Mami Got Married With Bhanji: बिहारमध्ये गोपालगंज येथे एक विचित्र प्रकार घडला आहे. दोन महिलांनी लग्न केल्याची घटना घडली आहे.
बिहार च्या गोपालगंज येथे एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. भाचीच्या प्रेमात ठार वेड्या झालेल्या मामीने पहिले तिच्या पतीला सोडलं. इतकंच नव्हे तर भाचीला पळवून नेत तिच्याशी लग्न केले. दोघांच्या लग्नानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबीयाना ही माहिती मिळाली आहे. दोघींमध्ये गेल्या तीन वर्षांपासून अफेअर सुरू होते, अशी माहिती समोर येत आहे.
बेलवा येथे राहणाऱ्या या मामी आणि भाची या दोघींनी दुर्गा मातेच्या मंदिरात लग्न केले आहे. मंदिरातच लग्नाच्या विधी करण्यात आल्या आहेत. तिथेच एकमेकींच्या गळ्यात वरमाला घालून त्यांनी लग्न केलं आहे. त्यांचे लग्न हा सध्या सगळीकडे चर्चेचा विषय आहे. शोभा आणि सुमन असं यादोघींचे नाव आहे. भाची शोभा हिच्या प्रेमात मामी सुमन पडली होती. सुममने म्हटलं आहे की, मला भीती होती की तिचे लग्न दुसरीकडे कुठेतरी होईल. ती खूप सुंदर आहे. याच भीतीपोटी आम्ही सर्वकाही सोडून मंदिरात लग्न केले. तर, शोभाने म्हटलं आहे की, सासामुसा मंदिरात आम्ही लग्न केले आहे. लग्नानंतर आम्ही कायम एकत्र राहू अशी शपथ घेतली आहे.गोपालगंजमध्ये मामी आणि भाचीचं लग्न हा चर्चेचा विषय ठरत आहे. सगळीकडे या अनोख्या लग्नाची चर्चा होत आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ जारी करत दोघांनी कुटुंबीयांना या लग्नाची माहिती दिली आहे.
Bihar Gopalganj News Gopalganj Gopalganj Two Women Got Married Mami Got Married With Bhanji बिहार Bihar Women Marry Bihar Same Sex Marriage Bihar Woman Niece Marry Bihar Woman Niece Wedding Video Bihar Same Sex Marriage Video Bihar Aunt Niece Marry Video Goplaganj Women Marriage Video Gopalganj Aunt Niece Wedding Video
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
वय 55 तरी अजूनही सिंगल आहे ही लोकप्रिय गायिका, म्हणाली, प्रेम तर आहे पण...Falguni Pathak: 55 वय झालं तरीदेखील फाल्गुनी पाठक यांनी अद्याप लग्न का केलं नाही? आता त्यांनीच केला खुलासा
Read more »
अभिषेकने या व्यक्तीमुळं लाइक केली होती घटस्फोटाची पोस्ट; ऐश्वर्यासोबत आहे जवळचा संबंधAishwarya Rai Bacchan: ऐश्वर्या बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न तुटण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.
Read more »
प्रायव्हेट सेक्टरमध्ये स्थानिकांना 100% आरक्षण! 'या' राज्यात नवा कायदा लागू; महाराष्ट्रात कधी?100% Reservation Private Sector Jobs: स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे विधेयक संमत केलं असून आता ते विधानसभेत मांडलं जाणार आहे.
Read more »
2 वेळा लग्न, 4 वर्षांमध्ये घटस्फोट, 4 महिन्यात नेमकं असं काय घडलं? हार्दिक - नताशाच्या वेगळी होण्याही ही ठरली कारणंHardik-Natasa : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशा स्टेनकोविकने घटस्फोटाचा निर्णय अखेर जाहीर केला. या दोघांनी 3 वेळा लग्न केलं होतं, या चार वर्षांच्या संसारात त्यांनी सामंजस्याने घटस्फोटाचा निर्णय घेतला. जयपूरमध्ये ग्रँड लग्न केल्यानंतर गेल्या 4 महिन्यात असं काय घडलं.
Read more »
...म्हणून आम्ही हार्दिकऐवजी सूर्याला कॅप्टन केलं; आगरकरने पत्रकारांसमोर कारणांची यादीच वाचलीAjit Agarkar On Why Suryakumar Yadav Over Hardik Pandya: प्रत्यक्ष अजित आगरकरनेच या प्रश्नाचं अगदी बेधडकपणे आणि स्पष्ट शब्दांमध्ये पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे.
Read more »
1,2,3,4,5... नाही तर तबब्ल 25 महिलांशी केले लग्न; पोलिसांनी चांगलीच वरात काढलीतब्बल 25 महिलांशी लग्न करणारा लखोबा लोखंडे अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. नालासोपारा पोलिसांनी कारवाई करत त्यावला जाळ्यात ओढले आहे.
Read more »