सावत्र बापाची बहिणीवर वाईट नजर होती, संतापलेल्या भावाने दिली भयंकर शिक्षा

Mumbai News News

सावत्र बापाची बहिणीवर वाईट नजर होती, संतापलेल्या भावाने दिली भयंकर शिक्षा
Mumbai Latest NewsMumbai News LiveMumbai News Today
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 58%
  • Publisher: 63%

Kalyan Crime News: वडिलांची बहिणीवर वाईट नजर होती, या संशयातून मुलाने सावत्र बापाला संपवले.

सावत्र मुलानेच वडिलांची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. टिटवाळा येथील बल्याणी येथे ही घटना घडली आहे. सावत्र बापाची बहिणीवर वाइट नजर असल्याच्या संशयातून त्याने ही हत्या केली आहे. हत्येच्या 12 तासांच्या आतच पोलिसांनी या या घटनेचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. कबीर सिद्दिकी आणि त्याचा मित्र अलताफ शेख अशी आरोपींची नावे आहेत. तर, कदीर सिद्दीकी असं सावत्र बापाचे नाव होते.टिटवाळा येथील बल्याणी गावात हार्डवेअरच्या दुकानात कदीर सिद्दीकी काम करत होता.

त्याच्या मृत्यूची सूचना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांचा सुरुवातीपासूनच कबीरवर संशय होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेताच त्याने गुन्हा कबूल केला आहे. चुलत भाऊ अलताफ शेख याच्या मदतीने त्याने सावत्र बापाची हत्या केली अशी कबुली त्याने दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी कादीरने त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या महिलेसोबत लग्न केले होते. या महिलेला पहिल्या पतीपासून दोन मुलं होती. आरोपीची चौकशी करताना समोर आले की, सावत्र बापाची मुलीवर वाईट नजर होती.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai Latest News Mumbai News Live Mumbai News Today Today News Mumbai Stepfather Killed By Son Kalyan News Kalyan Crime News Crime News Crime Latest News कल्याण ताज्या बातम्या कल्याण आजच्या बातम्या सावत्र बापाची हत्या वडिलांची हत्या

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

मुंबई पालिकेकडून पदव्युत्तर निवासी विद्यार्थ्यांच्या पगारवाढी संदर्भात मोठा निर्णयमुंबई पालिकेकडून पदव्युत्तर निवासी विद्यार्थ्यांच्या पगारवाढी संदर्भात मोठा निर्णयSalary Hike for Post Graduate Resident: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदव्युत्तर निवासी विद्यार्थ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी 22 जुलै 2024 पासून संप करण्याची सूचना दिली होती.
Read more »

High Class दिखने के लिए जरूरी नहीं अमीर होना... बस फॉलो कर लें ये आदतेंHigh Class दिखने के लिए जरूरी नहीं अमीर होना... बस फॉलो कर लें ये आदतेंआपने अक्सर देखा होगा कि हाई क्लास लोगों की पर्सनैलिटी कुछ खास होती है, वो आम लोगों से अलग नजर आते हैं.
Read more »

'कांद्यामुळे 3 सीट गेल्या'; लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत अजित पवार यांची विचित्र कबुली'कांद्यामुळे 3 सीट गेल्या'; लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत अजित पवार यांची विचित्र कबुलीलोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत अजित पवार यांनी विचित्र कबुली दिली. नाशिक येथील कार्यक्रमात ते बोलत होते.
Read more »

Paris Olympics 2024 : विनेश फोगटने रचला इतिहास; कुस्तीच्या फायनलमध्ये मारली धडकParis Olympics 2024 : विनेश फोगटने रचला इतिहास; कुस्तीच्या फायनलमध्ये मारली धडकपॅरीस ऑलिम्पिकचा 11 वा दिवस भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे. कुस्तीपटू विनेश फोगटने फायनलमध्ये धडक दिली आहे.
Read more »

'फसवाफसवी करुन लोकांच्या दारात गेलो तर..'; 'लाडकी बहीण' योजनेबद्दल अजित पवार स्पष्टच बोलले'फसवाफसवी करुन लोकांच्या दारात गेलो तर..'; 'लाडकी बहीण' योजनेबद्दल अजित पवार स्पष्टच बोललेAjit Pawar On Ladki Bahin Yojana: अजित पवार लोकसभा निवडणुकीनंतर अनेक दिवसांनी बारामतीमध्ये आले होते. त्यावेळेस त्यांनी उपस्थित होणाऱ्या उलट-सुलट चर्चांना उत्तरं दिली.
Read more »

'मी रिटायर होतोय'; आमिर खाननं चित्रपटसृष्टीपासून केलं स्वत: ला दूर, मुलगा जुनैदवर दिली जबाबदारी!'मी रिटायर होतोय'; आमिर खाननं चित्रपटसृष्टीपासून केलं स्वत: ला दूर, मुलगा जुनैदवर दिली जबाबदारी!Aamir Khan : आमिर खान चित्रपटसृष्टीतून होणार लांब! तर मुलगा जुनैदवर दिली ही जबाबदारी...
Read more »



Render Time: 2025-02-24 19:21:58