Mamata Banerjee Leader Criticises Arijit Singh: कोलकात्यामधील बलात्कार पीडित मृत डॉक्टरला न्याय मिळावा म्हणून अरजितने रिलीज केलेल्या गाण्यावर ममता बॅनर्जींच्या पक्षातील नेत्याने कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.
कोलकात्यामधील आर. जी. कर हॉस्पीटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये 31 वर्षीय महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. या घटनेवर भाष्य करणारं एक गाणं मूळचा बंगली असलेला प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगने रिलीज केलं आहे. 'आर कोबे' असं या गाण्याचं नाव आहे. या पीडित डॉक्टरला न्याय मिळावा अशी मागणी अरजितने केली आहे. हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर आता तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने वादग्रस्त विधान करत थेट बदलापूरमधील घटनेचा उल्लेख केला आहे.
मात्र पोस्टमध्ये पुढे बोलताना,"मात्र अरजितसंदर्भात प्रॉब्लेम हा आहे की त्याचा जाणीवा केवळ बंगलासंदर्भात जाग्या होतात. तो तिथे काम करतो तरी त्याने कधी महाराष्ट्रामधील बदलापूरमध्ये झालेल्या प्रकरणासंदर्भात गाणं प्रदर्शित केलं नाही. किंवा कुस्तीपटू साक्षी मलिकसंदर्भात गाणं प्रदर्शित केलं नाही. त्याचं काम, पैसा आणि करिअर हिंदी चित्रपटाशी संबंधित आहे," असं घोष यांनी म्हटलं आहे.हे गाणं शेअर करताना अरजितने,"हे गाणं न्याय मिळवण्यासाठी एक आक्रोश गीत आहे.
Kunal Ghosh Criticises Arijit Singh Protest Song Kolkata Rape Case Badlapur Incident Mumbai
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
CM च्या घराजवळ धावत्या कारच्या टपावर अश्लील चाळे; धक्कादायक Vidoe ViralCouple Kiss Near CM Residence Video: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी या व्हिडीओमुळे शहराची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप करत टीका केली आहे.
Read more »
Badlapur School Case: 'अगदी भाजपाचा कार्यकर्ता असला तरी...'; बदलापूर प्रकरणावर ठाकरेंची संतप्त प्रतिक्रियाUddhav Thackeray On Badlapur School Sexual Assault Case: मातोश्री येथे पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी शक्ती विधेयकाचा उल्लेख करत बदलापूर अत्याचार प्रकरणावर भाष्य केलं आहे.
Read more »
Kolkata Doctor Rape Case नंतर मुंबईतील रुग्णालय अलर्ट; BMCने घेतला मोठा निर्णयKolkata Doctor Rape Case: कोलकाता महिला प्रशिक्षक डॉक्टरची बलात्कार करुन हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर देशात संतापाचे वातावरण आहे.
Read more »
Ground Report: न्याय चाहिए, सबूत मिटाए जा रहे... कोलकाता रेप मामले को लेकर डॉक्टर्स में 'उबाल', कैसे होगा समाधान?Kolkata Rape Case: Kolkata, Delhi से Jaipur तक Doctors, Students में आक्रोश, Candle March की तैयारी
Read more »
Kolkata Rape Murder Case में फिर सामने आया नया VIDEO, देखने वालों का हिल जाएगा दिलKolkata Rape Murder Case: Another video surfaced again in Kolkata Rape Murder Case, Kolkata Rape Murder Case में फिर सामने आया एक और VIDEO, देखने वालों का हिल जाएगा दिल
Read more »
Kolkata Rape: 'तुमच्या मुलींचं संरक्षण करण्यापेक्षा...'; इतर खेळाडू विषय टाळताना सूर्यकुमार स्पष्टच बोललाSuryakumar Yadav On Kolkata Rape Case: कोणताही सक्रीय क्रिकेपटू कोलकात्यामधील घृणास्पद कृत्यासंदर्भात भाष्य करण्यास तयार नसतानाच सूर्यकुमारने रोखठोकपणे आपली भूमिका मांडली आहे.
Read more »