'तुमचे विवाहबाह्य संबंध असतात तेव्हा तुम्ही..'; अमिताभ, जया, रेखाचा उल्लेख करत महेश भट्ट स्पष्टच बोलले

Mahesh Bhatt News

'तुमचे विवाहबाह्य संबंध असतात तेव्हा तुम्ही..'; अमिताभ, जया, रेखाचा उल्लेख करत महेश भट्ट स्पष्टच बोलले
Amitabh BachchanJaya BachchanRekha
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 50%
  • Publisher: 63%

Mahesh Bhatt On Extra Marital Affair: आपल्या चित्रपटांबरोबर बेधकड वक्तव्यांसाठी आणि उघडपणे मतं मांडण्यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक म्हणून महेश भट्ट यांनी नुकतीच एक मुलाखत दिली.

'तुमचे विवाहबाह्य संबंध असतात तेव्हा तुम्ही..'; अमिताभ, जया, रेखाचा उल्लेख करत महेश भट्ट स्पष्टच बोलले

दिग्दर्शक महेश भट्ट हे कथेच्या आगळ्यावेगळ्या हाताळणीसाठी ओळखले जातात. त्यांनी दिग्दर्शित केलेले अनेक चित्रपटांनी एक काळ गाजवल्याचं प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेला 'अर्थ' हा चित्रपट 'सिलसिला' चित्रपटापासून प्रेरित असल्याचं सांगण्यात आलं होतं. या चित्रपटामध्ये अभिनेते कुलभूषण खरबंदा, शबाना आझमी आणि स्मिता पाटील यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. कुलभूषण खरबंदा यांचं शबाना आझमींशी लग्न झालेलं असतं.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Amitabh Bachchan Jaya Bachchan Rekha Slams Yash Chopra Silsila Denies Arth Inspired Extra Marital Affair Theme

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

'मी फार वाईट...,' कंगनाचा उल्लेख करत चिराग पासवान स्पष्टच बोलले, 'ती आता परत कधीच...''मी फार वाईट...,' कंगनाचा उल्लेख करत चिराग पासवान स्पष्टच बोलले, 'ती आता परत कधीच...'केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी 2011 मध्ये मिले ना मिले हम चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात त्यांच्यासोबत कंगना मुख्य भूमिकेत होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सपशेल आपटला होता.
Read more »

'तुम्ही ही नवी नाटकं सुरु केली आहेत', अमिताभ उल्लेख ऐकताच जया बच्चन संतापल्या; उपराष्ट्रपती म्हणाले 'तुम्ही नाव बदला''तुम्ही ही नवी नाटकं सुरु केली आहेत', अमिताभ उल्लेख ऐकताच जया बच्चन संतापल्या; उपराष्ट्रपती म्हणाले 'तुम्ही नाव बदला'बॉलिवूड अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) पुन्हा एकदा नावात अमिताभ (Amitabh Bachchan) यांच्या नावाचा समावेश केल्याने संतापल्या आहेत. यावेळी अध्यक्षांनी त्यांना तुम्ही नावात बदल करु शकता असं सुचवलं. यादरम्यान जया बच्चन फार रागावलेल्या होत्या.
Read more »

अमिताभ यांचं नाव ऐकताच भडकल्या जया बच्चन, उपसभापतींना स्पष्टच म्हणाल्या...अमिताभ यांचं नाव ऐकताच भडकल्या जया बच्चन, उपसभापतींना स्पष्टच म्हणाल्या...Jaya Bachchan Speech in Rajya Sabha : राज्यसभेत बोलताना खासदार जया बच्चन अमिताभ बच्चन यांचं नाव ऐकताच भडकल्या. नेमकं काय झालं? पाहा रिपोर्ट
Read more »

Waqf Bill: 99 टक्के जमीन गुंड आणि बदमाशांच्या ताब्यात; मुस्लिम वक्फ बोर्डाचे अध्यक्ष स्पष्टच बोललेWaqf Bill: 99 टक्के जमीन गुंड आणि बदमाशांच्या ताब्यात; मुस्लिम वक्फ बोर्डाचे अध्यक्ष स्पष्टच बोललेWaqf Bill: मध्य प्रदेश मुस्लिम वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सनवर पटेल यांनी आज लोकसभेत सादर करण्यात आलेल्या वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाचं स्वागत केलं आहे.
Read more »

मामीबरोबरच Extra Marital Affair! पत्नीला Acid पाजलं अन्...; पोलिसांनाही बसला धक्कामामीबरोबरच Extra Marital Affair! पत्नीला Acid पाजलं अन्...; पोलिसांनाही बसला धक्काShocking Crime News: लग्न झाल्यानंतर पुढील काही दिवसांमध्येच तिला पती आणि त्याच्या मामीचे विवाहबाह्य संबंध असल्याचं समजलं. त्यानंतर यावरुन दोघांमध्ये सातत्याने वाद व्हायचे.
Read more »

महेश भट्ट ने आलिया भट्ट की इस मूवी की तारीफ, बताया बेटी कौनसी फिल्म में थीं पुतलामहेश भट्ट ने आलिया भट्ट की इस मूवी की तारीफ, बताया बेटी कौनसी फिल्म में थीं पुतलाफिल्म मेकर महेश भट्ट ने हाल ही में इंडिया टुडे से हुई बातचीत में बेटी आलिया भट्ट के इंडस्ट्री में काम और उनके फिल्मों में परफॉर्मेंस में अपना रिएक्शन दिया.
Read more »



Render Time: 2025-02-24 19:41:29