Falguni Pathak: 55 वय झालं तरीदेखील फाल्गुनी पाठक यांनी अद्याप लग्न का केलं नाही? आता त्यांनीच केला खुलासा
: कलाकरांचे लग्न हा चाहत्यांसाठी खूप चर्चेला विषय असतो. त्यातच जर कलाकार त्यांचे आवडीचे असतील तर विषयच संपला. भारतातील लोकप्रिय गायिका फाल्गुनि पाठक यांच्याबद्दलही चाहत्यांच्या मनात उत्सुकता असते. फाल्गुनी पाठक यांनी लग्न का केलं नाही? याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जातात. खुद्द फाल्गुनी पाठक यांनीच आता याबाबत खुलासा केला आहे. दांडिया क्वीन या नावाने ओळखल्या जाणार्या फाल्गुनी पाठक यांनी एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.
फाल्गुनी पाठक या मुख्यकरुन गुजराती गाणी जास्त करुन गातात. तसंच, त्यांची हिंदी गाणीदेखील खूप लोकप्रिय आहेत. याद पिया की आने लगी ते चुडी जो खनके हाथो मे यासारख्या गाण्यांमुळं त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. इतकंच नव्हे तर फाल्गुनी पाठक या त्यांच्या लुक्समुळंही नेहमी चर्चेत असतात. फाल्गुनी यांचे वय 55 आहे. तरीदेखील त्यांनी अजून लग्न का केलं नाही. याचे उत्तर त्यांनी दिलं आहे.
फाल्गुनी यांनी अलीकडेच एका चॅट शोमध्ये त्यांच्या पर्सनल लाइफबद्दल बोलल्या आहेत. करिश्मा तन्नाच्या चॅट शोमध्ये त्यांना लग्नाबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावर त्यांनी न डगमगता स्पष्ट उत्तर दिलं आहे. करिश्माने त्यांना विचारलं होतं की, तुमच्या वैयक्तीक आयुष्यात तुम्हाला कोणाबद्दल अटॅचमॅट नाही का? त्यावर त्यांनी उत्तर दिलं की, संगीत माझ्या हृदयाच्या सर्वात जवळ आहे. संगीत ही एकमेव गोष्ट आहे जिच्याशी मी सर्वात जास्त अटॅच आहे. म्युझिकशिवाय मला कशाचीही माहिती नाही.
करिश्माने जेव्हा त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी म्हटलं की, मला वैयक्तिक आयुष्याची पर्वा नाही. कारण माझे आई-वडील माझी काळजी घेण्यासाठी आहेत. नाहीतर मी स्वतः माझी काळजी घेऊ शकते. फाल्गुनी पुढे म्हणतात की, मला संगीताची एवढी आवड होती की, मला इतर कशाचाही विचार करण्याची संधी मिळाली नाही. हेच कारण आहे की मी आजपर्यंत अविवाहित आहे. त्याचवेळी फाल्गुनी पाठकने तिच्या टॉम बॉय लूकबद्दलही सांगितले. तो म्हणाला, चार मुलींनंतर मुलगा होईल, अशी आशा पालकांना होती.
Falguni Pathak Aka Dandiya Queen Falguni Pathak Best Songs Falguni Pathak Love Life Falguni Pathak Songs Hindi Falguni Pathak Latest Interview फाल्गुनी पाठक फाल्गुनी पाठक डांडिया क्वीन
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Mohan Bhagwat : 'काही लोकांना सुपरमॅन व्हायचंय...', मोहन भागवत यांचा रोख कुणाकडे?RSS Chief Mohan Bhagwat : सुपरमॅन झाल्यावर माणूस एवढ्यावरच थांबत नाही, त्याला वाटतं की आपण देव व्हावं, पण देव म्हणतो मी तर विश्वरूप आहे, असं म्हणत भागवत यांनी खणखणीत टोला लगावला आहे.
Read more »
नवरा माझा नवसाचा 2 मध्ये मोठा ट्विस्ट; अशोक सराफांची भूमिका बदलली; 'या' तारखेला होणार रिलीजNavra Maza Navsacha 2: बहुप्रतिक्षित नवरा माझा नवसाचा या चित्रपटाची रिलीज डेट अखेर समोर आली आहे. पण यावेळी मात्र एक ट्विस्ट आहे.
Read more »
ताशी 30204 KM इतक्या प्रचंड वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतेय भयानक संकट; 10 जुलैला काहीही घडू शकतंपृथ्वीच्या दिशेने झेपावत असलेले हे मोठे संकट नेमकं आहे तरी काय.
Read more »
'प्रेग्नंट दीपिकाला केस धरुन ओढलं तेव्हा रणवीर...', अभिनेत्याचा खुलासाचित्रपटात खूप कमालीची स्टारकास्ट आहे. तर या चित्रपटात कमांडर मानसची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता शाश्वत चटर्जीच्या कामाची सगळीकडे स्तुती होत आहे.
Read more »
लोणावळ्यातील सर्वात लोकप्रिय टूरीस्ट पाईंट; महाराष्ट्रसह देश विदेशातील पर्यटक फक्त या कारणासाठी येतात इथेलोणावळा हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन आहे.
Read more »
19 डीलक्स रुम, 14 बाथरुम, स्विमिंग पूल अन् हेलीपॅड; 18 एकरात वसलेलं जगातील दुसरं सर्वात महागडं घर पाहिलंत का?अँटिलियाची किंमत किती आहे तुम्हाला माहिती आहे का? फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, अँटिलियाची किंमत 2000 मिलियन डॉलर आहे.
Read more »