दुसऱ्यांचा हक्क मारला म्हणून तुला देवाने शिक्षा दिली! बृजभूषणची विनेशवर थेट टीका

Brij Bhushan Singh News

दुसऱ्यांचा हक्क मारला म्हणून तुला देवाने शिक्षा दिली! बृजभूषणची विनेशवर थेट टीका
Vinesh PhogatWrestlerBajarang Punia
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 33 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 30%
  • Publisher: 63%

विनेश, बजरंगच्या काँग्रेस प्रवेशानंतर कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे नेते बृजभूषण सिंह यांनी विनेश फोगटवर निशाणा साधत मोठे वक्तव्य केले.

भारताची कुस्तीपटू विनेश फोगट आणि ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया यांनी 5 सप्टेंबर रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. हरियाणा विधानसभेच्या पाश्वभूमीवर दोघांनी आता राजकारणात एंट्री केली असून विनेश फोगटला काँग्रेसकडून विधानसभेचं तिकीट जाहीर झालं आहे.

बृजभूषण सिंह यांनी म्हंटले की,"जवळपास दोन वर्षांपूर्वी या खेळाडूंनी 18 जानेवारी रोजी एक कट रचला. मी तेव्हाच म्हटलं होते की, हा एक राजकीय कट आहे. यात काँग्रेस सामील होती, दीपेंद्र हुड्डा सामील होते, भूपेंद्र हुड्डा सामील होते, पूर्ण पटकथा लिहिण्यात आली होती. ते खेळाडूंचं आंदोलन नव्हतंच आणि हे आता स्पष्ट झालं आहे की काँग्रेस या नाटकात सामील होती".

बृजभूषण सिंह यांनी एएनआयशी बोलताना म्हटले की,"मी मुलींचा गुन्हेगार नाही, मुलींचा गुन्हेगार जर कोणी असेल तर ते बजरंग आणि विनेश आहे. या नाटकाची स्क्रिप्ट लिहिणारे भूपेंद्र हुड्डा जबाबदार आहेत. यांच्यामुळे जवळपास पावणे दोन वर्ष कुस्ती क्षेत्रातील घडामोडी ठप्प होत्या".

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Vinesh Phogat Wrestler Bajarang Punia Sports News

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

'तुमचे विवाहबाह्य संबंध असतात तेव्हा तुम्ही..'; अमिताभ, जया, रेखाचा उल्लेख करत महेश भट्ट स्पष्टच बोलले'तुमचे विवाहबाह्य संबंध असतात तेव्हा तुम्ही..'; अमिताभ, जया, रेखाचा उल्लेख करत महेश भट्ट स्पष्टच बोललेMahesh Bhatt On Extra Marital Affair: आपल्या चित्रपटांबरोबर बेधकड वक्तव्यांसाठी आणि उघडपणे मतं मांडण्यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक म्हणून महेश भट्ट यांनी नुकतीच एक मुलाखत दिली.
Read more »

Kolkata Rape Case: 'अरजितचा प्रॉब्लेम हा आहे की..'; बदलापूरचा उल्लेख करत ममतांच्या मंत्र्याची टीकाKolkata Rape Case: 'अरजितचा प्रॉब्लेम हा आहे की..'; बदलापूरचा उल्लेख करत ममतांच्या मंत्र्याची टीकाMamata Banerjee Leader Criticises Arijit Singh: कोलकात्यामधील बलात्कार पीडित मृत डॉक्टरला न्याय मिळावा म्हणून अरजितने रिलीज केलेल्या गाण्यावर ममता बॅनर्जींच्या पक्षातील नेत्याने कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.
Read more »

Pune Crime : 'पोरं बोलवून तुला ठोकतेच', वनराज आंदेकरला सख्ख्या बहिणीने दिली होती धमकीPune Crime : 'पोरं बोलवून तुला ठोकतेच', वनराज आंदेकरला सख्ख्या बहिणीने दिली होती धमकीVanraj Andekar Murder: गणेशोत्सव तोंडावर असताना पुण्याच्या नाना पेठेत वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली होती. मात्र, आंदेकरला सख्ख्या बहिणीने धमकी दिली होती.
Read more »

रत्नागिरितील देउडमधील कातळशिल्प अखेर संरक्षित स्मारक; या कातळशिल्पात नेमकी कसली चित्ररत्नागिरितील देउडमधील कातळशिल्प अखेर संरक्षित स्मारक; या कातळशिल्पात नेमकी कसली चित्रGeoglyphs In Konkan: रत्नागिरीतील देऊडमध्ये सापडलेली कातळशिल्प अखेर संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
Read more »

सावत्र बापाची बहिणीवर वाईट नजर होती, संतापलेल्या भावाने दिली भयंकर शिक्षासावत्र बापाची बहिणीवर वाईट नजर होती, संतापलेल्या भावाने दिली भयंकर शिक्षाKalyan Crime News: वडिलांची बहिणीवर वाईट नजर होती, या संशयातून मुलाने सावत्र बापाला संपवले.
Read more »

...म्हणून 30,000 कोटींचं कंत्राट रद्द! 'वंदे भारत'संदर्भात मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय...म्हणून 30,000 कोटींचं कंत्राट रद्द! 'वंदे भारत'संदर्भात मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णयRs 30000 Cr Tender: भारतीय रेल्वेमधील सर्वात आधुनिक ट्रेन अशी वंदे भारतची ओळख असून याच ट्रेनसंदर्भात केंद्रातील मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असून थेट कंत्राटच रद्द केलं आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 13:53:49