भारत सोडून जायला, आम्ही इंग्रजी नाही आहोत, असेही चिन्मय मांडलेकरची पत्नी यावेळी म्हणाली.
'मी उभ्या महाराष्ट्राची माफी मागते, कारण मुलाचं नाव जहांगीर असूनही महाराजांची भूमिका...', नेहा मांडलेकरचा संताप Chinmay Mandlekar Wife Video :
चिन्मय मांडलेकरची पत्नी नेहा मांडलेकर यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना नेहाने भारत सोडून जायला, आम्ही इंग्रजी नाही आहोत, असे म्हटले आहे. त्यासोबतच तिने हा व्हिडीओ करण्यामागचे सविस्तर कारण सांगितले आहे. तसेच तिने यात तिची जात, घडलेला सर्व प्रकार, पालक म्हणून असलेले हक्क याबद्दलही सांगितले आहे.नमस्कार, माझं नाव नेहा जोशी मांडलेकर. मी आधीच तुम्हाला माझी जात सांगते, कारण ती सर्वात जास्त महत्त्वाची आहे. माहेरकडून मी देशस्थ ब्राह्मण आहे.
बरं दुःख काय आहे, हे मुस्लिम नाव आहे. आपण तो देश आहोत, आपण शतकानु शतके मुस्लिम बांधवांबरोबर एकत्र इथे राहतो. अगदी आपल्या दैनंदिन आयुष्यात बघाल तरी आपले सुपरस्टार्स देखील मुसलमान आहेत. क्रिकेटर्स देखील मुसलमान आहेत. या सुपरस्टार्सच्या चित्रपटांचा हजार, करोडमध्ये आपणच त्यांना बिझनेस करुन देतो, ते चालतं? माझ्या मुलाचं नाव ‘जहांगीर’ सलतं आणि ते किती वर्ष सलणार आहे. माझ्या नवऱ्याने बिट्टा कराटे पात्र साकारलं. तर म्हणतात, रोल फारच सिरियसली घेतला. नाव लगेच मुस्लिम ठेवलं.
Chinmay Mandlekar Son Name Neha Joshi Mandlekar Video Chinmay Mandlekar Son Name Chinmay Mandlekar Son Jahangir Neha Mandlekar Angry Neha Mandlekar Post Neha Mandlekar On Son Jahangir Trolling Chinmay Mandlekar Wife Video
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
नागालैंड के 6 जिलों में नहीं पड़ा एक भी वोट, जानिए कारण और ENPO की भूमिकाNagaland Lok Sabha Election boycott नागालैंड के 6 जिलों में एक भी वोट क्यों नहीं पड़ा? किस संगठन के कहने पर यहां के लोगों ने चुनाव का बहिष्कार किया? इस संगठन की क्या मांग है?
Read more »
उड़ने की आशा की साइली का है प्रियंका चोपड़ा की इस फिल्म के कनेक्शन, जानें क्या कहती हैं एक्ट्रेस नेहा हरसोराउड़ने की आशा एक्ट्रेस नेहा ने कही ये बात
Read more »
Solar Electric Boat: भारत की सबसे बड़ी इलेक्ट्रिक नाव इंद्र, चलती है सूरज की रोशनी सेSolar Electric Boat: भारत की सबसे बड़ी इलेक्ट्रिक नाव इंद्र, चलती है सूरज की रौशनी से
Read more »
मैच के बीच भी मेकअप पर था करीना का ध्यान, स्टेडियम में लगा रही थीं लिपस्टिक, नेहा धूपिया ने लीक कर दिया वीडियोकरीना कपूर और नेहा धूपिया
Read more »
कर्नाटक छात्रा हत्या: सिद्धारमैया के मंत्री ने मांगी नेहा के माता-पिता से माफी, हत्यारे की मां बोली- मेरे बेटे को सजा मिलनी चाहिएFayaz Kills Neha In Karnataka: कर्नाटक की कांग्रेस सरकार ने एमसीए छात्रा नेहा हीरेमथ की हत्या के मामले में लोगों के आक्रोश को देखते हुए डैमेज कंट्रोल का प्रयास शुरू कर दिया है। कर्नाटक के गृह मंत्री डॉ जी परमेश्वर ने भी इस मामले में अपनी प्रेम संबंधी टिप्पणी के लिए माफी...
Read more »
Report: विश्व कप के लिए बीसीसीआई ने बता दी कोहली को यह भूमिका, पूर्व कप्तान ने किया था सवालVirat Kohli: विराट कोहली ने अपनी भूमिका को लेकर साफ-साफ पूछा था
Read more »