अभिषेकने या व्यक्तीमुळं लाइक केली होती घटस्फोटाची पोस्ट; ऐश्वर्यासोबत आहे जवळचा संबंध

Aishwarya Rai Jaya Bachchan News

अभिषेकने या व्यक्तीमुळं लाइक केली होती घटस्फोटाची पोस्ट; ऐश्वर्यासोबत आहे जवळचा संबंध
Aishwarya AbhishekAishwarya Jaya AbhishekAbhishek Aishwarya Koffee With Karan
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 88 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 77%
  • Publisher: 63%

Aishwarya Rai Bacchan: ऐश्वर्या बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न तुटण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.

why abhishek bachchan liked divorce related post on instagram here is the reason

गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात सारं काही अलबेल नसल्याचं बोललं जातं. अनंत अबांनी यांच्या लग्नात संपूर्ण बच्चन कुटुंब एकत्र दिसले होते. पण, ऐश्वर्या आण आराध्या या मात्र बच्चन कुटुंबीयांसोबत दिसल्या नव्हत्या. त्यामुळं बच्चन कुटुंबीयांमध्ये काही वाद असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यातच अभिषेक बच्चनने घटस्फोटासंबंधी एक पोस्ट लाइक केल्याने तर अधिकच चर्चा होऊ लागल्या होत्या.

लेखिका हिना खंडेलवाल यांनी शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये ग्रे डिव्होर्सच्या वाढत्या प्रकरणांबाबत सविस्तर लिहण्यात आलं होतं. जिथे पती-पत्नी यांचे मार्ग वेगळे होतात त्यासंदर्भात यात लिहिण्यात आलं होतं. मात्र आता एका रेडिट पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, अभिषेकने ही पोस्ट लाइक केलीये त्याचे कारण ऐश्वर्या आणि त्याचा घटस्फोट होतोय हे नाहीये. तर, ऐश्वर्याचा जुना आणि जवळचा मित्र जिरक मार्कर याने हा लेख लिहिण्यास योगदान दिलं आहे. ज्याचा इन्स्टाग्रामच्या पोस्टमध्येही उल्लेख करण्यात आला आहे.

जिरक एक मेंटल हेल्थ स्पेशालिट आहे आणि ऐश्वर्याचा जवळचा मित्र. दोघांनी फारुख शेख यांचा कार्यक्रम जीना इसी का नाममध्ये एकत्र कामदेखील केले आहे. तिथे मैत्रीसंदर्भात दोघांनी गप्पादेखील केल्या होत्या. आता ऐश्वर्याच्या जवळच्याच मित्रांने लिहलेल्या पोस्टला अभिषेकने लाइक केले आहे. त्यामुळं खरंच ऐश्वर्या आणि अभिषेक घटस्फोट घेत आहेत का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.अभिषेकने या पोस्टला लाइक केल्यामुळं लोकांनी तो ऐश्वर्यापासून घटस्फोट घेत असल्याचा अर्थ काढला होता.

दरम्यान, अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात नणंद श्वेता बच्चन नंदा आणि जया बच्चन यांच्यामुळं दुरावा यांच्याचं बोललं जात आहे. सोशल मीडियावर श्वेता नंदा यांच्यावर टीकादेखील केली जात आहे. मात्र अद्याप बच्चन कुटुंबीयांकडून यावर कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये.तुम्हाला बाळ होईल तेव्हा मी..., लग्नाचा उल्लेख करत सलमानचं वक्तव्य; अंबानींच्या विवाहसोहळ्याशी कनेक्शन

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Aishwarya Abhishek Aishwarya Jaya Abhishek Abhishek Aishwarya Koffee With Karan Jaya Aishwarya Relation Abhishek Aishwarya Divorce Abhishek Bachchan Divorce Post Like Reason Abhishek Bachchan Divorce Post Abhishek Bachchan Aishwarya Rai Divorce Reason Abhishek Bachchan News Aishwarya Rai News Aishwarya Rai Bachchan And Abhishek News

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Hardik-Natasa Divorce: हार्दिक-नातशाचा घटस्फोट; मुलगा अगस्त्या कोणासोबत राहणार?Hardik-Natasa Divorce: हार्दिक-नातशाचा घटस्फोट; मुलगा अगस्त्या कोणासोबत राहणार?Hardik Pandya Natasa Stankovic Divorce: गुरुवारी रात्री हार्दिक पंड्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंवरून एक पोस्ट केली. ही पोस्ट त्याच्या आणि नताशाच्या घटस्फोटाची होती.
Read more »

'आयुष्य कधीच...', अभिषेकनं Divorce च्या पोस्टला लाईक केल्यानंतर वडील अमिताभ यांची खास पोस्ट'आयुष्य कधीच...', अभिषेकनं Divorce च्या पोस्टला लाईक केल्यानंतर वडील अमिताभ यांची खास पोस्टया सगळ्यात अभिषेक बच्चन घटस्फोटाची एक पोस्ट लाइक केली आहे. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यात आता अभिषेक बच्चन ही पोस्ट लाईक केल्यानंतर आता अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
Read more »

'जातपात सोडा हिंदूंनो, आपण जर...', केतकी चितळेची मराठ्यांबद्दल वादग्रस्त पोस्ट; जरांगेंचा धक्कादायक उल्लेख'जातपात सोडा हिंदूंनो, आपण जर...', केतकी चितळेची मराठ्यांबद्दल वादग्रस्त पोस्ट; जरांगेंचा धक्कादायक उल्लेखActress Ketaki Chitale Controversial Comment On Manoj Jarange Patil Rally: आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री केतकी चितळेने पुन्हा एकदा वादग्रस्त पोस्ट केली आहे.
Read more »

मुंबईत मराठी लोकांना 50% घरे आरक्षित ठेवणार का? बिल्डरनं तसं न केल्यास 10 लाखांचा दंड आणि 6 महिन्याची जेल होणार का?मुंबईत मराठी लोकांना 50% घरे आरक्षित ठेवणार का? बिल्डरनं तसं न केल्यास 10 लाखांचा दंड आणि 6 महिन्याची जेल होणार का?मुंबईत बांधण्यात येणा-या नव्या इमारतींमध्ये मराठी लोकांना 50 टक्के घरे आरक्षित ठेवण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटानं केली आहे.
Read more »

निवडणूक जिंकण्यासाठी काही पण! लोकसभेतील पराभवानंतर भाजपचा मास्टरप्लाननिवडणूक जिंकण्यासाठी काही पण! लोकसभेतील पराभवानंतर भाजपचा मास्टरप्लानलोकसभेतील पराभवानंतर भाजपने आता विधानसा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. या अनुषंगाने महत्वाची बैठक पार पडली.
Read more »

पुणे पोर्श अपघात प्रकरण: अल्पवयीन मुलाने बाल न्यायमंडळाकडे सादर केला 300 शब्दांचा निबंधपुणे पोर्श अपघात प्रकरण: अल्पवयीन मुलाने बाल न्यायमंडळाकडे सादर केला 300 शब्दांचा निबंधPune Porsche Accident: कल्याणनगर प्रकरणातील अल्पवयीन मुलाने एका अटीची पूर्तता केली आहे. त्याने अखेर निबंध सादर केला आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 22:36:13