वीडियो देख लोग बोले- सो ब्यूटीफुल!Girl Dance on Deewani Mastani: बाजीराव मस्तानी फिल्म के गाने दीवानी मस्तानी पर एक लड़की का डांस Watch video on ZeeNews Hindi
Read more »
महाराष्ट्रातील पहिला अतिविशाल प्रकल्प कोकणात! रत्नागिरीत 29550 कोटींची गुंतवणुक, 38000 नोकऱ्यारत्नागिरी येथे 29 हजार 550 कोटी गुंतवणुकीच्या दोन प्रकल्प राबवले जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याला मान्यता दिली आहे.
Read more »