ठाणे ते बोरिवली प्रवास फक्त 12 मिनीटांत; नॅशनल पार्कच्या जंगलातून जाणारा भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्ग

Thane Borivali Tunnel News

ठाणे ते बोरिवली प्रवास फक्त 12 मिनीटांत; नॅशनल पार्कच्या जंगलातून जाणारा भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्ग
Thane To Borivali JourneyForest Of The National ParkMMRDA
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 45 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 38%
  • Publisher: 63%

ठाणे ते बोरिवली प्रवास फक्त 12 मिनीटांत पूर्ण होणार आहे. नॅशनल पार्कच्या जंगलातून भुयारी मार्ग बांधला जात आहे. हा भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्ग आहे.

ठाणे ते बोरिवली प्रवास फक्त 12 मिनीटांत; नॅशनल पार्कच्या जंगलातून जाणारा भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्ग

भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्ग आपल्या महाराष्ट्रात बनत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात देशातील सर्वात लांब आणि मोठा भुयारी मार्ग बांधला जात आहे. मुंबईच्या नॅशनल पार्कच्या जंगलातून हा भुयारी मार्ग जात आहे. या भुयारी मार्गामुळे ठाणे ते बोरिवली हा प्रवास आता फक्त 12 मिनिटांत पूर्ण होणार आहे. या मार्गाच्या उभारणीसाठी एमएमआरडीएने पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कडून कर्ज घेतले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ठाणे ते बोरिवली या दुहेरी भुयारी मार्गाची पायाभरणी करण्यात आली. त्यामुळे ठाणे ते बोरिवली प्रवासात 1 तासांची बचत होणार आहे.. ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाचा हा 16 हजार 600 कोटींचा प्रकल्प आहे. त्यामुळे थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. ठाणे ते बोरिवली या दुहेरी भुयारी मार्गामुळे घोडबंदर रोड आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कमी होणार आहे.भारतातील हा सर्वात लांब आणि मोठा शहरी भुयारी मार्ग आहे. प्रकल्पाची एकूण लांबी 11.8 किमी आहे, त्यापैकी 10.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Thane To Borivali Journey Forest Of The National Park MMRDA Longest Subway In India ठाणे बोरिवली भुयारी मार्ग

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

देशातील सर्वात मोठा Expressway उंदरांनी पोखरला? धक्कादायक Video समोर आल्यानंतर...देशातील सर्वात मोठा Expressway उंदरांनी पोखरला? धक्कादायक Video समोर आल्यानंतर...Hole In Delhi Mumbai Expressway: भारतामधील सर्वात मोठा एक्सप्रेस-वे अशी ओळख असलेल्या रस्त्यावरील हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
Read more »

वाळूचा भला मोठा डोंगर, महाराष्ट्रातील अद्भूत चमत्कार! 499 वर्षांपूर्वी कोकणात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा अविश्वसनीय पुरावावाळूचा भला मोठा डोंगर, महाराष्ट्रातील अद्भूत चमत्कार! 499 वर्षांपूर्वी कोकणात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा अविश्वसनीय पुरावामहाराष्ट्रातील सर्वात मोठा वाळूचा डोंगर कोकणात आहे. 15 व्या शतकात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा पुरावा असेला हा डोंगर कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनला आहे.
Read more »

पृथ्वीला हादरवणार जगातील सर्वात शक्तीशाली प्रकल्प; याची पावर पाहून NASA चे संशोधकही घाबरलेपृथ्वीला हादरवणार जगातील सर्वात शक्तीशाली प्रकल्प; याची पावर पाहून NASA चे संशोधकही घाबरलेThree Gorges Dam : जगातील सर्वात मोठे धरण हे चीन मध्ये आहे. या धरणाचा पृथ्वीवर मोठा परिणाम झाला आहे.
Read more »

'या' आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला YouTuber; कमाईचा आकडा वाचून तुम्ही सुरु कराल चॅनेल'या' आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला YouTuber; कमाईचा आकडा वाचून तुम्ही सुरु कराल चॅनेलYoutuber Nisha Madhulika Net Worth : आज सोशल मीडिया हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक विभाज अंग झालंय. एकदी साध्या साध्या गोष्टी असो, नेटकऱ्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकले जातात. सध्या गणेशोत्सवाचा सण उत्साहात साजरा करण्यात येतोय.
Read more »

शाहरुख खानचा रेकॉर्ड मोडला; विजय थलपती ठरला भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेताशाहरुख खानचा रेकॉर्ड मोडला; विजय थलपती ठरला भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेताvijay thalapathy : साऊथ सुपरस्टार विजय थलपती हा देशातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे.
Read more »

राजकारणाचा विजय झाला आणि न्याय मारला जातोय, बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात सर्वात मोठा आरोपराजकारणाचा विजय झाला आणि न्याय मारला जातोय, बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात सर्वात मोठा आरोपबदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 22:33:06