'मतदान यादीत माझ्याजागी वेगळंच नाव आढळलं...', अभिनेत्याचा सुयश टिळकचा संताप

Suyash Tilak News

'मतदान यादीत माझ्याजागी वेगळंच नाव आढळलं...', अभिनेत्याचा सुयश टिळकचा संताप
Suyash Tilak Polling StationSuyash Tilak At Polling StationSuyash Tilak Vote
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 22 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 82%
  • Publisher: 63%

यावेळी फक्त सर्वसामान्य लोकं नाही तर सेलिब्रिटी देखील त्यांच्या त्यांच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करत आहेत. सुयश टिळकला यावेळी मतदान करायला मिळालं नाही.

Suyash Tilak Could Not Vote : सुयश टिळकं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मतदान करु शकला नाही यावरुन संताप व्यक्त केला आहे.: सध्या अनेक लोक हे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठीचं मतदान करताना दिसत आहेत. त्यामुळेच मतदान केंद्रावर चांगलीच गर्दी झाली. त्यासंबंधीत त्यानं एक पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे.

सुयशनं ही पोस्ट त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून केली आहे. ही पोस्टमध्ये सुयष म्हणाला की "गेल्यावेळी मतदान केले तेव्हा नावात चूक असलेली सुधारायचा अर्ज दिला होता. यावेळी सुदैवानं ऑनलाईन पोर्टलवर खूप शोधून शेवटी नाव सापडले असताना वोटींग बूथला सकाळी 7 वाजता पोहोचलो. माझ्या ऑनलाईन पोर्टल वरच्या यादीच्या नोंदीत असलेल्या जागी बूथ वर असलेल्या यादीत मात्र, वेगळेच नाव आढळले म्हणून 3 तास वेगवेगळ्या बूथ वर जाऊन नाव शोधायचा प्रयत्न केला.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Suyash Tilak Polling Station Suyash Tilak At Polling Station Suyash Tilak Vote Lok Sabha Election Fourth Phase Schedule Lok Sabha Poll Phase 4 Schedule Contituencies Voting In Phase 4 General Election 2024 Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Actor Marathi Celebrity Maharashtra Vote

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

अजुनही मतदार यादीत नाव नाहीये? वेळ न घालवता 'असा' करा अर्जअजुनही मतदार यादीत नाव नाहीये? वेळ न घालवता 'असा' करा अर्जvoter list Name:निवडणूक काळात प्रत्येक टप्प्यावर नामांकनाच्या अखेरच्या दिवसाच्या साधारण 10 दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणीसाठी आलेले अर्ज हे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याच्या दृष्टीने विचारात घेतले जातात.
Read more »

ईव्हीएमवर कमळ चिन्ह न दिसल्यामुळे पुणेकर आजोबांचा संताप; म्हणाले, मतदान करायचंय पण...ईव्हीएमवर कमळ चिन्ह न दिसल्यामुळे पुणेकर आजोबांचा संताप; म्हणाले, मतदान करायचंय पण...Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरवात झाली आहे.
Read more »

ध्रुव राठीची बायको पाकिस्तानी? युट्यूबरने दिलं उत्तर, 'माझ्या पत्नीच्या कुटुंबाला...'ध्रुव राठीची बायको पाकिस्तानी? युट्यूबरने दिलं उत्तर, 'माझ्या पत्नीच्या कुटुंबाला...'युट्यूबर ध्रुव राठी (Dhruv Rathee) याचं खरं नाव बद्रुद्दीन रशीद लाहोरी असून त्याची पत्नी जुली ही पाकिस्तानी नागरिक असून तिचं खरं नाव झुलैखा असल्याचा दावा काही पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
Read more »

'मी उभ्या महाराष्ट्राची माफी मागते, कारण मुलाचं नाव जहांगीर असूनही महाराजांची भूमिका...', नेहा मांडलेकरचा संताप'मी उभ्या महाराष्ट्राची माफी मागते, कारण मुलाचं नाव जहांगीर असूनही महाराजांची भूमिका...', नेहा मांडलेकरचा संतापभारत सोडून जायला, आम्ही इंग्रजी नाही आहोत, असेही चिन्मय मांडलेकरची पत्नी यावेळी म्हणाली.
Read more »

Rajasthan Lok Sabha Election: क्या 2014 और 2019 का प्रदर्शन दोहरा पाएगी बीजेपी? जानिए कांग्रेस के प्लान में कितना दमपहले चरण के मतदान के मतदान प्रतिशत के आंकड़े बताते हैं कि राजस्थान में जिन 12 सीटों पर मतदान हुआ उनमें से सभी में मतदान प्रतिशत में गिरावट देखी गई है।
Read more »

PHOTO : शोलेमधील अभिनेत्याचा मुलगा तर प्रेम चोप्राचा जावई, अनेक हिटनंतरही चित्रपटापासून लांब, पण ओटीटीवर धुमाकूळPHOTO : शोलेमधील अभिनेत्याचा मुलगा तर प्रेम चोप्राचा जावई, अनेक हिटनंतरही चित्रपटापासून लांब, पण ओटीटीवर धुमाकूळEntertainment : वयाच्या 21 व्या वर्षी लग्न आणि 26 व्या वर्षी वडील झालेल्या या अभिनेत्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. या चिमुकल्याचा तीन फिल्मी कुटुंबाशी संबंध असून वडिलांपासून काकूपर्यंत सगळे कलाकार आहेत.
Read more »



Render Time: 2025-02-24 16:17:17